लॉरेन्स बिष्णोई महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार? 'या' पक्षाची 'ऑफर'; उमेदवारी देण्याचं कारणही सांगितलं

Maharashtra Assembly Election समाचार

लॉरेन्स बिष्णोई महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार? 'या' पक्षाची 'ऑफर'; उमेदवारी देण्याचं कारणही सांगितलं
Maharashtra Vidhan Sabha ElectionLawrence BishnoiMaharashtra Vidhan Sabha Nivadnuk
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 26%
  • Publisher: 63%

Lawrence Bishnoi To Contest Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या लॉरेन्स बिष्णोईला महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली आहे.

लॉरेन्स बिष्णोई महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार? 'या' पक्षाची 'ऑफर'; उमेदवारी देण्याचं कारणही सांगितलं

Lawrence Bishnoi To Contest Maharashtra Assembly Election: अजित पवारांच्या पक्षाचे नेते बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर चर्चेत आलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आता चक्क महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रामधील एका राजकीय पक्षाने बिष्णोईला पत्र लिहून त्यांच्या पक्षाकडून महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी तिकीट देण्याची ऑफर केली आहे. आम्ही तुझ्यात भगत सिंगला पाहतो असंही या पक्षाने या पत्रात म्हटलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Lawrence Bishnoi Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अमित ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार, या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?अमित ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार, या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेने राज्यभर उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. अमित ठाकरेही विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
और पढो »

Maharashtra Assembly Election: अजित पवारांच्या NCP ची संभाव्य यादी समोर! नवाब मलिकांनाही संधी?Maharashtra Assembly Election: अजित पवारांच्या NCP ची संभाव्य यादी समोर! नवाब मलिकांनाही संधी?Ajit Pawar Candidate List 2024 Expected Names: राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाची ही पहिलीच निवडणूक असणार आहे.
और पढो »

'...बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट अवस्था होईल', Salman Khan ला बिष्णोई गँगकडून थेट धमकी; 'सेटलमेंट'चा मेसेज व्हायरल'...बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट अवस्था होईल', Salman Khan ला बिष्णोई गँगकडून थेट धमकी; 'सेटलमेंट'चा मेसेज व्हायरलSalman Khan Threat Case Lawrence Bishnoi : अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई गँग यांच्यामध्ये असणारी संघर्षाची ठिणगी आता अधिक गंभीररित्या धुमसताना दिसत आहे.
और पढो »

करणी सेनेकडून लॉरेन्स बिष्णोईला ठार करणाऱ्याला ₹1,11,11,111 चं बक्षीस, म्हणाले...करणी सेनेकडून लॉरेन्स बिष्णोईला ठार करणाऱ्याला ₹1,11,11,111 चं बक्षीस, म्हणाले...Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई गँगविरोधात करणी सेनेनं ठाम भूमिका घेत उघड आव्हान दिलं आहे...
और पढो »

थेट दुबईहून...लॉरेन्स बिष्णोई गँगची धमकी येताच सलमानचा मोठा निर्णयथेट दुबईहून...लॉरेन्स बिष्णोई गँगची धमकी येताच सलमानचा मोठा निर्णयSalman Khan Buys New Bullet Proof SUV: लॉरेन्स बिष्णोई गँगची धमकी येताच सलमानचा मोठा निर्णय; स्वत:साठीच करतोय सर्वकाही...
और पढो »

अहमदनगरच्या राजकारणातील मोठी बातमी, सुजय विखे पाटील अपक्ष निवडणूक लढवणार?अहमदनगरच्या राजकारणातील मोठी बातमी, सुजय विखे पाटील अपक्ष निवडणूक लढवणार?Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. भाजपनं सुजय विखेंना तिकीट नाकारल्यानं वेगळी चाचपणी सुरु असल्याची माहिती. सुजय विखे पाटील अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील- जरांगे भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय.
और पढो »



Render Time: 2025-02-19 08:59:25