कधी कधी आपल्याला एखाद्या व्यक्तीची गोष्ट एवढी मनाला लागते की, त्याचा आपल्या जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो. ही घटना वाचून तुम्हालाही तुमच्या जीवनातील असाच एखादा प्रसंग आठवल्याशिवाय राहणार नाही.
'शब्द जपून वापरावे.. ';हे वाक्य आपण अनेकदा एकमेकांकडून ऐकतंच असतं. काहीही कुणाशीही बोलताना अतिशय सावधपणे बोलणे गरजेचे असते. पण ही गोष्ट सगळेच लक्ष ठेवतात असं नाही. पण त्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर होणारा परिणाम अतिशय महत्त्वाचा असतो.
मलयाली ज्वेलरी चेन जोयालुक्कास ग्रुपचे चेअरमन जॉय अलुक्कास यांच्यासोबत असाच एक प्रकार घडला आहे. जेव्हा ते युएईमध्ये रोल्स रॉयस कार पाहण्यासाठी एका शोरुममध्ये गेले होते. पण तेथील सेल्समॅनची गोष्ट त्यांच्या मनाला फार लागली. तिथेच त्यांनी ती कार खरेदी केली आणि महत्त्वाचं म्हणजे ती कार स्वतः न वापरता कोटींची कार लक्की ड्रॉमध्ये गिफ्ट म्हणून दिली.ज्वेलरी ग्रुप जॉयलुक्कासचे चेअरमन जॉय अलुक्कास यांनी अलीकडेच त्यांची पहिली रोल्स रॉयस खरेदी केल्याची आठवण सांगितली.
Joy Alukkas Billionaire Kerala Dubai Indian Billionaire Insulted By Salesman
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
कभी रोल्स रॉयस खरीदने गए भारतीय अरबपति को किया गया था अपमानित, अब लिया ऐसा बदलाअरबपति जॉय अलुक्कास ने इस साल की शुरुआत में अपनी लक्जरी कारों के बेड़े में एक और रोल्स रॉयस जोड़ा है.
और पढो »
'विनेशचे सुवर्ण पदक पचवणे मोदींना कठीण गेले असते, चेहऱ्यावर दु:ख पण आतून...'; 'रोखठोक' भूमिकाModi Did Not Support Vinesh Phogat: “विनेशचे पदक गेल्याने देशाला दुःख झाले, पण भाजपला बहुधा आनंदाच्या उकळ्या फुटताना दिसतात,’’ हेच सत्य आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.
और पढो »
'मुंबईतल्या टॉवर्समधली 60% घरं मराठी मध्यमवर्गीय राखीव असा कायदा करा, कारण...'; ठाकरे गटाची मागणीMumbai Towers Home Reserved: शेवटी ही मुंबापुरी कुणासाठी हे ठरल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, असं म्हणत त्यांनी टॉवर्समधला मतदार महाराष्ट्रावर प्रेम करीत नाही, असा दावा केला आहे.
और पढो »
Fake Disability Certificate: दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी असा केला जातोय हॅकर्सचा वापरFake Disability Certificate: जिल्हा शल्य चिकित्सकांनी देखील या घटनेला दुजोरा दिला असून याबाबत कारवाई करण्यासंदर्भात दिव्यांग आयुक्तांशी संपर्क केला असून, गुन्हा दाखल करण्याबाबत दिव्यांग आयुक्तांना पत्र लिहिलंय.दिव्यांग प्रमाणपत्र कसं मिळवलं जातं आणि हॅकर्सकडून कसं मिळवलं पाहुयात.
और पढो »
'शिवरायांचा असा अपमान मुघलांनाही केला नाही'; राऊत कडाडले! मोदी, शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले, 'सरकारच्या...'Sanjay Raut On Shivaji Maharaj Statue Collapses: संजय राऊत यांनी अत्यंत कठोर शब्दांमध्ये सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संदर्भ देत टीका केली. तसेच त्यांनी पंतप्रधानांचंही नाव घेतलं.
और पढो »
...म्हणून 30,000 कोटींचं कंत्राट रद्द! 'वंदे भारत'संदर्भात मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णयRs 30000 Cr Tender: भारतीय रेल्वेमधील सर्वात आधुनिक ट्रेन अशी वंदे भारतची ओळख असून याच ट्रेनसंदर्भात केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून थेट कंत्राटच रद्द केलं आहे.
और पढो »