राडा नालासोपाऱ्यात आणि भूकंप डहाणूत ; मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपाला धक्का, उमेदवाराचा भाजपात प्रवेश

Bahujan Vikas Aghadi समाचार

राडा नालासोपाऱ्यात आणि भूकंप डहाणूत ; मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपाला धक्का, उमेदवाराचा भाजपात प्रवेश
Suresh PadviSuresh PadwiMaharashtra Assembly Election
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

Suresh Padvi Joins BJP: विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटपावरुन राडा झालेला असताना मोठा धक्का बसला आहे. बहुजन विकास आघाडीचे डहाणूचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

राडा नालासोपाऱ्यात आणि भूकंप डहाणूत ; मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपाला धक्का, उमेदवाराचा भाजपात प्रवेश

: विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटपावरुन राडा झालेला असताना मोठा धक्का बसला आहे. बहुजन विकास आघाडीचे डहाणूचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी भाजपात प्रवेश करत भाजपाचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे सगळी राजकीय समीकरणं बदललली आहेत. सुरेश पाडवी यांनी भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याशी चर्चा करून अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला आहे.

डहाणू विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या आदल्या दिवशी मोठा राजकीय भूकंप झाला आहे. बहुजन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांनी भाजपाचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. सुरेश पाडवी यांनी भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याशी चर्चा करून अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला. या घडामोडींमुळे डहाणू मतदारसंघातील निवडणुकीत भाजपची ताकद वाढली असून विरोधी पक्षांसाठी ही मोठी चिंतेची बाब ठरली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Suresh Padvi Suresh Padwi Maharashtra Assembly Election Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Election: प्रचार, मतदानाआधीच फडणवीसांना मुंबईत मोठं यश; BJP चा मार्ग सुखकरMaharashtra Election: प्रचार, मतदानाआधीच फडणवीसांना मुंबईत मोठं यश; BJP चा मार्ग सुखकरMaharashtra Assembly Election 2024: उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अवघ्या शेवटच्या काही तासांमध्ये भाजपाला धक्का देणारा एक निर्णय त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने घेतल्याने पक्षाला इथे धक्का बसेल असं मानलं जात होतं.
और पढो »

विरारमध्ये राडा! BJP कडून पैसे वाटपाचा 'बविआ'चा आरोप; 'त्या' हॉटेलमध्ये विनोद तावडेही उपस्थितविरारमध्ये राडा! BJP कडून पैसे वाटपाचा 'बविआ'चा आरोप; 'त्या' हॉटेलमध्ये विनोद तावडेही उपस्थितMaharashtra Assembly Election: विरारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडीमध्ये एका मोठ्या हॉटेलमध्ये राडा झाल्याचं समोर आलं आहे.
और पढो »

Horoscope : पाडव्याचा दिवस कुणासाठी ठरणार लाभदायक? 8 राशीच्या लोकांच चमकेल नशिबHoroscope : पाडव्याचा दिवस कुणासाठी ठरणार लाभदायक? 8 राशीच्या लोकांच चमकेल नशिबदिवाळी हा सण उत्साहाचा आणि मंगलमय दिवस. या दिवशी कसं असेल 12 राशीचं भविष्य?
और पढो »

मतदानाच्या दिवशी पहाटे 4 पासून बेस्ट बस धावणार, वृद्ध व दिव्यांगांसाठी खास सोयमतदानाच्या दिवशी पहाटे 4 पासून बेस्ट बस धावणार, वृद्ध व दिव्यांगांसाठी खास सोयMaharashtra Assembly Election: 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर बेस्टने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
और पढो »

मोठी बातमी! शिंदेंच्या अडचणींमध्ये वाढ? मतदानाच्या आदल्या दिवशी EC ची नोटीस; 24 तासांत...मोठी बातमी! शिंदेंच्या अडचणींमध्ये वाढ? मतदानाच्या आदल्या दिवशी EC ची नोटीस; 24 तासांत...EC Notice To Eknath Shinde Shivsena: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ही नोटीस पाठवण्यात आली असून महाराष्ट्र राज्यातील निवडणूक आयोगाने ही नोटीस पाठवल्याचा उल्लेख या नोटीशीवर दिसून येत आहे.
और पढो »

राज ठाकरेंकडून गनिमी कावा! भाजपाच्या नेत्याला जाहीर केली उमेदवारी; अनेकांच्या भुवया उंचावल्याराज ठाकरेंकडून गनिमी कावा! भाजपाच्या नेत्याला जाहीर केली उमेदवारी; अनेकांच्या भुवया उंचावल्याMaharashtra Assembly Election 2024 MNS Chief Raj Thackeray Vs BJP: मुंबईमधील महीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ भाजपाने पुढाकार घेतला असतानाच राज ठाकरेंनी भाजपाला एक मोठा धक्का दिला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 14:44:27