Bandra Terminus Stampede: वांद्रे रेल्वे स्थानकामध्ये रविवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 9 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंच्या पक्षाने थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
वांद्रे स्थानकावरील चेंगराचेंगरीसाठी ठाकरेंच्या पक्षाने PM मोदींना धरलं जबाबदार; म्हणाले, 'सरकारच्या खोट्या...'
"वांद्रे रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीच्या घटनेने रेल्वे मंत्रालयाचा बेपर्वा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. संतापजनक आणि दुर्दैवाची गोष्ट इतकीच की, अशा अनेक दुर्घटनांनंतरही रेल्वे प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे व्हायला तयार नाही," असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे रविवारी पहाटे घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवरुन सत्ताधाऱ्यांबरोबरच रेल्वे यंत्रणेवर निशाणा साधला आहे."सुखकर आणि सुरक्षित रेल्वे प्रवासाच्या गमजा रेल्वेमंत्री खूप मारतात.
Bandra Terminus Stampede PM Modi Modi Uddhav Thackeray Uddhav Thackeray Shivsena
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'पूजा चव्हाणच्या घरात...'; मोदींच्या कार्यक्रमाला राठोडांच्या उपस्थितीवरुन हल्लाबोलPM Modi Sanjay Rathod Pooja Chavan: देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांनी त्या वेळी या राठोडांना फासावर लटकवण्याचीच भाषा केली होती, अशी आठवण ठाकरेंच्या पक्षाने करुन दिली आहे.
और पढो »
'कर्णधार चुकत असेल तर मग प्रशिक्षकाचं काय काम?', माजी भारतीय क्रिकेटर संतापला, 'तुम्ही आकाशदीपचं खच्चीकरण करुन...'माजी भारतीय क्रिकेटवरने भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला (Gautam Gambhir) रोहित शर्माला (Rohit Sharma) योग्य मार्गदर्शन न केल्याबद्दल जबाबदार धरलं आहे.
और पढो »
'कोणाला कोणापासून धोका आहे? हिंदू राष्ट्राचा उच्चार आताच...'; ठाकरेंच्या सेनेचा सरसंघचालकांना सवालRSS Chief Mohan Bhagwat About Hindu Rashtra: देशात मोदी राजवट आल्यापासून देशातील जातीय आणि धार्मिक सौहार्द्रता कधी नव्हती एवढी जोरात हेलकावे खात आहे, असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलंय.
और पढो »
पाण्यातून गुंगीचं औषध दिलं अन्...; वांद्र्यात 18 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कारMumbai Crime News: वांद्रे परिसरात १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
और पढो »
'मोदींना बायको ना मुले, सर्व पाश त्यांनी तोडले पण...'; 'केनियाकडून शिका' म्हणत ठाकरेंच्या सेनेची टीकाUddhav Thackeray Shivsena On Modi Adanai Relationship: विमानतळ, बंदरे, जमिनी, सार्वजनिक उपक्रम असे सर्वकाही आज अदानी यांच्या मालकीचे झाले व सातबाऱ्यातील हे फेरफार मोदी यांनी करून घेतले.
और पढो »
मातोश्रीच्या अंगणात, सरदेसाई रिंगणात! वांद्रे पूर्व मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार ठरलाMaharashtra Politics : महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर होण्याआधीच काही मतदारसंघांतील उमेदवारांची नाव पुढं येऊ लागली आहेत. मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवारही ठरला आहे. आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ स्वत: वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतऱणार आहेत..
और पढो »