लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणारा रॅकेट

पोलिस खबर समाचार

लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणारा रॅकेट
फसवणूकलग्नरॅकेट
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 72 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 49%
  • Publisher: 63%

उत्तर प्रदेशात लग्नाच्या नावाखाली लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे आणि दागिने घेत घेणारा रॅकेट उघड झाला आहे.

सहा पुरुषांशी केलं लग्न , पैसे आणि दागिने घेऊन फरार; सातव्या प्रयत्नात मात्र फसली; मोडस ऑपरेंडी ऐकून पोलीसही चक्रावले बांदा येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक शिव राज यांनी सांगितले की, आरोपी लग्न ाच्या नावाखाली लोकांना फसवत असल्याची तक्रार त्यांना मिळाली होती.उत्तर प्रदेशात अविवाहित पुरुषांना लग्न ाचं आमिष दाखवून त्यांच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने चोरण्याचं रॅकेट चालवलं जात होतं. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील बांदा येथे दोन महिला आणि दोन पुरुषांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम नावाची तरुणी नवरीमुलगी म्हणून उभी राहत असे आणि संजना गुप्ता नावाची महिला तिची आई असल्याचं नाटक करायची. विमलेश वर्मा आणि धर्मेंद्र प्रजापती हे ज्यांना लक्ष्य केलं जाऊ शकतं अशा अविवाहित पुरुषांचा शोध घ्यायचे आणि त्यांची पूनमशी भेट घडवून आणायचे. कथित आरोपानुसार, आरोपी टार्गेटला नातं जुळवण्यासाठी पीडितांना आधी पैसे देण्यास सांगत असत. यानंतर साध्या पद्धतीने कोर्टात लग्न केलं जात असे. पूनम लग्नानंतर नवऱ्यामुलाच्या घरी जायची. तिथे संधी मिळताच ती घरातून दागिने आणि पैसे घेऊन पळ काढत असे. पोलिसांनी सांगितलं आहे की, आरोपींनी आतापर्यंत 6 जणांना अशाप्रकारे गंडा घातला होता. सातव्यांदा त्यांनी शंकर उपाध्याय नावाच्या तरुणाला आपल्या जाळ्यात ओढलं होतं. त्याने पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार केली. तक्रारदाराने सांगितलं की, तो अविवाहित होता आणि लग्नासाठी मुलीच्या शोधात होता. विमलेश त्याला भेटला आणि आपल्याला 1.5 लाख दिले तर लग्न लावून देतो अशी बतावणी केली. यावर शंकर उपाध्याय तयार झाला होता.शनिवारी विमलेशने त्याला कोर्टात बोलावलं आणि पूनमशी ओळख करुन दिली. यानंतर त्यांनी शंकरकडे 1.5 लाख रुपये मागितले. शंकर उपाध्यायला संशय आल्याने त्याने पूनम आणि तिची आई म्हणून ओळख करुन दिलेल्या संजना यांचे आधार कार्ड मागितले. 'त्यांच्या वागण्यावरुन ते माझी फसवणूक करणार असल्याची शंका मला आली. जेव्हा मी नाकर दिला तेव्हा त्यांना मला मारुन टाकण्याची आणि खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. मी त्यांना मला विचार करण्यासाठी वेळ हवा असल्याचं सागितलं,' अशी माहिती शंकर उपाध्यायने पोलीस तक्रारीत दिली आह

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

फसवणूक लग्न रॅकेट पोलिस अटक

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

राजकारणातील भावूक क्षण! ज्या दिवशी वडिलांची विधानसभेतून एक्झिट, त्याच दिवशी मुलाने घेतली आमदारकीची शपथराजकारणातील भावूक क्षण! ज्या दिवशी वडिलांची विधानसभेतून एक्झिट, त्याच दिवशी मुलाने घेतली आमदारकीची शपथRohit Patil: रोहित पाटील यांनी 8 डिसेंबर रोजी आमदारकीची शपथ घेतली. मात्र त्याचवेळी एक भावूक करणारा योगायोग जुळून आला.
और पढो »

'तो' इशारा कळल्याने अनर्थ टळला! बाईकपासून काही फुटांवरुन वाघाने...; ताडोबातला थरारक Video पाहाच'तो' इशारा कळल्याने अनर्थ टळला! बाईकपासून काही फुटांवरुन वाघाने...; ताडोबातला थरारक Video पाहाचBiker And Tiger Encounter Video: वन्यजीव आणि मानवाचा आमना-सामना होण्याच्या अनेक घटना समोर येत असतानाच ताडोबा व्याघ्रप्रकल्पामधील एक थक्क करणारा व्हिडीओ समोर आला आहे.
और पढो »

ऑनलाइन प्रेम आणि 55 लाखांचा गंडाऑनलाइन प्रेम आणि 55 लाखांचा गंडाएक धक्कादायक प्रकरण आधुनिक प्रेमाच्या नावे झाल्याने काळजी वाटत आहे. ऑनलाइन मैत्री आणि लग्नाच्या आमिषावरून एका महिलेने 55 लाख रुपये घेतले आहे.
और पढो »

लग्नाच्या 12 वर्षांनंतर 39 व्या वर्षी राधिका आपटे झाली आई; Breastfeeding चा फोटो केला शेअरलग्नाच्या 12 वर्षांनंतर 39 व्या वर्षी राधिका आपटे झाली आई; Breastfeeding चा फोटो केला शेअरत्यामुळे राधिकाचा आनंद हा गगनात मावेनासा झाला आहे. राधिकानं लेकीला जन्म दिल्याच्या एक आठवड्यानंतर ही आनंदाची बातमी सगळ्यांना दिली आहे. खरंतर, स्वत: राधिकानं हे देखील सांगितलं की तिनं मुलीला जन्म दिला आहे.
और पढो »

श्रद्धेच्या नावाखाली अभिनेत्रीने गिळले प्राणघातक बेडकाचे विष अन्...., जाणून घ्या धक्कदायक घटनाश्रद्धेच्या नावाखाली अभिनेत्रीने गिळले प्राणघातक बेडकाचे विष अन्...., जाणून घ्या धक्कदायक घटनाAmazonian Giant Monkey Frog: 1 डिसेंबर रोजी रिट्रीटमध्ये धार्मिक विधी करत असताना अभिनेत्रीने विष प्राशन केले.
और पढो »

बर्थ डे बॉयने वाढदिवसाच्या दिवशी रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा बुमराह जगातील एकमेवबर्थ डे बॉयने वाढदिवसाच्या दिवशी रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा बुमराह जगातील एकमेवगोलंदाजीची इनिंग सुरु झाल्यावर बर्थ डे बॉय जसप्रीत बुमराहने पहिली विकेट घेऊन इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजाला बाद करण्यात बुमराहला यश आले आणि त्याने नवीन रेकॉर्ड आपल्या नावे नोंदवला.
और पढो »



Render Time: 2025-02-13 13:15:43