Saif Ali Khan Stabbing Mika Singh Reward For Auto Driver Bhajan Singh Rana: सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याला रुग्णालयात पोहचवणाऱ्या रिक्षाचालकासाठी मिका सिंगमध्ये मोठी घोषणा केली आहे. तो नेमकं काय म्हणालाय जाणून घेऊयात...
मिका सिंगने इन्स्टाग्राम स्टोरीमधून या मोठ्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. नेमकं तो काय म्हणालाय आणि किती रक्कम या रिक्षाचालकाला देणार आहे जाणून घेऊयात...गायक मिका सिंगने सैफ अली खानला जखमी अवस्थेत मदत करणारा रिक्षाचालक भजन सिंग राणासाठी मोठी घोषणा केली आहे. भजन सिंगने सैफ अली खानला वाचवल्याने खुश झालेल्या मिका मोठी रक्कम बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे. 16 जानेवारीच्या रात्री सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर त्यांच्या वांद्र्यातील घराखाली भजन सिंग राणाच रिक्षा घेऊन आला होता.
भजन सिंगने निस्वार्थ भावनेने केलेली मदत आणि त्याचं महत्त्व लक्षात घेत गायक मिका सिंगने त्याला सैफने केलेल्या मदतीपेक्षाही दुप्पट बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. "भारताच्या आवडत्या सुपरस्टारला वाचवण्यासाठी त्याला किमान 11 लाख रुपये दिले पाहिजेत. त्याने केलेली कामगिरी खरोखर कौतुकास्पद आहे," असं मिकाने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीत म्हटलं आहे.
Mika Singh Promises Ammout Reward Auto Driver Bhajan Singh Rana Share Instagram Story Saif Ali Khan
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
वसई-विरारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता, ठाकूरांच्या वर्चस्वाला भाजप शह देणार?Vasai-Virar: वसई-विरारमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बहुजन विकास आघाडीला मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
और पढो »
लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणारा रॅकेटउत्तर प्रदेशात लग्नाच्या नावाखाली लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे आणि दागिने घेत घेणारा रॅकेट उघड झाला आहे.
और पढो »
क्या पैसे से खरीदी जा सकती है खुशी?यह लेख पैसे और खुशी के बीच के संबंध पर चर्चा करता है।
और पढो »
हरियाणा में पैसे दोगुना करने के नाम पर महिला को ठगा, बलात्कारहरियाणा में पैसे दोगुना करने के नाम पर महिला को ठगा, बलात्कार
और पढो »
दादरमध्ये फुटपाथवर भाजी विकणाऱ्याने Torres Company मध्ये गुंतवले 4,00,00,000!मुंबईत टोरेस नावाच्या ज्वेलर्स कंपनीनं कमी कालावधीत दुप्पट पैसे करून देण्याचे अमिष दाखवत गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केली आहे. या घोटाळ्यात दादरमध्ये फुटपाथवर भाजी विकणाऱ्याने एका भाजी विक्रेत्याने 4 कोटी रुपये गुंतवले होते. Torres Company ची दुकान बंद झाली आहे आणि कंपनीच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
और पढो »
मधुबाला: बॉलीवुड की सबसे खूबसूरत हीरोइनमधुबाला की हिरणी सी आंखों और कातिलाना अदाओं पर कई एक्टर्स जान छिड़कते थे, मगर उनकी ज्यादातर लव स्टोरी असफल रहीं.
और पढो »