ललित मोदीने विजय माल्ल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांबद्दल सांगितले. ललित मोदीने दोन फोटो पोस्ट केलेत ज्यामध्ये दोघेही आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात सक्रिय होते. माल्ल्याने त्यांच्या प्रतिक्रियात आर्थिक घोटाळ्यांबद्दलच्या संदर्भाचा समावेश करून मोदीला आभारी ठरले.
ललित मोदीने विजय माल्ल्याच्या 69 वाढदिवसानिमित्त दोन फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्यानंतर त्यावर बर्थडे बॉयने रिप्लाय केला.माल्ल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीची पोस्टआर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी भारतामधून पळ काढल्याचा ठपका असलेला उद्योजक आणि मद्यसम्राट म्हणून ओळख निर्माण करणारा विजय माल्ल्याचा नुकताच वाढदिवस झाला. 18 डिसेंबर रोजी विजय माल्ल्याने त्याचा 69 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या अनेक हिंतचिंतकांनी त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
माल्ल्याला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये इंडियन प्रिमिअर लिगच्या प्रमुख पद भूषवलेल्या ललित मोदीचाही समावेश आहे. ललित मोदीने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन विजय माल्ल्याला टॅग करुन एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने विजय माल्ल्याबरोबरचे फोटोही पोस्ट केलेत. मात्र या वाढदिवसाच्या पोस्टला विजय माल्ल्याने केलेला रिप्लाय पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.'माझा मित्र विजय माल्ल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आयुष्यात बरेच चढ-उतार येत असतात. आपण आपल्या आयुष्यात असे अनेक चढ-उतार पाहिलेत. ही वेळही निघून जाईल. हे वर्ष तुझ्यासाठी फलदायी ठरो. खूप सारं प्रेम आणि हास्य तुझ्या आयुष्यात असावे अशा शुभेच्छा... माझ्याकडून तुला एक मिठी,' असं म्हणत ललित मोदीने विजय माल्याला शुभेच्छा दिल्या आहेत. ललित मोदीने विजय माल्ल्याबरोबरचे दोन जुने फोटो पोस्ट केला आहेत. हे फोटो ललित मोदी इंडियन प्रिमिअर लीगच्या प्रमुख पदावर आणि विजय माल्ल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा मालक म्हणून आयपीएलच्या पहिल्या काही पर्वांदरम्यान फार सक्रीय असतानाच्या काळातला आहे.- life sure has its ups and downs we have both seen it. This too shall pass. May the year ahead be your year. And you are surrounded by love and laughter. Big big hug ललित मोदीचे आभार मानतानाच आर्थिक घोटाळ्यांचा ठपका असल्याने दोघांनाही देश सोडून परदेशात पळ काढावा लागल्याचं सूचक संदर्भ माल्ल्याने आपल्या रिप्लायमध्ये दिला आह
सेलिब्रिटी Vijay Mallya Lalit Modi IPL Birthday Wish Reply
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अजित पवार-शरद पवारांमधील कटुता कमी होणार? काका-पुतण्याच्या मनोमिलनाचा नवा अध्याय सुरु?शरद पवारांना (Sharad Pawar) वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अजित पवारांनी (Ajit Pawar) नात्यात ऑलवेल असल्याचा संदेश दिला आहे.
और पढो »
चेन्नई सुपरकिंग्सच्या डॅडीज आर्मीमध्ये अजून एकाची एंट्री, धोनीचा आवडता खेळाडू झाला बाबामागील काही वर्षांपासून चेन्नई सुपरकिंग्सचा भाग असलेला खेळाडू नुकताच बाबा झाला. त्यानिमित्ताने सीएसकेने एक खास पोस्ट करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
और पढो »
6,6,6,6,4... हार्दिकने CSK च्या बॉलरवर केला षटकारांचा वर्षाव, एका ओव्हरमध्ये केल्या 29 धावाHardik Pandya: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हार्दिक पंड्याने तुफानी खेळी करत बडोद्याला तामिळनाडूवर रोमहर्षक विजय मिळवून दिला.
और पढो »
विजय माल्या और ललित मोदी के बीच यारानाभारत के भगोड़े कारोबारी विजय माल्या और आईपीएल के पूर्व प्रमुख ललित मोदी के बीच इंटरनेट पर जबरदस्त याराना देखने को मिली। बुधवार को विजय माल्या का जन्मदिन था, जिस पर ललित मोदी ने उन्हें बधाई देते हुए अपना दोस्त बताया। ललित मोदी ने अपने एक्स अकाउंट पर पोस्ट में लिखा कि जीवन में उतार-चढ़ाव तो आते ही रहते हैं, हम दोनों ने ही इसे देखा है। यह भी बीत जाएगा। आने वाला साल आपका साल हो और आप प्यार और हंसी से घिरे रहें।
और पढो »
देश में विधानसभा चुनाव 'खत्म', भारतीय शेयर बाजार स्थिरता की ओर अग्रसरदेश में विधानसभा चुनाव 'खत्म', भारतीय शेयर बाजार स्थिरता की ओर अग्रसर
और पढो »
बर्थ डे बॉयने वाढदिवसाच्या दिवशी रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा बुमराह जगातील एकमेवगोलंदाजीची इनिंग सुरु झाल्यावर बर्थ डे बॉय जसप्रीत बुमराहने पहिली विकेट घेऊन इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजाला बाद करण्यात बुमराहला यश आले आणि त्याने नवीन रेकॉर्ड आपल्या नावे नोंदवला.
और पढो »