राज्य मंत्रिमंडळाने लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी होणार आहे. महिला आणि बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
त्यालाडक्या बहिणींची पडताळणी होणार, राज्य सरकार ाचा मोठा निर्णय, काही महिलांना दोन वेळा...', ' लाडकी बहिण योजने 'संदर्भात राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलं आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ' लाडकी बहिण योजने च्या मूळ जीआरमध्ये आम्ही कोणतेही बदल करत नाही. स्थानिक प्रधानाकडून तक्रारी आल्या आहेत.
ज्यांच्याकडे चारचाकी वाहनं आहेत, त्यांची पडताळणी होणार आहे. सरसकट पडताळणी होणार नाही. ज्यांच्या बाबतीत तक्रारी आल्या आहेत त्यांची पडताळणी होणार आहे. काही तक्रारी आम्हाला लाभार्थी महिलांकडून प्राप्त झाल्या आहेत,' अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. 'लाडकी बहिण योजनेसंदर्भात आम्हाला एक ते दीड महिन्यात काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आम्ही या सर्व तक्रारींची दखल घेतली असून छाननी करत आहोत. यासाठी आम्ही इन्कम टॅक्स, तसंच चारचाकीची माहिती घेण्यासाठी आरटीओ विभाग यांची मदत घेणार आहोत,' असं त्या म्हणाल्या आहे.'ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी होणार. काही महिला लग्न झाल्यानंतर राज्याबाहेर गेल्या आहेत त्यांना लाभ मिळणार नाही,' असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. काही महिलांनी दोन वेळा अर्ज दाखल केले आहेत असंही त्यांनी सांगितलं. पालकमंत्रीपदाबाबत आमचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतली असं त्या म्हणाल्या आहेत.अदिती तटकरे यांनी वेगवेगळ्या पद्दतीने पडताळणी होणार असल्याचं म्हटलं आहे. काही तक्रारी स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झाल्या आहेत तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून योजनेसाठी आता पात्र नसल्याची माहिती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मूळ जीआरमध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचे देखील अदिती तटकरे यांनी सांगितलं
लाडकी बहिण योजने पडताळणी राज्य सरकार महिला आणि बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
नव्या सरकारचा पहिलाच मोठा निर्णय लाडकी बहिण योजनेसंदर्भातMaharashtra Assembly Winter Session : लाडकी बहिण योजनेसंदर्भात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
और पढो »
लाडकी बहिण योजनेचे वितरण सुरूमहाराष्ट्रातील लाडकी बहिण योजनेतून महिलांना महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
और पढो »
लाडकी बहिण योजनेसाठी पडताळणीत्यांच्या उत्पन्नाचे मूल्यांकन करण्यासाठी लाडकी बहिण योजनेसाठी पडताळणी करण्यात येणार असल्याची जाहीर झाली आहे.
और पढो »
लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणीलाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी होणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे. काही तक्रारी स्थानिक प्रशासनाकडून आणि काही लाभार्थी महिलांकडून मिळाल्या आहेत.
और पढो »
लाडकी बहिण, कारोबारी और संत... फडणवीस ने अपने शपथ ग्रहण पर बुलाए खास मेहमान, देखिए पूरी लिस्टभाजपा नेता प्रसाद लाड ने कहा कि शपथ ग्रहण समारोह में करीब 42,000 लोग शामिल होंगे. उन्होंने कहा, “प्रधानमंत्री मोदी, नौ से दस केंद्रीय मंत्री और 19 मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समारोह में शामिल होंगे.
और पढो »
Maharashtra CM Oath Ceremony: Devendra Fadnavis के CM बनने पर क्या बोलीं लाड़की बहनेंMaharashtra CM Oath Ceremony: महाराष्ट्र में अब से थोड़ी देर में महायुति सरकार का गठन होने जा रहा है. शाम 5:30 बजे मुंबई के आजाद मैदान में देवेंद्र फडणवीस CM और अजित पवार डिप्टी CM पद की शपथ लेंगे. एकनाथ शिंदे के डिप्टी CM पद पर शपथ लेने पर सस्पेंस है. क्योंकि गृह मंत्रालय को लेकर मामला अटका हुआ है.
और पढो »