पंकजा मुंडेंनी संतोष देशमुख हत्याकांडावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला आणि अधिक तपासण्याची मागणी केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन राज्यभरातील तापमान गरम झालंय. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून सर्वपक्षीय नेत्यांसह जनता रस्त्यावर उतरलीय. अनेक ठिकाणी मोर्चे, चक्काजाम आणि आंदोलन करण्यात येतं आहे. मंत्री धनजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. अशात पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. पर्यावरण आणि हवामान बदल, पशुपालन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
त्यावेळी त्यांनी संतोष देशमुख हत्याकांडासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिलं. त्या म्हणाल्यात की, माझ्या बीडमधील एका तरुणाची निर्घण हत्या झाली याचा मला सर्वात अधिक दु:ख आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून सर्वात प्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून SIT लावण्याची मागणी मी केलीय. माझ्या विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यांनी विधानसभेमध्ये उत्तर दिलं होतं की, या प्रकरणात कोण मोठा कोण लहान असो कोणीही असो दोषीला शिक्षा देण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही, असं सांगितलं होतं. जेव्हा आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, दोषीला कठोर शिक्षा करुन आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देऊ असं म्हटलं असताना. मी एक मंत्री आहे, मी परत या विषयावर वारंवार काय बोलायचं? आम्ही त्यांच्यावर विश्वास दाखवला पाहिजे, या तपासाबद्दल सकारात्मक राहिला पाहिजे. जर एवढ्यानंतरही आम्ही या प्रकरणात सतत प्रश्न उपस्थिती करत राहू आणि मोर्चे काढू तर हा सरकारवर विश्वास नाही, असं दर्शविलं जाईल. माझ्या मनात कुठलंही प्रश्नचिन्ह नाही की, गृहमंत्री यात कुठल्याप्रकारची गय करतील. माझ्या मनात जर पूर्ण विश्वास आहे, तर रोज रोज या विषयावर बोलाव अशी माझी मानसिकता नाही.माझ्या राजकीय प्रवास पाहा मी कधी कुठल्या विषयातून वेगळा विषय काढून राजकारण करणे हा माझा स्वभाव नाही. माझ्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी जेव्हा शब्द दिला
पंकजा मुंडे संतोष देशमुख हत्या राजीनामा SIT मुख्यमंत्री
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भुजबळांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण!धनंजय मुंडेंच्या मदतीला छगन भुजबळ धावून आले आहेत.
और पढो »
इंस्टाग्राम अकाउंट हैक होने पर चाहत खन्ना ने दी प्रतिक्रिया, कहा- यह चौंकाने वाला थाइंस्टाग्राम अकाउंट हैक होने पर चाहत खन्ना ने दी प्रतिक्रिया, कहा- यह चौंकाने वाला था
और पढो »
मुंब्र्यातील भाषिक वादावर आव्हाडांची प्रतिक्रियामराठी आणि हिंदी भाषिक वाद मुंब्र्यात चव्हाट्यावर आला असताना जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »
खेसारी लाल यादव के वर्कआउट वीडियो पर रवि किशन का जवाबखेसारी लाल यादव के वर्कआउट वीडियो को लेकर रवि किशन ने अपनी प्रतिक्रिया दी है.
और पढो »
रामटेक बंगला: संजय शिरसाटांचा आव्हान, पंकजा मुंडे आणि बावनकुळेचा काय?रामटेक बंगल्याची चर्चा आणि त्यावरून काय घडतात हे पाहण्यासाठी येथे जा.
और पढो »
बीडमधील पालकमंत्रिपद: सुरेश धसांचा प्रतोष, पंकजा मुंडेविरोधात हल्लाबोलबीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी पालकमंत्रिपदावरुन पंकजा मुंडे नको असा आग्रह धरला आहे. त्यांच्या विरोधात काम केल्याने त्यांना न्याय देणार नाही असे म्हणत धस यांनी शिट्टीवाल्याच्या घरी जाणार असल्याचे सांगितले.
और पढो »