लंडनहून येणारी 'ती' वाघनखं महाराजांची नाहीत? 'या' ठिकाणी आहेत खरी वाघनखं?

Maharashtra समाचार

लंडनहून येणारी 'ती' वाघनखं महाराजांची नाहीत? 'या' ठिकाणी आहेत खरी वाघनखं?
London WaghnakhLondon Tiger CubTiger Cub Evidence
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 10 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

राज्य सरकार लंडनमधून शिवाजी महाराजांची वाघनखं आणणार आहे. मात्र खरंच ही वाघनखं महाराजांनी अफजल खानाच्या वधावेळी वापरली होती का या वर अनिश्चितता असल्याचा दावा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केलाय.

राज्य सरकार कोट्यवधींचा खर्च करून लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणणार आहे. अफजल खान वध ावेळी ही वाघनखं वापरली असल्याचा दावा राज्य सरकारने केलाय. मात्र प्रत्यक्षात आणली जाणारी वाघनखं महाराजांनी अफजल खानाच्या वधावेळी वापरली असल्याचा कोणताच पुरावा नसल्याचं स्पष्टीकरण लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिलंय. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत ांनी केलेल्या पत्र व्यवहारात विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने हे स्पष्टीकरण दिलंय.

इतिहासकार इंद्रजीत सावंतांच्या या दाव्यामुळं या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय.. याबाबत आता सरकार आणि सातारच्या राजघराण्यानंच पुढाकार घेऊन खुलासा करण्याची गरज आहे.Full Scorecard →

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

London Waghnakh London Tiger Cub Tiger Cub Evidence Tiger Cub Update Afzal Khan लंडनहून आणलेली वाघनखं अफजल खान वध म्युझियमकडूनच खुलासा Marathi News Indrajit Sawant इंद्रजीत सावंत

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

लंडनहून आणलेली वाघनखं महाराजांची नाहीत? म्युझियमनेच केला मोठा खुलासालंडनहून आणलेली वाघनखं महाराजांची नाहीत? म्युझियमनेच केला मोठा खुलासाLondon tiger cub:महाराष्ट्र सरकार कोट्यावधी रुपये खर्च करून लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान वधावेळी वापरलेली वाघ नखे आणत असल्याचा दावा केला आहे.
और पढो »

लंडनहून आणलेली वाघनखं महाराजांची नाहीत? म्युझियमनेच केला मोठा खुलासालंडनहून आणलेली वाघनखं महाराजांची नाहीत? म्युझियमनेच केला मोठा खुलासाLondon tiger cub:महाराष्ट्र सरकार कोट्यावधी रुपये खर्च करून लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान वधावेळी वापरलेली वाघ नखे आणत असल्याचा दावा केला आहे.
और पढो »

शिवरायांची वाघनखं ब्रिटनवरुन महाराष्ट्रात आणण्याची तारीख जाहीर; 'इथं' मिळणार वाघनखांचं दर्शनशिवरायांची वाघनखं ब्रिटनवरुन महाराष्ट्रात आणण्याची तारीख जाहीर; 'इथं' मिळणार वाघनखांचं दर्शनChhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha In Maharashtra: महाराष्ट्रातील 3 सदस्यांची एक टीम 2023 साली सप्टेंबर महिन्यात ही वाघनखं आणण्यासाठी ब्रिटन दौऱ्यावर गेली होती.
और पढो »

वर्धा हादरलं! घरात घुसून तरुणीवर कात्रीने वार; एकतर्फी प्रेमातून घडला प्रकारवर्धा हादरलं! घरात घुसून तरुणीवर कात्रीने वार; एकतर्फी प्रेमातून घडला प्रकारYoung Girl Attacked By Lover: पोलिसांनी या प्रकरणामध्ये घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून या प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शींबरोबरच परिस्थितीजन्य पुरावेही पोलिसांनी गोळा केले आहेत.
और पढो »

कोकणात ढगफुटी! जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळीकोकणात ढगफुटी! जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळीकोकणात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृष्य पाूस पडत आहे. अनेक ठिकाणी पुरस्थिती पहायला मिळत आहे.
और पढो »

सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकल्या याबाबतचा सर्वात मोठा खुलासा? NASA ला आधीच सर्व काही माहित होते तरीही...सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकल्या याबाबतचा सर्वात मोठा खुलासा? NASA ला आधीच सर्व काही माहित होते तरीही...Boeing Starliner: अंतराळवीर सुनीता विल्यम्स 22 जूनपासून अंतराळात अडकल्या आहेत. अंतराळ यानात बिघाड झाल्यानं पृथ्वीरवर येण्यात अडचणी येत आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:12:00