मातोश्रीच्या अंगणात, सरदेसाई रिंगणात! वांद्रे पूर्व मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार ठरला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest News समाचार

मातोश्रीच्या अंगणात, सरदेसाई रिंगणात! वांद्रे पूर्व मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार ठरला
Mahavikas AghadiShivsena UBTVarun Sardesai
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 34 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 73%
  • Publisher: 63%

Maharashtra Politics : महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर होण्याआधीच काही मतदारसंघांतील उमेदवारांची नाव पुढं येऊ लागली आहेत. मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवारही ठरला आहे. आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ स्वत: वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतऱणार आहेत..

मुंबईतला वांद्रे पूर्व मतदारसंघ ठाकरेंचं निवासस्थान मातोश्री येतं. विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्वची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे आणि मातोश्रीच्या अंगणात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचं नावही ठरलंय. आमदार अनिल परब यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलतानाच त्याबाबत माहिती दिलीय. मातोश्रीचं अंगण असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वरुण सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

वरुण सरदेसाई वांद्रे पूर्वमधून लढणार असल्याने त्यांचा सामना विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी यांच्यासोबत होणार आहे. 2019 च्या निवडणुकीत झिशान सिद्दीकी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र सध्या झिशान सिद्दीकी अजित पवारांसोबत राष्ट्रवादीत आहेत. बाबा सिद्दीकी याच वांद्रे पूर्व मतदारसंघातून 1999, 2004 आणि 2009 मध्येही विजयी झाले होते.

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सहानूभुतीच्या लाटेचा फायदा झिशान सिद्दीकींना होण्याची शक्यता आहे.. त्यामुळे वरुण सरदेसाईंसाठी ही निवडणूक तितकीशी सोप्पी नाही. मातोश्रीच्या अंगणात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.'मला गोळी लागलीये, मी...', मृत्यूआधी बाबा सिद्दिकी यांचे शेवटचे शब्द काय होते? प्रत्यक्षदर्शींनी केला खुलासा

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mahavikas Aghadi Shivsena UBT Varun Sardesai Bandra East Vidhansabha Constituency Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio Breaking News On Maharashtra Vidhan Sabha Electio Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updat Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ne Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ba Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Mar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Upd Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Photos Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Videos महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'...म्हणून पाकिस्तान राबवतोय भारतात मोदींना मदत करण्याचा अजेंडा'; ठाकरेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप'...म्हणून पाकिस्तान राबवतोय भारतात मोदींना मदत करण्याचा अजेंडा'; ठाकरेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोपModi In USA For Quad Summit: 370 कलम हटवले व त्याचे राजकीय श्रेय घेतले. पण कश्मीरात अशांतता व दहशतवाद कायम आहे. हे सर्व पाकिस्तान करत आहे व पाकिस्तानला चीनचे बळ आहे.
और पढो »

विधानसभेसाठी काँग्रेसची मोठी खेळी, आशिष शेलार यांच्या विरोधात तगडा उमेदवार रिंगणात?विधानसभेसाठी काँग्रेसची मोठी खेळी, आशिष शेलार यांच्या विरोधात तगडा उमेदवार रिंगणात?Maharashtra Politics : राज्यात विधानसभ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे.. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. जागावाटपाचा निर्णय झाला नसला तरी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. महाविकास आघाडीकडून महायुतीच्या दिग्गज नेत्यांना घेरण्यासाठी व्यूहरचना आखण्यात येत आहेत.
और पढो »

पाण्यातून गुंगीचं औषध दिलं अन्...; वांद्र्यात 18 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कारपाण्यातून गुंगीचं औषध दिलं अन्...; वांद्र्यात 18 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कारMumbai Crime News: वांद्रे परिसरात १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
और पढो »

महायुतीत महाभारत ! एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला शिवसेनेचा पहिला उमेदवारमहायुतीत महाभारत ! एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला शिवसेनेचा पहिला उमेदवाररामटेक मतदारसंघाचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. जयस्वालांच्या पक्ष प्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलीय. शिंदेंच्या घोषणेनंतर रामटेक मतदारसंघात महायुतीत महाभारत सुरू झालंय..
और पढो »

'त्या 50000000000 रुपयांचं काय?' टोलमाफीवरुन ठाकरेंच्या शिवसेनेचा शिंदे सरकारला सवाल'त्या 50000000000 रुपयांचं काय?' टोलमाफीवरुन ठाकरेंच्या शिवसेनेचा शिंदे सरकारला सवालUddhav Thackeray Shivsena On Toll Cancellation: रोज मंत्रिमंडळ बैठका घेऊन निर्णय तर घेतले जात आहेत, पण त्या निर्णयांची राज्याच्या अर्थमंत्र्यांनाच माहिती नसते. एकंदरीत दिवा विझताना मोठा होतो तसेच सुरू आहे.
और पढो »

'पुढचा मुख्यमंत्री आपल्या...'; रश्मी ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 'मातोश्री' समोर झळकलेल्या बॅनर्सने खळबळ'पुढचा मुख्यमंत्री आपल्या...'; रश्मी ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 'मातोश्री' समोर झळकलेल्या बॅनर्सने खळबळRashmi Thackeray Birthday Banner In Front of Matoshree: वांद्रे येतील ठाकरे कुटुंबाचं निवासस्थान असलेल्या मातोश्री समोरचं रश्मी ठाकरेंना शुभेच्छा देणारी ही अनोखी बॅनर्स झळकली
और पढो »



Render Time: 2025-02-13 16:43:46