विधानसभेच्या धक्क्यानंतर राज-उद्धव एकत्र येणार? राऊतांचं सूचक विधान; म्हणाले, 'राज ठाकरेंनी..'

Maharashtra Assembly Election समाचार

विधानसभेच्या धक्क्यानंतर राज-उद्धव एकत्र येणार? राऊतांचं सूचक विधान; म्हणाले, 'राज ठाकरेंनी..'
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 19 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 21%
  • Publisher: 63%

Sanjay Raut On Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: महायुतीला मिळालेल्या मोठ्या बहुतमानंतर उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते संजय राऊत यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सूचक विधान केलं.

Sanjay Raut On Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance:

महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी एकत्र येण्याची गरज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. याचसंदर्भात बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरेंचा उल्लेख करत सूचक विधान केलं आहे. महाराष्ट्र हिताचा उल्लेख करत राऊतांनी हे विधान केलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आता नाही का शिंदेंची घुसमट होत? राज ठाकरेंचा सवाल; उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'CM असताना आपल्या खालून...'आता नाही का शिंदेंची घुसमट होत? राज ठाकरेंचा सवाल; उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'CM असताना आपल्या खालून...'Raj Thackeray Slams Eknath Shinde Uddhav Thackeray: ठाण्यातील जाहीर सभेमध्ये राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधल्याचं दिसून आलं.
और पढो »

बाळासाहेबांवरुन राज ठाकरेंनी डिवचलं! राऊतांकडून मोजून 9 शब्दात उत्तर; म्हणाले, 'राज ठाकरे काय...'बाळासाहेबांवरुन राज ठाकरेंनी डिवचलं! राऊतांकडून मोजून 9 शब्दात उत्तर; म्हणाले, 'राज ठाकरे काय...'Sanjay Raut On Raj Thackeray Comment About Uddhav: राज ठाकरेंनी दिंडोशीमधील जाहीर सभेमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्याचा संदर्भ देत संजय राऊतांना पत्रकारांनी प्रश्न विचारला.
और पढो »

Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का, मातोश्रीवर पार पडला मोठा पक्षप्रवेशMaharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का, मातोश्रीवर पार पडला मोठा पक्षप्रवेशविधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत असताना, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेला (MNS) मोठा धक्का दिला आहे.
और पढो »

2019 प्रमाणे 'मातोश्री'च्या अंगणातच पराभव निश्चित? राज ठाकरेंच्या चालाख खेळीने उद्धव 'चेकमेट'?2019 प्रमाणे 'मातोश्री'च्या अंगणातच पराभव निश्चित? राज ठाकरेंच्या चालाख खेळीने उद्धव 'चेकमेट'?Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray: राज ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एक मोठी राजकीय खेळी केल्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
और पढो »

Thackeray Vs Thackeray: बॅग तपासणीवरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे; कोण कोणावर पडणार भारी?Thackeray Vs Thackeray: बॅग तपासणीवरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे; कोण कोणावर पडणार भारी?Thackeray Vs Thackeray:उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेला राज ठाकरेंचे पुतणे आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलंय. राज ठाकरेंवर आपण कधीच टीका केली नाही, पण राज ठाकरेंच्या टीकेचा स्तर घसरल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.
और पढो »

'चाटूगिरी करणारे..', ED चा उल्लेख करत राऊतांचा राज यांना टोला! म्हणाले, 'ते ठाकरे असतील तर मी..''चाटूगिरी करणारे..', ED चा उल्लेख करत राऊतांचा राज यांना टोला! म्हणाले, 'ते ठाकरे असतील तर मी..'Maharashtra Assembly Election Sanjay Raut React On Raj Thackeray: राज ठाकरेंनी संजय राऊत राहत असलेल्या मतदारसंघातील जाहीर सभेमध्ये भिकार संपादक असा उल्लेख करत केलेल्या टीकेवर राऊतांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 14:54:58