वाघनखं नेमकी कोणाची? सुधीर मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'कोणीही महाराजांनी ही वाघनखं....'

Maharashtra Assembly Session समाचार

वाघनखं नेमकी कोणाची? सुधीर मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'कोणीही महाराजांनी ही वाघनखं....'
Sudhir MungantiwarChhatrapati Shivaji Maharaj WaghnakhLondon
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 94 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

राज्य सरकार लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची (Chatrapati Shivaji Maharaj) वाघनखं आणणार आहे. मात्र प्रत्यक्षात ही वाघनखं महाराजांनी अफजल खानाच्या (Afzal Khan) वधावेळी वापरली असल्याचा कोणताच पुरावा नसल्याचं स्पष्टीकरण लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिलं आहे.

राज्य सरकार लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणणार आहे. मात्र प्रत्यक्षात ही वाघनखं महाराजांनी अफजल खानाच्या वधावेळी वापरली असल्याचा कोणताच पुरावा नसल्याचं स्पष्टीकरण लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिलं आहे.राज्य सरकार लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणणार आहे. मात्र प्रत्यक्षात ही वाघनखं महाराजांनी अफजल खानाच्या वधावेळी वापरली असल्याचा कोणताच पुरावा नसल्याचं स्पष्टीकरण लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिलं आहे.

"अफजल खान कबरीचे अतिक्रमण आम्ही हटवले. शिवभक्तांनी आमच्याकडे वाघनखं आणण्याबाबत मागणी केली. आम्ही ब्रिटन सरकार, म्युझियमशी पत्रव्यवहार केला. आम्हाला पुरावे दिले गेलेत. व्हिक्टोरीया म्युझियमला ही वाघनखं देण्यापूर्वी त्याचे प्रदर्शन केले होते. त्याच्या बातम्याही दिल्या आहेत. म्युझियमने ती वाघनखं महाराजांची आहेत असा दावा केलेला नाही. एक वर्षासाठी वाघनखं देऊ असं त्यांनी सांगितलं होतं, पण आपल्या प्रयत्नांमुळे तीन वर्ष राहतील असं ठरलं," अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

"19 तारखेला ही वाघनखं साता-यातील सरकारी म्युझिअममध्ये ठेवली जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे वंशज यांच्या उपस्थितीत ही वाघनखं दर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. यासह शस्त्रास्त्र दालनाचं उद्घाटनही 19 तारखेला होणार आहे. याचं मी सर्वांना निमंत्रण देत आहे,"असंही त्यांनी सांगितलं. तसंच इतके इतिहासकार, संशोधक असताना फक्त एका एका इतिहासकारानेच यावर आक्षेप घेतला असंही म्हटलं.पुढे ते म्हणाले की,"य़ा संवेदनशील विषयात विरोधी पक्षातील 99 टक्के नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या नाहीत.

"वाघनखं आणण्यासाठी भाडं दिलं जाणार आहे असा दावा केला जात आहे. पण एकही नवीन पैशांचं भाडं दिलेलं नाही आणि दिलं जाणार नाही. वाघनखं आणण्यासाठी करोडो रूपये खर्च झालेला नाही. आपल्या एका दिवसाच्या अधिवेशनाचा आहे त्यापेक्षाही कमी खर्च झाला आहे. जाणे, येणे, करार करणे यासाठी फक्त 14 लाख 8 हजार खर्च झालाय. हा गैरसमजही दूर करण्याची गरज आहे," असा दावा सुधीर मुनगंटीवरार यांनी केला आहे.

"वाघनखं ठेवण्यासाठी 7 कोटी खर्च केला जात असल्याचं बोललं जात आहे. यासाठी कोणताही खर्च केलेला नाही. हा खर्च इतर शस्त्रं, प्रदर्शन, नूतनीकरण डागडुजीसाठी केलेला खर्च आहे," अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरल्याचा कुणीही दावा केला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्याभिषेकासंदर्भात एक पुस्तिका सर्वांना दिली जाईल. हा संवेदनशील विषय आहे. मनात शंका उपस्थित झाल्यास ती भेटून त्याचं निरसन करा असं आवाहनही त्यांनी केलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sudhir Mungantiwar Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh London

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

शिवरायांची वाघनखं ब्रिटनवरुन महाराष्ट्रात आणण्याची तारीख जाहीर; 'इथं' मिळणार वाघनखांचं दर्शनशिवरायांची वाघनखं ब्रिटनवरुन महाराष्ट्रात आणण्याची तारीख जाहीर; 'इथं' मिळणार वाघनखांचं दर्शनChhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha In Maharashtra: महाराष्ट्रातील 3 सदस्यांची एक टीम 2023 साली सप्टेंबर महिन्यात ही वाघनखं आणण्यासाठी ब्रिटन दौऱ्यावर गेली होती.
और पढो »

लंडनहून येणारी 'ती' वाघनखं महाराजांची नाहीत? 'या' ठिकाणी आहेत खरी वाघनखं?लंडनहून येणारी 'ती' वाघनखं महाराजांची नाहीत? 'या' ठिकाणी आहेत खरी वाघनखं?राज्य सरकार लंडनमधून शिवाजी महाराजांची वाघनखं आणणार आहे. मात्र खरंच ही वाघनखं महाराजांनी अफजल खानाच्या वधावेळी वापरली होती का या वर अनिश्चितता असल्याचा दावा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केलाय.
और पढो »

गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच, जय शहा यांनी जाहीर केलं नाव, म्हणाले...गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच, जय शहा यांनी जाहीर केलं नाव, म्हणाले...New head coach of Team India : राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर आता गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच झाला आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी ट्विट करत याची माहिती दिली.
और पढो »

भुशी डॅमजवळ जिथं अख्ख कुटुंब गेलं तो स्पॉट पाहिल्यावर कुणालाच विश्वास बसणार नाही; खरचं इथं अस काही तरी घडलं होत का?भुशी डॅमजवळ जिथं अख्ख कुटुंब गेलं तो स्पॉट पाहिल्यावर कुणालाच विश्वास बसणार नाही; खरचं इथं अस काही तरी घडलं होत का?पुण्यातून लोणावळ्यात आलेले अन्सारी आणि खान कुटुंबात किती लोक होते. नेमकी ही घटना कशी घडली याबाबत अन्सारी कुटुंबाच्या नातेवाईकांनी प्रत्यक्षात ही घटना सांगितली आहे.
और पढो »

'मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...''मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...'आदिल हुसैन आणि संदीप रेड्डी वांगा यांनी 2019 मधील कबीर सिंग चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
और पढो »

T20 World Cup Final आधी हर्षा भोगलेंची ही पोस्ट वाचाच; विराटचा उल्लेख करत म्हणाले...T20 World Cup Final आधी हर्षा भोगलेंची ही पोस्ट वाचाच; विराटचा उल्लेख करत म्हणाले...Harsha Bhogle Post For Virat Kohli: विराट कोहलीला यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. विराट या वर्ल्ड कपमध्ये दोन वेळा भोपळाही न फोडता बाद झाला.
और पढो »



Render Time: 2025-02-15 20:29:26