'त्या 50000000000 रुपयांचं काय?' टोलमाफीवरुन ठाकरेंच्या शिवसेनेचा शिंदे सरकारला सवाल

Uddhav Thackeray समाचार

'त्या 50000000000 रुपयांचं काय?' टोलमाफीवरुन ठाकरेंच्या शिवसेनेचा शिंदे सरकारला सवाल
ShivsenaToll CancellationSlams
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 19 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 28%
  • Publisher: 63%

Uddhav Thackeray Shivsena On Toll Cancellation: रोज मंत्रिमंडळ बैठका घेऊन निर्णय तर घेतले जात आहेत, पण त्या निर्णयांची राज्याच्या अर्थमंत्र्यांनाच माहिती नसते. एकंदरीत दिवा विझताना मोठा होतो तसेच सुरू आहे.

""‘आचारसंहिता लागत आहे हो’ या भयाने मिंधे सरकार रोज कॅबिनेट बैठका घेऊन निर्णयांचा धडाका लावीत आहे. त्याचबरोबर अनेक प्रकल्पांची भूमिपूजने, लोकार्पण सोहळे घडवले जात आहेत. खरे म्हणजे सध्याच्या कॅबिनेट बैठका व बैठकांतील होलसेल निर्णय हा सगळ्यांच्याच टिंगलटवाळीचा विषय बनला आहे," असा टोला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे."ज्या पद्धतीने रोज मंत्रिमंडळ बैठका होत आहेत त्यावरून उद्या आचारसंहिता लागेल या भयाने तासागणिक एक मंत्रिमंडळ बैठक झाली तरी आश्चर्य वाटायला नको.

आयसीसी-20 विश्वचषक क्रिकेटमधील विश्वविजेत्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासह सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल या चौघा क्रिकेटपटूंना मुख्यमंत्री मिंधे यांनी प्रत्येकी एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, मात्र अद्यापि ही रक्कम या खेळाडूंना राज्य सरकारकडून मिळालेली नाही, असे सांगण्यात येते," असंही ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Shivsena Toll Cancellation Slams Eknath Shinde Government Cabinet Cabinet Decision

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अवकाशातून पृथ्वीवर धाडकन् कोसळली रहस्यमयी वस्तू; भारतासोबतचं कनेक्शन समोरअवकाशातून पृथ्वीवर धाडकन् कोसळली रहस्यमयी वस्तू; भारतासोबतचं कनेक्शन समोरISRO PSLV-C37: तब्बल 7 वर्षांनंतर अवकाशातून कोसळलेल्या त्या वस्तूविषची अधिकृत माहितीसुद्धा समोर आली. पाहा काय आहे ही वस्तू आणि तिचं नेमकं महत्त्वं काय?
और पढो »

'पूजा चव्हाणच्या घरात...'; मोदींच्या कार्यक्रमाला राठोडांच्या उपस्थितीवरुन हल्लाबोल'पूजा चव्हाणच्या घरात...'; मोदींच्या कार्यक्रमाला राठोडांच्या उपस्थितीवरुन हल्लाबोलPM Modi Sanjay Rathod Pooja Chavan: देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांनी त्या वेळी या राठोडांना फासावर लटकवण्याचीच भाषा केली होती, अशी आठवण ठाकरेंच्या पक्षाने करुन दिली आहे.
और पढो »

'...म्हणून पाकिस्तान राबवतोय भारतात मोदींना मदत करण्याचा अजेंडा'; ठाकरेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप'...म्हणून पाकिस्तान राबवतोय भारतात मोदींना मदत करण्याचा अजेंडा'; ठाकरेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोपModi In USA For Quad Summit: 370 कलम हटवले व त्याचे राजकीय श्रेय घेतले. पण कश्मीरात अशांतता व दहशतवाद कायम आहे. हे सर्व पाकिस्तान करत आहे व पाकिस्तानला चीनचे बळ आहे.
और पढो »

सिंघम कोण शिंदे की फडणवीस? कसं ठरवायचं राऊतांनी सांगितलं! म्हणाले, 'आधी तुमच्यात...'सिंघम कोण शिंदे की फडणवीस? कसं ठरवायचं राऊतांनी सांगितलं! म्हणाले, 'आधी तुमच्यात...'Akshay Shinde Encounter CM Eknath Shinde Devendra Fadnavis: सिंघम देवेंद्र फडणवीस आणि सिंघम एकनाथ शिंदे त्या भाजपा पदाधिकाऱ्याचा एन्काऊन्टर करणार? एकच एन्काऊन्टर का?
और पढो »

मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा- मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हानमी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा- मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हानCM Eknath Shinde Dasara Melava Speech: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली.
और पढो »

विश्वास कोण ठेवणार? ठाकरेंच्या सेनेचा 'त्या' अहवालावरुन सवाल; पुलवामाच्या गुजरात कनेक्शनचा उल्लेखविश्वास कोण ठेवणार? ठाकरेंच्या सेनेचा 'त्या' अहवालावरुन सवाल; पुलवामाच्या गुजरात कनेक्शनचा उल्लेखFinancial Action Task Force Report: ‘लाडका उद्योगपती’ ही नवी योजना तर भ्रष्टाचाराचा महामेरूच आहे, असा टोला लगावताना, मोदी यांनी निर्माण केलेले पूल, रस्ते, संसद भवन, राममंदिर यांवर हजारो कोटी खर्च झाले, पण या कामात भ्रष्टाचार झाल्याने ते काम गळू लागले किंवा कोसळले, असंही म्हटलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 19:17:19