Entertainment : वयाच्या 21 व्या वर्षी लग्न आणि 26 व्या वर्षी वडील झालेल्या या अभिनेत्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. या चिमुकल्याचा तीन फिल्मी कुटुंबाशी संबंध असून वडिलांपासून काकूपर्यंत सगळे कलाकार आहेत.
PHOTO : शोलेमधील अभिनेत्याचा मुलगा तर प्रेम चोप्राचा जावई, अनेक हिटनंतरही चित्रपटापासून लांब, पण ओटीटीवर धुमाकूळ
/9 नागपुरातील गुजराती ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या या अभिनेत्याचं नाव आहे शर्मन जोशी. शोलेमध्ये अरविंद जोशी यांचा मुलगा आणि सरिता भोसले यांचा मुलगा. शर्मनची बहीण अभिनेत्री मानस जोशी ही अभिनेता रोहित रॉयची बायको. याचा अर्थ रोहित रॉय हा शर्मनचा जीजा आहे. तर प्रेम चोप्राची मुलगी प्रेरणा चोप्रा ही शर्मनची बायको असून त्यांना विहान, वर्यान आणि ख्याना जोशी अशी तीन मुलं आहेत. प्रेरणाला पाहता क्षणी शर्मन तिच्या प्रेमात पडला होता. दोघांमध्ये मैत्री झाली आणि वर्षभरात दोघांनी 2000 मध्ये लग्न केलं.
महाराष्ट्रातील 'हे' पवित्र मंदिर एका मुस्लिम राजाने बांधले ! कृष्णा-पंचगंगेच्या संगमावर वसलेली नरसोबाची वाडी
Prem Chopra Bollywood Actor Sharman Joshi Wife Sharman Joshi Untold Story Sharman Joshi Unknown Facts Sharman Joshi Debut Movie Sharman Joshi Movies Sharman Joshi Family Prem Chopra Son In Law Sharman Joshi Children Sharman Joshi Net Worth Sharman Joshi Upcoming Movies Sharman Joshi Ott Bollywood News Entertainment News शरमन जोशी शरमन जोशी की फिल्में शरमन जोशी की उम्र शरमन जोशी की वाइफ शरमन जोशी डेब्यू फिल्म शरमन जोशी की फिल्में शरमन जोशी की वाइफ शरमन जोशी की आने वाली फिल्म शरमन जोशी की सुपरहिट फिल्में बॉलीवुड न्यूज एंटरटेनमेंट न्यूज
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
फक्त लग्न नव्हे तर अंत्यविधीला जाण्यासाठीही पैसे घेतात बॉलिवूड कलाकार! अभिनेत्याचा मोठा खुलासाखासगी आयुष्याविषयी सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरु असते. अनेकदा त्यांच्याविषयी वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात. आता बॉलिवूड अभिनेता आणि स्विस मिलिट्री वर्ल्डवाइडचे एमडी अनुज साहनी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड चित्रपटसृष्टीच्या डार्क सीक्रेट विषयी सांगितलं.
और पढो »
'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...पण त्याला अनिल कपूर यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळाली नाही. त्याला आजही असा चित्रपट मिळाला नाही ज्यातून त्याला यश मिळू शकेल.
और पढो »
PHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्षलोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूर्यतिलक सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत जाऊ शकलं नाही. पण त्यांनी विमानातून या क्षणाचे साक्षीदार झाले.
और पढो »
LokSabha : साताऱ्यात उमेदवारी, उदयनराजेंची कॉलर टाईट; नाशिकचं काय?Maharastra Loksabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यावर उदयनराजेंची कॉलर टाईट झालीय. पण नाशिकमध्ये अद्याप सावळा गोंधळ पहायला मिळतोय.
और पढो »
IPS पद नाकारलं, IAS च व्हायचंय...! कोण आहे UPSC 2023 चा टॉपर आदित्य श्रीवास्तव?UPSC Civil Services Final Result 2023 : मागल्या अटेम्पटला आयपीएल झाला पण आयएएस व्हायचं होतं, पुन्हा प्रयत्न केला अन् पटकवला ऑल इंडिया रँक वन...!
और पढो »
MI vs CSK सामन्यात आकडेवारी मुंबईच्या बाजूने पण...; पाहा कशी असेल संभाव्य Playing 11IPL 2024 MI vs CSK Head to Head Records: मुंबई इंडियन्सचा संघ आज घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाविरुद्ध खेळणार आहे. मुंबईच्या संघ 5 पैकी 3 सामने गमावून पॉइण्ट्स टेबलमध्ये टॉप पाच संघांमध्येही नाही.
और पढो »