Raj Thackeray Uddhav Thackeray Meet: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची एका लग्नसोहळ्यात भेट झाली तेव्हापासून पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही चर्चा सुरू झाली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी एका लग्नसोहळ्यात भेट झाली. दोघा भावांनी एकमेकांशी संवाददेखील साधला. त्यानंतर पुन्हा एकदा हे दोघं भाऊ एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू झाली. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल ते एकत्र आले याचा नक्कीच आनंद आहे महाराष्ट्राचा ठाकरे कुटुंबावर जीवापाड प्रेम आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे.
'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत ही चर्चा अनेक वर्षा सुरू आहे त्या चर्चेत माझ्यासारखा माणूस देखील सहभागी असतो राज ठाकरे यांच्यासोबत देखील मी काम केले आहे त्यांच्या कुटुंबासोबत मित्रत्वाचं नातं राहीलं आहे. उद्धव ठाकरे हे देखील माझ्या भाऊ आणि मित्राप्रमाणे आहे. काल ते एकत्र आले याचा नक्कीच आनंद आहे. महाराष्ट्राचे ठाकरे कुटुंबावर जीवापाड प्रेम आहे,' असं राऊतांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले की, 'दोघांचे पक्ष वेगवेगळे राज ठाकरे हे भाजपच्या सोबत राहून काम करतात देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा हे त्यांचे आयडॉल आहेत. आमच्या पक्षाचं तसं नाही देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही. महाराष्ट्र लुटण्यामध्ये मराठी माणसावर अन्याय करणे मध्ये शिवसेना फोडण्यामध्ये या तिघांचा फार मोठा सहभाग आहे आशा व्यक्तीसोबत जाणं महाराष्ट्राशी बेईमानी ठरेल.
'कुटुंब एकत्र आल्यावर महाराष्ट्राच्या दृष्टीने जे प्रवाह असतात त्या प्रवाहात आम्हाला वाहत जाता येत नाही हा सुद्धा विचार महाराष्ट्रने केला पाहिजे. काय निर्णय घ्यायचा हे उद्धव आणि राज ठाकरे भाऊ आहेत त्यांनी घ्यायचा त्यांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्र मान्य करेल,' असं राऊतांनी म्हटलं आहे.
Raj Thackeray Uddhav Thackeray Uddhav Thackeray News Raj Thackeray Update Thackeray Family Gathering Uddhav Raj Meeting Maharashtra Politics Thackeray Family Event Sanjay Raut Sanjay Raut News संजय राऊत संजय राऊत बातमी
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भाच्याच्या लग्नात ठाकरे मामांचा जिव्हाळा, महाराष्ट्राच्या राजकारणातही ठाकरे एकत्र येणार?Raj Thackeray Uddhav Thackeray Meet : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र दिसले. निमित्त होते भाच्याच लग्न. भाच्याच्या लग्नात दोन्ही मामा एकत्र दिसले आणि राजकारणात पुन्हा एकदा चर्चा रंगली.
और पढो »
विधानसभेच्या धक्क्यानंतर राज-उद्धव एकत्र येणार? राऊतांचं सूचक विधान; म्हणाले, 'राज ठाकरेंनी..'Sanjay Raut On Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: महायुतीला मिळालेल्या मोठ्या बहुतमानंतर उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते संजय राऊत यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सूचक विधान केलं.
और पढो »
'ठाकरे बंधू एकत्र येणं काळाची गरज!' विधानसभा निकालानंतर राज ठाकरेंच्या एका पोस्टवर...Raj Thackeray And Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. या निकालाने सर्व राजकीय विश्लेषक, एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत होईल, असे सर्व अंदाज सांगत होते. पण विधानसभा निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे दिसत आहे.
और पढो »
ठाकरे 'मविआ'मधून बाहेर पडणार का? प्रश्न ऐकता क्षणी राऊत म्हणाले, 'भविष्याचा विचार केल्यास...'Sanjay Raut On Thackeray Shivsena Exit Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अवघ्या 46 जागांवर यश मिळाल्याने तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. असं असतानाच राऊतांनी काय म्हटलंय जाणून घ्या...
और पढो »
इजरायल ने युद्ध विराम के बाद केंद्रीय स्थलों पर लोगों के एकत्र होने संबंधी पाबंदी हटाई7 अक्टूबर इजरायल में हमास के बड़े हमले के जवाब में यहूदी राष्ट्र ने फिलिस्तीनी ग्रुप के कब्जे वाली गाजा पट्टी में सैन्य अभियान शुरू किया था. हमास के हमले में करीब 1200 लोग मारे गए थे जबकि 250 से अधिक लोगों को बंधक बनाया गया था. इजरायली हमलों ने गाजा में बड़े पैमाने पर तबाही मचाई है और हजारों फिलिस्तीनियों की मौत हुई है.
और पढो »
...अन् पत्रकार परिषदेच्या शेवटी अजित पवार असं काही म्हणाले की फडणवीसांना हसू अनावर; टेबल वाजवतच उठलेMahayuti Press Conference: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना एकत्र पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेचे आभार मानले.
और पढो »