Sanjay Raut On Raj Thackeray Comment About Uddhav: राज ठाकरेंनी दिंडोशीमधील जाहीर सभेमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्याचा संदर्भ देत संजय राऊतांना पत्रकारांनी प्रश्न विचारला.
Sanjay Raut On Raj Thackeray Comment About Uddhav:
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दिंडोशीमध्ये झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहीर सभेमध्ये मनसेचेअध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या सभांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नावही घेतलं जात नाही, असा टोला लगावत राज यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. या टीकेवरुन संजय राऊत यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवताना राज ठाकरेंना सुनावलं आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Exclusive: 'फुकट दिल्याने लोक ओशाळतात', लाडकी बहीण' योजनेवर काय म्हणाले राज ठाकरे?Raj Thackeray Interview:आज महाराष्ट्रात ज्या प्रकारचे राजकारण सुरु आहे, तेव्हा तीच माणसं जर निवडून आली तर आमचं कोणी वाकडं करु शकत नाही, हे त्यांच्या मनात दृढ होईल. मतदारांची प्रतारणा होईल. पण या सर्वाला पर्याय हवाय. मला महाराष्ट्राची चिंता आहे.
और पढो »
'मला फक्त एक खून माफ करा', भर सभेत राज ठाकरे असं का म्हणाले?मला एक खून माफ करा, राज ठाकरेंचं गोरेगावमधील मनसे कार्यकर्ता मेळाव्यात मिश्किल वक्तव्य.
और पढो »
संजय राउत ने बीजेपी का समर्थन करने के राज ठाकरे के फैसले पर उठाए सवालसंजय राउत ने बीजेपी का समर्थन करने के राज ठाकरे के फैसले पर उठाए सवाल
और पढो »
'शरद पवारांनी हिंदूंना विभागणारं...', राज ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'गेल्या 10 वर्षात...'Maharashtra Assembly Election Raj Thackeray On Caste Based Politics: राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच सभेमध्ये आपल्या खास शैलीत सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांवरही निशाणा साधल्याचं दिसून आलं.
और पढो »
2019 प्रमाणे 'मातोश्री'च्या अंगणातच पराभव निश्चित? राज ठाकरेंच्या चालाख खेळीने उद्धव 'चेकमेट'?Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray: राज ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एक मोठी राजकीय खेळी केल्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
और पढो »
Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का, मातोश्रीवर पार पडला मोठा पक्षप्रवेशविधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत असताना, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेला (MNS) मोठा धक्का दिला आहे.
और पढो »