महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील छोटा पॅकेट, बडा धमाका’ अशी ओळख असणारी अभिनेत्री शिवाली परबला कोणत्याही गोष्टीची गरज नाही. शिवाली परब ही या कार्यक्रमातून सतत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. नुकतंच शिवालीचं हार्टबीट वाढणार हाय हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील 'छोटा पॅकेट, बडा धमाका’ अशी ओळख असणारी अभिनेत्री शिवाली परबला कोणत्याही गोष्टीची गरज नाही. शिवाली परब ही या कार्यक्रमातून सतत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. नुकतंच शिवालीचं हार्टबीट वाढणार हाय हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. याच निमित्तानं शिवालीनं तिच्या खासगी आयुष्याविषयी एक मोठा खुलासा केला आहे.शिवाली परब हे नाव कोणासाठी नवीन नाही. शिवाली आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते.
शिवालीनं मीडिया टॉल्कला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. शिवालीला वाढदिवसाच्या प्लॅनिंगविषयी विचारताच ती म्हणाली,"यंदा वाढदिवसासाठी असे फार काही स्पेशल नाही. ही गोष्ट अजून मी कुठेच सांगितलेली नाही. पण, आता सांगते…मी घर घेतलंय." शिवालीच्या या नवीन घराची पूजा 10 मे रोजी आहे. त्याविषयी सांगत ती म्हणाली"नवीन घराची पूजा मी 10 तारखेला ठेवलेली आहे. हे सर्व प्रेक्षकांमुळे शक्य झालं, कारण जे काम सुरु त्यामुळे हे शक्य झालं.
Shivali Parab New House Maharashtrachi Hasya Jatra Fame Shivali Parab New House Maharashtrachi Hasya Jatra Show Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News Bollywood News In Marathi Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie Marathi Actor Marathi Movie
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
PHOTO : शोलेमधील अभिनेत्याचा मुलगा तर प्रेम चोप्राचा जावई, अनेक हिटनंतरही चित्रपटापासून लांब, पण ओटीटीवर धुमाकूळEntertainment : वयाच्या 21 व्या वर्षी लग्न आणि 26 व्या वर्षी वडील झालेल्या या अभिनेत्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. या चिमुकल्याचा तीन फिल्मी कुटुंबाशी संबंध असून वडिलांपासून काकूपर्यंत सगळे कलाकार आहेत.
और पढो »
अहिंसेच्या तत्त्वाचे महत्त्व सांगणारे, भगवान महावीर यांचे सिद्धांत.. का साजरी करतात महावीर जयंतीMahavir Jayanti : वयाच्या तीसाव्या वर्षी गृहत्याग करुन अहिंसेचा मार्गाचे महत्त्व सांगणाऱ्या भगवान महावीर यांचा 21 एप्रिल 2024 रोजी जयंती आहे.
और पढो »
वय म्हणजे फक्त आकडा! 66 व्या वर्षी 'या' अभिनेत्रीनं केलं दुसरं लग्न, तिचा पती आहे तरी कोण?आता बुशरा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. बुशरा अंसारी यांनी वयाच्या 67 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. काही दिवसांपासून त्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होत्यात.
और पढो »
VIDEO : चित्रपटासाठी ॲक्शन सीन करताना पुष्कर जोग जखमीतो अशा अभिनेत्यांपैकी आहे ज्यानं फक्त मराठी नाही तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. पुष्कर जोगनं आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत.
और पढो »
Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?Shreyas Iyer : या सामन्यात जोस बटलरच्या झंझावाती शतकाने राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीनंतर श्रेयस अय्यरने देखील त्याचं कौतुक केलं.
और पढो »
PK मध्ये कसा शूट झाला 'तो' न्यूड सीन! खुलासा करत आमिर म्हणाला, 'कॅप लावून...'या एपिसोडमध्ये आमिरनं त्याच्या करियरविषयी मोकळेपणानं वक्तव्य केलं आणि त्याच्या आयुष्यातील काही मजेशीर गोष्टी सांगितल्या आहेत. त्यापैकी एक म्हणज पीके या चित्रपटातील न्यूड सीन.
और पढो »