राज्यात पावसाची दडी; उन्हाचा तडाखा वाढला, 'या' तारखेपर्यंत उकाडा राहणार

Maharashtra Weather Update समाचार

राज्यात पावसाची दडी; उन्हाचा तडाखा वाढला, 'या' तारखेपर्यंत उकाडा राहणार
आजचे हवामानपाऊसWeather Update
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 58 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 54%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळं उष्णतेत वाढ झाली आहे.

जुलैमध्ये पावसाने सरासरी गाठल्यानंतर ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाने ओढ दिली आहे. मुंबई आणि मुंबई लगतच्या परिसरात ऑगस्टमध्ये फारसा पाऊस झालाच नाहीये. पावसाने पाठ फिरवल्याने तापमानाचा पारा मात्र चढला आहे. आद्रतेच्या अधिक प्रमाणामुळं मुंबईतील किमान तापमानही चढे आहे.

महाराष्ट्रात जुलैमध्ये पावसाने सरासरी ओलांडली होती. जुलैमध्ये झालेल्या पावसामुळं राज्यातील अनेक धरणे 90 टक्क्यांपर्यंत भरली आहेत. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या सरी बरसल्या नाहीयेत. ऑगस्ट महिन्याचे दोन आठवडे सरले तरी मुंबईत फारसा पाऊस बरसला नाहीये. त्यामुळंच मुंबईतील उकाड्यात वाढ झाली आहे.

वातावरणात आर्द्रता कायम असतानाच तापमानवाढ झाल्याने मुंबईकरांना अधिक अस्वस्थता जाणवत आहे. त्यामुळं आणखी काही दिवस काहिली कायम राहणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मंगळवारपर्यंत उन्हाची काहिली कायम राहणार आहे. तसेच कमाल तापमान सरासरीपेक्षा तीन ते सहा अंशांपर्यंत अधिक जाणवू शकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

अरबी समुद्रावरून, पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा बदलून हे वारे सध्या उत्तरेकडून येत आहेत. बाष्पयुक्त वारे वाहत नसल्याने पावसामध्ये खंड पडला आहे. त्यामुळं पावसाने दडी मारली आहे. ढगाळ वातावरणामुळे रात्री जमिनीतून आकाशात सामावू शकणाऱ्या उष्णतेलाही सध्या अटकाव होत आहे. पर्यायाने संचित झालेली ही उष्णता काहिलीला मदत करत आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे....म्हणून महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पुढे ढकलली; ठाकरे गटाला वेगळीच शंका! म्हणाले, 'आजचे...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

आजचे हवामान पाऊस Weather Update Maharashtra Rain Alert Maharashtra Rain Update In Marathi Weather Today At My Location Mumbai Rain Alert Mumbai Weather Update

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Weather News : राज्यात पावसाची उघडीप; मुंबईत हलक्या सरींची बरसात, उकाडा मात्र कायमMaharashtra Weather News : राज्यात पावसाची उघडीप; मुंबईत हलक्या सरींची बरसात, उकाडा मात्र कायमMaharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार मागील काही तासांपासून राज्यात पावसानं चांगलीच उघडीप दिली. तर, काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची बरसात पाहायला मिळाली
और पढो »

मुंबईसह राज्यात पावसाची उसंत, पण 'या' तारखेपासून पुन्हा जोर धरणार, घाटमाथ्यावर...मुंबईसह राज्यात पावसाची उसंत, पण 'या' तारखेपासून पुन्हा जोर धरणार, घाटमाथ्यावर...Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात सोमवारपासून पावसाने उसंत घेतली आहे. तर ऑगस्टपासून पाऊस पुन्हा जोर धरणार आहे.
और पढो »

महाराष्ट्रात पावसाचा जोर कधी ओसरणार? आज 26 जुलै रोजी 'या' जिल्ह्यांना अलर्टमहाराष्ट्रात पावसाचा जोर कधी ओसरणार? आज 26 जुलै रोजी 'या' जिल्ह्यांना अलर्टMaharashtra Weather Update: राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा कहर सुरूच राहणार आहे. हवामान विभागाने तसे अलर्ट दिले आहेत.
और पढो »

Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यातील शाळा, कॉलेज उद्या बंद ठेवण्याचा निर्णय; मुसळधार पावसामुळे आदेशMaharashtra Rain: 'या' जिल्ह्यातील शाळा, कॉलेज उद्या बंद ठेवण्याचा निर्णय; मुसळधार पावसामुळे आदेशMaharashtra Rain: चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार आणि पूर परिस्थिती पाहता उद्या (22 जुलै 2024) जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयं बंद राहणार असल्याचं जिल्हा प्रशासनाचे आदेश आहेत.
और पढो »

Maharashtra Weather News : राज्यात आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी पाहून थक्क व्हाल; पुढील 24 तासांत कसं असेल पर्जन्यमान?Maharashtra Weather News : राज्यात आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी पाहून थक्क व्हाल; पुढील 24 तासांत कसं असेल पर्जन्यमान?Maharashtra Weather News : महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाल्या क्षणापासून यंदाच्या वर्षी हा वरुणराजा अगदी मनमराद बरसल्याचं पाहायला मिळालं.
और पढो »

राज्यात 4 दिवस पावसाचा जोर ओसरणार, 'या' जिल्ह्यांना मात्र अलर्टराज्यात 4 दिवस पावसाचा जोर ओसरणार, 'या' जिल्ह्यांना मात्र अलर्टMaharashtra Weather Update: गेल्या आठवड्यात धुमाकुळ घालणाऱ्या पावसाचा जोर आता ओसरणार आहे. या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 21:22:03