वसईत दिवसाढवळ्या भयंकर हत्याकांड; भररस्त्यात लोखंडी पाना डोक्यात घालून प्रेयसीची हत्या

Vasai Murder Case समाचार

वसईत दिवसाढवळ्या भयंकर हत्याकांड; भररस्त्यात लोखंडी पाना डोक्यात घालून प्रेयसीची हत्या
Vasai Murder NewsVasai Crime NewsVasai News Today
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 82 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

Vasai Murder News: वसईत दिवसाढवळ्या एक हत्याकांड घडले आहे. प्रियकराने प्रेयसीची हत्या केली आहे.

vasai murder case Man Kills girlfriend In Full Public over breakupवसईत एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने प्रेयशीची भररस्त्यात निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेयसीची हत्या करतानाचा लाइव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिवसाढवळ्या हत्येचा थरार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

वसई पूर्व चिंचपाडा परिसरात आज सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरती यादव असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून रोहित यादव असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. लोखंडी पाना डोक्यात मारून ही हत्या करण्यात आली आहे. हत्या करताना बघ्याची गर्दी ही मोठ्या प्रमाणात होती पण कोणीही तरुणीला वाचवण्यासाठी पुढे आले नाही. सर्वांनी बघ्याची भूमिका घेतली होती. जर वेळीच तरुणाला रोखण्यात आले असते तर आज हा प्रकार घडला नसता.सध्या आरोपीला वालीव पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घटनास्थळाचा पोलीस तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेकअपच्या रागातून आरोपीने प्रेयसीची हत्या केली आहे. अगदी रस्त्याच्या मधोमधच आरोपीने तिच्यावर वार केले. तिच्यावर वार करत असताना तो सतत माझ्यासोबत असं का केलं? असा प्रश्न विचारत होता, असं प्रत्यशदर्शींनी सांगितले आहे. मात्र आरोपी जेव्हा तरुणीवर निर्घृणपणे वार करत होता तेव्हा तिथील एकाही नागरिकांची पुढे यायची हिंमत झाली नाही. आरोपी प्रचंड त्वेषाने प्रेयसीवर वार करत होता. हे हत्याकांड घडत असताना बाजूने मोटारसायकलवरुन नागरिक जात होते.

व्हिडिओत दिसत आहे की, तरुणी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे. तर, आरोपी तिच्या चेहऱ्यावर हात फिरवताना दिसत आहे. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासणी सुरू आहे. वसईच्या या घटनेने दिल्लीच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे बोलले जात आहे. दिल्लीत प्रियकराने 16 वर्षांच्या प्रेयसीला चाकूने भोसकले होते. आरोपीने तरुणीवर चाकुचे 40 वार केले होते. जिथे हत्याकांड घडले तिथे लोक आजूबाजूने जात होते, मात्र काहीच घडलं नाही अशा अविर्भावात दुर्लक्ष करुन निघून जात होते. कोणीही धाडस करत अल्पवयीन मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला नव्हता. आता तब्बल एक वर्षांनंतर वसईतदेखील घडलेल्या या घटनेने दिल्ली हत्याकांडचा घटनाक्रम पुन्हा चर्चेत आला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Vasai Murder News Vasai Crime News Vasai News Today वसई ताज्या बातम्या वसई हत्याकांड वसई बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पुणेः प्रेयसीला तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत बोलताना पाहिले, तरुणाने थेट कारच अंगावर घातलीपुणेः प्रेयसीला तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत बोलताना पाहिले, तरुणाने थेट कारच अंगावर घातलीPune News: मैत्रिणी सोबत बोलणाऱ्या तरुणाच्या अंगावर चार चाकी वाहन घालून तरुणाला केले जखमी, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »

Cyclone Remal Video: उध्वस्त करणारा वारा, फेसाळणाऱ्या उंच लाटा; पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकलं 'रेमल' चक्रीवादळCyclone Remal Video: उध्वस्त करणारा वारा, फेसाळणाऱ्या उंच लाटा; पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकलं 'रेमल' चक्रीवादळCyclone Remal Video : वाऱ्यांमध्ये इतकी ताकद की, रेल्वेगाड्याही रुळांना लोखंडी साखळीनं बांधण्यात आल्या. पाहा, वादळ धडकलं त्या क्षणाची घाबरवणारी दृश्य...
और पढो »

वसईत अंगाचा थरकाप उडवणारा अपघात; डंपरची दोन मजूर महिलांना धडक, दोघी जागीच ठारवसईत अंगाचा थरकाप उडवणारा अपघात; डंपरची दोन मजूर महिलांना धडक, दोघी जागीच ठारVasai Accident News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »

दादरचा फुटपाथ पालिकेने नव्हे चोरांनीच खोदला, दिवसाढवळ्या 7 लाखांची चोरी, पण हे घडलं कसं?दादरचा फुटपाथ पालिकेने नव्हे चोरांनीच खोदला, दिवसाढवळ्या 7 लाखांची चोरी, पण हे घडलं कसं?Mumbai News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. दिवसाढवळ्या चोरीची घटना घडली आहे. स्थानिकांमुळं ही घटना उघडकीस आली आहे
और पढो »

5 खतरनाक सड़कें, जहां उल्टी पर काबू कर पाना नामुमकिन5 खतरनाक सड़कें, जहां उल्टी पर काबू कर पाना नामुमकिन5 खतरनाक सड़कें, जहां उल्टी पर काबू कर पाना नामुमकिन
और पढो »

CineCrime: गुलशन कुमार को गोलियों से भून रहे थे हत्यारे, फोन पर 10 मिनट तक चीखें सुन रहा था अंडरवर्ल्ड डॉनCineCrime: गुलशन कुमार की हत्या 10 करोड़ रुपये के पीछे हुई थी। उन्होंने रंगदारी में पैसे देने से इनकार कर दिया था, जिसके कारण अंडरवर्ल्ड डॉन ने उनकी हत्या करवाई थी।
और पढो »



Render Time: 2025-02-22 01:48:38