रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? या चार खेळाडूंची नावं चर्चेत

Rohit Sharma समाचार

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? या चार खेळाडूंची नावं चर्चेत
Captains Of IndiaT20iIndia T20 Captain
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

Who is After Rohit Sharma : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma retirement) वर्ल्ड कप विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.

Who is After Rohit Sharma : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने वर्ल्ड कप विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.फॉरमॅटला निरोप देण्याची उत्तम वेळ आहे. मला यातील प्रत्येक क्षण आवडला. हा माझा शेवटचा खेळही होता आणि मला हेच हवं होतं की मला वर्ल्ड कप जिंकायचा होता, असं रोहित म्हणतो.रोहित शर्माने टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता टीम इंडियाचा आगामी कॅप्टन कोण असणार? असा सवाल विचारला जातोय.

टी20 विश्वचषक आधी पांड्या भारतीय संघाचा उपकर्णधार होता. बीसीसीआयने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपआधी जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर टी-ट्वेंटी संघाची जबाबदारी दिली होती. त्यामुळे आता बुमराहचं नाव देखील चर्चेत आहे.टी-ट्वेंटीचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत याचं नाव देखील चर्चेत आहे. आयपीएलमध्ये गेल्या 2 हंगामांपासून दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करतोय. त्यामुळे ऋषभचा अनुभव पाहता, त्याला देखील संघ नेतृत्वाची संधी दिली जाऊ शकते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Captains Of India T20i India T20 Captain Team India Hardik Pandya Jasprit Bumrah Rishabh Pant Suryakumar Yadav Rohit Sharma Retirement Who Is After Rohit Sharma

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Rohit Sharma retirement : रोहित शर्माने घेतली टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती, क्रिकेटच्या एका पर्वाचा अस्त!Rohit Sharma retirement : रोहित शर्माने घेतली टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती, क्रिकेटच्या एका पर्वाचा अस्त!Rohit Sharma announces retirement : बार्बाडोसमध्ये रोमहर्षक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
और पढो »

IPL स्टार्सवर बीसीसीआय मेहरबान, या चार खेळाडूंची टीम इंडियात वर्णीIPL स्टार्सवर बीसीसीआय मेहरबान, या चार खेळाडूंची टीम इंडियात वर्णीIndia Squad for Zimbabwe tour 2024 : टी20 वर्ल्ड कपदरम्यान भारतीय क्रिकेट बोर्डाने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडूंची घोषणा केली आहे. या संघाची धुरा युवा सलामीवर शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या भारतीय क्रिकेट संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
और पढो »

Rohit Sharma: पाकिस्तानविरूद्ध कर्णधाराची चाणक्य नीती; रोहितच्या 'या' निर्णयांनी जिंकवला हरलेला सामनाRohit Sharma: पाकिस्तानविरूद्ध कर्णधाराची चाणक्य नीती; रोहितच्या 'या' निर्णयांनी जिंकवला हरलेला सामनाRohit Sharma Crucial Decision In IND va PAK Match: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने असे काही निर्णय घेतले, ज्यामुळे पाकिस्तानविरूद्धची हरलेली बाजी भारताने जिंकली.
और पढो »

Rohit Sharma: मला खरंच कळत नाहीये की...; विजयानंतरही रोहित शर्माच्या वक्तव्याने चाहत्यांचं वाढलं टेन्शन!Rohit Sharma: मला खरंच कळत नाहीये की...; विजयानंतरही रोहित शर्माच्या वक्तव्याने चाहत्यांचं वाढलं टेन्शन!वर्ल्डकपमधील पहिल्या विजयानंतर रोहित शर्माच्या प्रतिक्रियेने संपूर्ण देशातील चाहत्यांची चिंता वाढवली आहे. टीम इंडियाने आयरर्लंड विरुद्ध न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळला.
और पढो »

Rohit Sharma: मला अजून काहीच बोलायचं नाही...; भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा का झाला भावूक?Rohit Sharma: मला अजून काहीच बोलायचं नाही...; भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा का झाला भावूक?Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यावेळी एका कारणाने भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा भावूक झाल्याचं दिसून आलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी-20 वर्ल्डकप खेळणार आहे.
और पढो »

'रोहित तसेच विराटच्या पत्नीला स्टॅण्डमध्ये पाहतो तेव्हा...'; वर्ल्ड कपचा उल्लेख करत गांगुलीचं विधान'रोहित तसेच विराटच्या पत्नीला स्टॅण्डमध्ये पाहतो तेव्हा...'; वर्ल्ड कपचा उल्लेख करत गांगुलीचं विधानT20 World Cup 2024 Sourav Ganguly Blunt Remark: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी तसेच भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीच्या पत्नीचाही उल्लेख करत सौरव गांगुलीने एका कार्यक्रमात केलेलं विधान चर्चेत.
और पढो »



Render Time: 2025-02-14 00:53:48