6,6,6,6,4... हार्दिकने CSK च्या बॉलरवर केला षटकारांचा वर्षाव, एका ओव्हरमध्ये केल्या 29 धावा

CSK समाचार

6,6,6,6,4... हार्दिकने CSK च्या बॉलरवर केला षटकारांचा वर्षाव, एका ओव्हरमध्ये केल्या 29 धावा
Baroda Vs Tamil NaduHardik PandyaCricket News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 28%
  • Publisher: 63%

Hardik Pandya: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हार्दिक पंड्याने तुफानी खेळी करत बडोद्याला तामिळनाडूवर रोमहर्षक विजय मिळवून दिला.

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने बुधवारी आपल्या दमदार खेळीने चाहत्यांची मने जिंकली. इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये झालेल्या सामन्यात हार्दिकने 30 चेंडूत 69 धावांची तुफानी खेळी खेळली. हार्दिकने त्याच्या या जबरदस्त फलंदाजीने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हार्दिकने आपल्या आक्रमक खेळीत 4 चौकार आणि 7 षटकार मारले.तामिळनाडू विरुद्ध बडोदा असा सामना खेळवला गेला. या सामन्यात तामिळनाडूने 20 षटकांत 6 गडी गमावून 221 धावा केल्या होत्या.

तामिळनाडू विरुद्ध बडोदाच्या सामन्यादरम्यान चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज गुरजपनीत सिंगच्या षटकात अष्टपैलू हार्दिकने दमदार फलंदाजी केली. तामिळनाडूचा वेगवान गोलंदाज गुर्जपनीतला नुकतेच चेन्नईने २०२५ च्या आयपीएल मेगा लिलावात सातपट अधिक पैसे देऊन विकत घेतले आहे. गुर्जपनीतची मूळ किंमत ३० लाख रुपये होती, पण सीएसकेने त्याला २.२ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.A last-ball from Atit Sheth seals the win!हार्दिक पांड्याने बडोद्याच्या डावाच्या 17व्या षटकात सलग चार षटकार आणि एक चौकार लगावला आणि 29 धावा केल्या.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Baroda Vs Tamil Nadu Hardik Pandya Cricket News Syed Mushtaq Ali Trophy

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

लाईट बील 30 % कमी करणार, लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी...; CM शिंदेंची 10 वचनंलाईट बील 30 % कमी करणार, लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी...; CM शिंदेंची 10 वचनंMaharashtra Assembly Election Eknath Shinde Kolhapur Rally: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरमधील महायुतीच्या जाहीर सभेतील भाषणादरम्यान 10 महत्त्वाच्या घोषणा केल्या असून यामध्ये त्यांनी 2029 च्या महाराष्ट्राचाही उल्लेख केला आहे.
और पढो »

Pro Kabaddi League: तेलुगु टायटन्सने केली पुणेरी पलटणवर मात, बोनस गुण ठरले निर्णायकPro Kabaddi League: तेलुगु टायटन्सने केली पुणेरी पलटणवर मात, बोनस गुण ठरले निर्णायकPuneri Paltan VS Telugu Titans: तेलुगु टायटन्सने गुणतक्त्यात आघाडीवर असणाऱ्या पुणेरी पलटणचा ३४-३३ असा एका गुणाने पराभव केला.
और पढो »

'दिवाळीत कशाला चिकन, मटण खातो,' बिर्याणी ऑर्डर केल्यानंतर डिलिव्हरी एजंटने ग्राहकाला सुनावलं; 'तुम्हाला जर...'; पोस्ट व्हायरल'दिवाळीत कशाला चिकन, मटण खातो,' बिर्याणी ऑर्डर केल्यानंतर डिलिव्हरी एजंटने ग्राहकाला सुनावलं; 'तुम्हाला जर...'; पोस्ट व्हायरलबिर्याणीची ऑर्डर केली असता त्याच्यासह डिलिव्हरी एजंटकडून न मागितलेला सल्ला मिळाल्याचा अनुभव एका Reddit युजरने शेअर केला आहे. यानंतर अनेकजण त्यावर व्यक्त होत आहेत.
और पढो »

भारताच्या टॉप ऑर्डरने केली निराशा, पण गोलंदाजांनी केला कहर, बुमराहने ऑस्ट्रेलियाला दाखवला आरसाभारताच्या टॉप ऑर्डरने केली निराशा, पण गोलंदाजांनी केला कहर, बुमराहने ऑस्ट्रेलियाला दाखवला आरसाटीम इंडियाच्या गोलंदाजांनी 27 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या 67 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवशी पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी निराशा केली मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजांनी मात्र घातक गोलंदाजी करून कहर केला.
और पढो »

काँग्रेस महाराष्ट्राच्या जनतेला 5 गँरटी! शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी काय? वाचा...काँग्रेस महाराष्ट्राच्या जनतेला 5 गँरटी! शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी काय? वाचा...Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 5 गँरटी जाहीर केल्या आहेत.
और पढो »

'पैशांच्या महापुरात...', ₹20000000000 चा उल्लेख करत ठाकरेंच्या सेनेचा BJP वर हल्लाबोल'पैशांच्या महापुरात...', ₹20000000000 चा उल्लेख करत ठाकरेंच्या सेनेचा BJP वर हल्लाबोलMaharashtra Assembly Election Uddhav Thackeray Shivsena: नालासोपाऱ्यात ‘तावडे’ यांचा गेम मिंध्याने केला की भाजपमधील अन्य कोणी केला, हे रहस्यच आहे, असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:47:48