महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजनेतून महिलांना महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजनेचे हफ्ते महिलांच्या खात्यात जमा झाले. पण त्यानंतर आलेल्या आचारसंहितेमुळे योजनेचे हफ्ते जमा झाले नव्हते. निवडणूक झाल्यानंतर हफ्ते जमा केले जातील, असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे.लाडकी बहीण योजनेतील पैशांचं वितरण सुरू झालं आहे.
महिला सशक्तीकरणाच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलं आहे.डिसेंबरचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, राज्यातील 67 लाखांहून जास्त महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे. महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली होती. दरम्यान अदिती तटकरे यांनीदेखील यासंदर्भात अपडेट दिली आहे.महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, आज मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस (मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून दुसऱ्या टप्प्यात सुमारे 67 लाख 92 हजार 292 भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती अदिती तटकरेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली.महाराष्ट्रातील 67 लाखांहून अधिक लाडक्या बहिणींसाठी अदिती तट..
LADKI BAHIN MAHARASTR WOMEN EMPOWERMENT FINANCIAL AID
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
नव्या सरकारचा पहिलाच मोठा निर्णय लाडकी बहिण योजनेसंदर्भातMaharashtra Assembly Winter Session : लाडकी बहिण योजनेसंदर्भात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
और पढो »
लाडकी बहिण, कारोबारी और संत... फडणवीस ने अपने शपथ ग्रहण पर बुलाए खास मेहमान, देखिए पूरी लिस्टभाजपा नेता प्रसाद लाड ने कहा कि शपथ ग्रहण समारोह में करीब 42,000 लोग शामिल होंगे. उन्होंने कहा, “प्रधानमंत्री मोदी, नौ से दस केंद्रीय मंत्री और 19 मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समारोह में शामिल होंगे.
और पढो »
सनी लिओनी सरकारी योजनेची लाभार्थी? नोंदणी फॉर्मसह सर्व माहिती समोर...देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची मदत करत त्यासाठी विविध अर्थसहाय्यक योजना केंद्र आणि राज्य शासनाकडून सुरू केल्या जातात. त्याचविषयीची ही बातमी...
और पढो »
ठाकरे बंधू एकत्र येणार? राऊत म्हणाले, 'कुटुंब एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या दृष्टीने...'Raj Thackeray Uddhav Thackeray Meet: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची एका लग्नसोहळ्यात भेट झाली तेव्हापासून पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही चर्चा सुरू झाली आहे.
और पढो »
महाराष्ट्र काँग्रेस मध्ये मोठे फेरबदल लवकरचविधानसभेतील पराभवाच्या पाठीवर महाराष्ट्र काँग्रेस मध्ये संघटनात्मक फेरबदल होणार आहेत. नाना पटोलेंचे पदमुक्ती झाल्याची शक्यता आहे आणि दिल्लीत नवीन नेतृत्व निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे.
और पढो »
तीन तासांचा प्रवास 40 मिनिटांत पूर्ण होणार, मुंबईतील महत्त्वाच्या प्रकल्पाला मिळाली मंजुरीBMC Coastal Road Phase 2: मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला कोस्टल रोडचा दुसरा टप्पा आता लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे.
और पढो »