मागील काही वर्षांपासून चेन्नई सुपरकिंग्सचा भाग असलेला खेळाडू नुकताच बाबा झाला. त्यानिमित्ताने सीएसकेने एक खास पोस्ट करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध टी 20 लीगपैकी एक आहे. चेन्नई सुपरकिंग्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी आतापर्यंत तब्बल 5 वेळा आयपीएलची चॅम्पियनशिप जिंकली आहे.
चेन्नई सुपरकिंग्सचा स्टार खेळाडू आणि न्यूझीलंडचा फलंदाज डेवोन कॉन्वे हा नुकताच बाबा झाला आहे. डेवोन कॉन्वेची पत्नी किम वॉटसन हिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. डेवोन कॉन्वेची पत्नी किम वॉटसन हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. त्यांनी गोंडस मुळीच नावं 'ऑलिविया' असं ठेवलं आहे. 2022 मध्ये डेवोन कॉन्वे याने त्याची लॉन्ग टाईम गर्लफ्रेंड किम वॉटसनशी लग्न केले. आयपीएल 2025 च्या ऑक्शनपूर्वी सीएसकेने डेवोन कॉन्वेला रिलीज केलं होतं.
चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएल 2025 साठी ऑक्शनपूर्वी 5 खेळाडूंना रिटेन केलं होतं. त्यामुळे ऑक्शनसाठी त्यांच्याकडे 1 RTM कार्ड आणि जवळपास 55 कोटी रुपये शिल्लक होते. ऑक्शनपूर्वी ऋतुराज गायकवाड , शिवम दुबे , रवींद्र जडेजा , मथीशा पथिराना आणि एम एस धोनीला रिटेन केले.आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये चेन्नई सुपरकिंग्सने फिरकी गोलंदाजांसाठी सर्वाधिक रक्कम खर्च केली. यात नूर अहमदसाठी 10 कोटी तर रविचंद्रन अश्विनसाठी 9.75 कोटी खर्च केले. तर सीएसकेने मिडल ऑर्डर आणि ऑलराउंड खेळाडूंना देखील ऑक्शनमधून निवडले.
Marathi News Cricket News Devon Conway IPL 2025
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भारतीय बुद्धिबळ स्टार मंचावर जाऊन मॅग्नस कार्लसनच्या पाया पडली; उपस्थितांचा एकच जल्लोष, VIDEO तुफान व्हायरलभारतीय बुद्धिबळ खेळाडू ब्रिस्टी मुखर्जी (Bristy Mukherjee) ट्रॉफी स्विकारण्याआधी जागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू मॅग्नस कार्लसनच्या (Magnus Carlsen) पाया पडली.
और पढो »
BGT Controversy: ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला कोहलीला मैदानात मारायचे होते, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!Virat Kohli: टीम इंडियाचा प्रसिद्ध खेळाडू विराट कोहली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो.
और पढो »
तुमचा आवडता खेळाडू यंदा कोणत्या संघात? बघा IPL 2025चे संघ आणि खेळाडूंची यादीAll Team s with Plyers: यंदाच्या सिजनमध्ये कोणत्या खेळाडूं कोणत्या संघातून खेळणार याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
और पढो »
नवऱ्यामुलाकडून हार चोरुन पळून जाणाऱ्याचा पाळलाग; धावत्या मिनी ट्रकवर चढला अन् पुढे..., VIDEO तुफान व्हायरलनवरामुलगा लग्न सोडून मिनी ट्रक ड्रायव्हरचा पाळलाग करत असल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) झाला आहे.
और पढो »
13 वर्षांचा वैभव सूर्यवंशी IPL ऑक्शनमध्ये झाला करोडपती, 'या' संघाने लावली बोलीवैभव सूर्यवंशी या 13 वर्षांच्या युवा क्रिकेटरने आयपीएल ऑक्शनसाठी नाव नोंदवलं होतं. त्यामुळे आयपीएल ऑक्शनच्या इतिहासातील हा सर्वात युवा खेळाडू ठरला.
और पढो »
'फार झालं, आता मला अजून....,' घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकने व्यक्त केल्या भावनाबॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) नुकतीच आपली मुलगी आराध्याबाबत एक आठवण शेअर केली आहे. याचा फायदा त्याला I Want to Talk चित्रपटातील भूमिका वठवण्यात झाला आणि प्रेरणा मिळाली.
और पढो »