राष्ट्रीय प्रवक्तेपद संभाळणारा देशातील पहिला समलिंगी तरुण, कोण आहे अनिश गवांडे?

India First Gay National Spokeperson समाचार

राष्ट्रीय प्रवक्तेपद संभाळणारा देशातील पहिला समलिंगी तरुण, कोण आहे अनिश गवांडे?
Who Is Anish GawandeMumbai NewsIndia News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

Anish Gawande: महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार हे आपल्या पुरोगामी नेतृत्वासाठी ओळखले जातात. त्याची प्रचिती देणारा एक निर्णय त्यांनी नुकताच घेतलाय.

Anish Gawande: पुरोगामी मूल्यांवर भाष्य करणाऱ्या आणि तरुणांना राजकारणात भविष्य घडवण्याची संधी देणाऱ्या पक्षात सामील होण्याचा मला अभिमान असल्याचेही गंवाडेंनी म्हटलंय.महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार हे आपल्या पुरोगामी नेतृत्वासाठी ओळखले जातात. त्याची प्रचिती देणारा एक निर्णय त्यांनी नुकताच घेतलाय. अनिश गवांडे या 27 वर्षीय तरुणाची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड करण्यात आली.

गेल्या 10 वर्षात निर्माण झालेल्या गोंधळाला तोंड देण्याचे तसेच एक वैचारिक पर्यायही उपलब्ध करून देण्याचे काम राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गट करतोय. आमचा पक्षा नवीन राजकीय कल्पनेच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतोय.ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेल्या गवांडे यांना सुरुवातीपासूनच राजकारणाची आवड होती. त्यांच्याकडे असलेल्या नेतृत्वगुण, मुद्दे मांडण्याचे कौशल्य, अभ्यास यामुळे कमी वयात त्यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे. त्यांच्याकडे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Who Is Anish Gawande Mumbai News India News Sharad Pawar Appoints Anish Gawande As National S NCP Politics शरद पवार अनिश गावंडे सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष झी 24 तास राष्ट्रवादी प्रवक्ते अनिश गावंडे अनिश गावंडे एनसीपी अनिश गावंडे गे समलिंगी अनिश गावंडे

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

कोण आहेत ते 1 कोटी तरुण ज्यांना मिळणार महिना 5000 रुपये, ही आहे पात्रता?कोण आहेत ते 1 कोटी तरुण ज्यांना मिळणार महिना 5000 रुपये, ही आहे पात्रता?PM Internship Scheme : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी लोकसभेत वर्ष 2024-25 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पत नोकरी आणि कौशल्य विकासाशी संबंधीत योजनांचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी केला.
और पढो »

...म्हणून लाडक्या बहिणींना फक्त 1 रुपया मिळणार, आदिती तटकरेंनी सांगितलं कारण!...म्हणून लाडक्या बहिणींना फक्त 1 रुपया मिळणार, आदिती तटकरेंनी सांगितलं कारण!Ladaki Bahin Yojana : शिंदे सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्टमध्ये लाडकी बहिणचा पहिला हप्ता देणार आहे.
और पढो »

HONDA ने सगळा गेमच पालटला! HERO ला धोबीपछाड; जुलै महिन्यात रेकॉर्डब्रेक विक्रीHONDA ने सगळा गेमच पालटला! HERO ला धोबीपछाड; जुलै महिन्यात रेकॉर्डब्रेक विक्रीहिरो मोटोकॉर्पची बेस्ट सेलिंग मॉडेल स्प्लेंडर आहे, तर होंडाकडे अॅक्टिव्हा आहे. अनेक काळापासून पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या हिरो मोटोकॉर्पला आता दणका बसला आहे.
और पढो »

19 डीलक्स रुम, 14 बाथरुम, स्विमिंग पूल अन् हेलीपॅड; 18 एकरात वसलेलं जगातील दुसरं सर्वात महागडं घर पाहिलंत का?19 डीलक्स रुम, 14 बाथरुम, स्विमिंग पूल अन् हेलीपॅड; 18 एकरात वसलेलं जगातील दुसरं सर्वात महागडं घर पाहिलंत का?अँटिलियाची किंमत किती आहे तुम्हाला माहिती आहे का? फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, अँटिलियाची किंमत 2000 मिलियन डॉलर आहे.
और पढो »

जालन्यात दगाफटका...; भाजपच्या बैठकीत अजित पवार गट- शिंदे गटाबाबत नेत्यांच्या मनातील खदखद बाहेरजालन्यात दगाफटका...; भाजपच्या बैठकीत अजित पवार गट- शिंदे गटाबाबत नेत्यांच्या मनातील खदखद बाहेरMaharashtra News Today: महायुतीत गेल्या काही दिवसांपासून बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता नेत्यांनीही पक्षाकडे तक्रारीचा पाढा वाचला आहे.
और पढो »

Good News! गणपतीला बिनधास्त जा गावी, कोकणात 7 विशेष ट्रेन सोडणार; 'या' तारखेपासून बुकिंगGood News! गणपतीला बिनधास्त जा गावी, कोकणात 7 विशेष ट्रेन सोडणार; 'या' तारखेपासून बुकिंगGanpati Special Train For Konkan: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाकडून सात विशेष रेल्वे गाड्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 19:27:08