भारतीय बुद्धिबळ खेळाडू ब्रिस्टी मुखर्जी (Bristy Mukherjee) ट्रॉफी स्विकारण्याआधी जागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू मॅग्नस कार्लसनच्या (Magnus Carlsen) पाया पडली.
भारतीय बुद्धिबळ स्टार मंचावर जाऊन मॅग्नस कार्लसनच्या पाया पडली; उपस्थितांचा एकच जल्लोष, VIDEO तुफान व्हायरल
टाटा स्टील चेस इंडिया फेस्टिव्हल 2024 मध्ये अखिल भारतीय महिला रॅपिड इव्हेंट 7/7 गुणांसह जिंकणाऱ्या मुखर्जीने प्रतिष्ठित ट्रॉफी स्विकारण्याआधी नॉर्वेजियन खेळाडूच्या पायाला स्पर्श केला. सुरुवातीला कार्लसनना काय होतंय हे समजलं नाही. पण नंतर जेव्हा कार्लसनना समजलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मिया खलिफासाठी वृद्ध व्यक्तीने ठेवले करवाचौथचे व्रत; Video पाहून युजर्स म्हणतात...Mia Khalifa Karwa Chauth: सोशस मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. अलीकडेच करवाचौथचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
और पढो »
भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप! संजू सॅमसनचे वडील म्हणाले, 'द्रविड, धोनी, रोहित, विराटने माझ्या...'Sanju Samson Father Video: संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये दमदार शतक झळकावल्यानंतर त्याच्या वडिलांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांनी अत्यंत गंभीर आरोप करताना मोठ्या क्रिकेटपटूंची नावं घेतली आहेत.
और पढो »
वाढदिवसाला BF बरोबर कॅफेत गेली, अश्लील Video व्हायरल झाला अन्...; तरुणीबरोबर घडला धक्कादायक प्रकारVideo Shot At Cafe Rape Case: या प्रकरणामध्ये पीडित तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेत गुन्हा नोंदवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. या प्रकरणामध्ये एका अल्पवयीन मुलालाही अटक झाली आहे.
और पढो »
'1 नंबरचं बटण दाबा, बाकीची खराब आहेत'; शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून अजब प्रचार, VIDEO व्हायरलविधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. यादरम्यान कर्जत येथील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
और पढो »
रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारली; 'तो'च म्हणतो 'साहेब मस्करी करत होते!'भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दानवे एका कार्यकर्त्याला लाथ मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया आली आहे.
और पढो »
Viral Video: ‘नो क्लीन शेव्ह, नो लव्ह’ अशी भन्नाट मागणी करत मुलींनी काढली रॅली! ‘नो बीर्ड बॉयफ्रेंड' ची केली मागणीNo Clean Shave, No Love: सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मुली अनोख्या मागण्या घेऊन मोर्चा काढताना दिसत आहेत.
और पढो »