'1 नंबरचं बटण दाबा, बाकीची खराब आहेत'; शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून अजब प्रचार, VIDEO व्हायरल

Shivsena समाचार

'1 नंबरचं बटण दाबा, बाकीची खराब आहेत'; शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून अजब प्रचार, VIDEO व्हायरल
Mahesh ThorveEknath ShindeMaharashtra Assembly Election
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 46 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. यादरम्यान कर्जत येथील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

'1 नंबरचं बटण दाबा, बाकीची खराब आहेत'; शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून अजब प्रचार, VIDEO व्हायरल

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. महाराष्ट्रात प्रचारासाठी सर्व पक्षांच्या मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली आहे. दुसरीकडे सर्व उमेदवार दारोदारी जाऊन प्रचार करत आहेत. यादरम्यान कर्जत येथील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

कर्जत येथे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या कार्यकर्त्यांकडून ईव्हीएमबाबत खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महेंद्र थोरवे यांच्या प्रचारात डमी ईव्हीएम घेवून लोकांची दिशाभूल केली जात आहे. ईव्हीएमचे केवळ 1 नंबरचे बटण सुरू असून बाकीची बटण बंद आहेत, त्यामुळे फक्त 1 नंबरचं बटण दाबण्यास सांगितलं जात आहे. खासकरून निरक्षर मतदार आणि आदिवासी पाड्यांमध्ये असा प्रचार केला जात आहे. यासंदर्भात ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mahesh Thorve Eknath Shinde Maharashtra Assembly Election Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Viral Video: ‘नो क्लीन शेव्ह, नो लव्ह’ अशी भन्नाट मागणी करत मुलींनी काढली रॅली! ‘नो बीर्ड बॉयफ्रेंड' ची केली मागणीViral Video: ‘नो क्लीन शेव्ह, नो लव्ह’ अशी भन्नाट मागणी करत मुलींनी काढली रॅली! ‘नो बीर्ड बॉयफ्रेंड' ची केली मागणीNo Clean Shave, No Love: सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मुली अनोख्या मागण्या घेऊन मोर्चा काढताना दिसत आहेत.
और पढो »

Big News : राज ठाकरेंची खेळी महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणित बदलणार? मनसेचा शिवसनेकडे 10 जागांचा प्रस्तावBig News : राज ठाकरेंची खेळी महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणित बदलणार? मनसेचा शिवसनेकडे 10 जागांचा प्रस्तावBig Breaking : शिवसेनेच्या मदतीने राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणित बदलण्याची तयारी करत आहेत. मनसेने शिवसनेकडे 10 जांगाचा प्रस्ताव ठेवला आहे.
और पढो »

जोगेश्वरीमधून शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेल्या मनिषा वायकर कोण आहेत?जोगेश्वरीमधून शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेल्या मनिषा वायकर कोण आहेत?विधानसभा निवडणुकींकरता एकनाथ शिंदे यांच्यांकडून मनिषा वायकर यांना जोगेश्वरी पूर्व येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
और पढो »

सदा सरवणकर यांचा एक निर्णय महाराष्ट्राचे राजकारण बदलणार?सदा सरवणकर यांचा एक निर्णय महाराष्ट्राचे राजकारण बदलणार?Sada Sarvankar : मुंबईतील माहीम मतदारसंघाची जागा महायुतीची कसोटी पाहणार असल्याची चिन्हं आहेत. कारण माहिममधून निवडणूक लढवण्यावर शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर ठाम आहेत.
और पढो »

Mysterious Places: जगात आहेत ही चार रहस्यमय ठिकाणे, जिथे लोक जायला घाबरतात; एक आहे भारतातMysterious Places: जगात आहेत ही चार रहस्यमय ठिकाणे, जिथे लोक जायला घाबरतात; एक आहे भारतातकाही ठिकाणे त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत, तर काही त्यांच्या रहस्यमय कथांसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु यापैकी काही ठिकाणांना भेट देणे सामान्यांसाठी प्रतिबंधित आहे.
और पढो »

Video : भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यावर उसळल्या अंधारात चमकणाऱ्या रहस्यमयी लाटा; पर्यटक अचंबितVideo : भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यावर उसळल्या अंधारात चमकणाऱ्या रहस्यमयी लाटा; पर्यटक अचंबितभारतातील काही समुद्र किनाऱ्यावर निळ्या रंगाच्या लाटा उसळल्या आहेत. या लाटा पाहून पर्यटक अचंबित झाले आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:45:57