लाडकी बहिण, भाऊनंतर आता दिव्यांगांसाठी योजना; बॅंक खात्यात येणार 'इतकी' रक्कम!

BMC Scheme For Divyang समाचार

लाडकी बहिण, भाऊनंतर आता दिव्यांगांसाठी योजना; बॅंक खात्यात येणार 'इतकी' रक्कम!
Scheme For Disabled PersonsDivyang YojanaFinancial Assistance For Disabled
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

Scheme For Disabled Persons: राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. याद्वारे महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार आहेत. यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी लाडका भाऊ योजना जाहीर करण्यात आली. याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले जाणार आहे.

Scheme For Disabled Persons : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही योजना राबविण्यात येत आहे.राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. याद्वारे महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार आहेत. यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी लाडका भाऊ योजना जाहीर करण्यात आली. याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले जाणार आहे.

दरमहा तीन हजार रुपये या हिशोबाने दर सहा महिन्यानंतर एकत्रित 18 हजार रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येईल. म्हणजेच वार्षिक 36 हजार रुपये मिळतील. या दोन्ही गटातील दिव्यांगांना पुढील पाच वर्षांकरिता हा लाभ मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर दिव्यांग व्यक्तीकडे पिवळे अथवा निळे वैश्विक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.या योजने अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरुपी रहिवाशी असलेल्या दिव्यांगांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Scheme For Disabled Persons Divyang Yojana Financial Assistance For Disabled How To Apply For Divyang Yojana लाडकी बहिण दिव्यांग योजना बॅंक खात्यात रक्कम Eknath Shinde Anand Dighe Bmc Disability Certificate

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'लाडकी बहीण'नंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार 'इतकी' रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा'लाडकी बहीण'नंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार 'इतकी' रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणाEknath shinde Scheme for Youth : राज्य सरकारने काही दिवसांपुर्वी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. यामुळे राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार आहेत. दरम्यान लाडका भाऊ योजना का नाही? अशी विचारणा विरोधकांकडून केली जायची.
और पढो »

मोबाईलवरुन कसा घेता येईल लाडकी बहिण योजनेचा लाभ; अ‍ॅप बद्दल जाणून घ्या A टू Zमोबाईलवरुन कसा घेता येईल लाडकी बहिण योजनेचा लाभ; अ‍ॅप बद्दल जाणून घ्या A टू Zमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता मोबाईलवरुन देखील अर्ज करता येणार आहे. जाणून घ्या प्रोसेस.
और पढो »

...अन्यथा लाडकी बहीण योजना बंद पडेल; अजित पवार यांनी का केले असं वक्तव्य...अन्यथा लाडकी बहीण योजना बंद पडेल; अजित पवार यांनी का केले असं वक्तव्यAjit pawar : राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे. या योजनेबाबत अजित पवार यांनी अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
और पढो »

अंत्यसंस्काराच्या 53 दिवसानंतर बँकेत दिसली ज्योती, 'लाडकी बहिण योजने'मुळे झाला उलगडाअंत्यसंस्काराच्या 53 दिवसानंतर बँकेत दिसली ज्योती, 'लाडकी बहिण योजने'मुळे झाला उलगडामृत समजून महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण तीच महिला 53 दिवसानंतर जीवंत असल्याचं समोर आलं. बँकेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती महिला पैसे काढताना दिसली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »

Maharastra Politics : 'बहिणींची चिंता कोणी करावी? बारामतीत ज्यांनी...', संजय राऊतांचा अजितदादांवर निशाणाMaharastra Politics : 'बहिणींची चिंता कोणी करावी? बारामतीत ज्यांनी...', संजय राऊतांचा अजितदादांवर निशाणाSamana criticizes Ajit Pawar : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून आता सामना अग्रलेखातून अजित पवार यांच्यावर सामना अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे.
और पढो »

अखेर मागणी मान्य! लाडकी बहिण योजनेनंतर लाडका भाऊ योजना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणाअखेर मागणी मान्य! लाडकी बहिण योजनेनंतर लाडका भाऊ योजना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणाChief Minister Eknath Shinde : लडाकी बहिण योजनेवरुन विरोधक सरकारवर टीका करत आहेत. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांसाठी एका खास योजनेची घोषणा केली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 04:34:23