विधान परिषदेच्या विजयाचं श्रेय फडणवीसांचं; राजकीय तज्ज्ञांचं मत! 'या' 2 आघाड्यांवर सरस

Zee 24 Tass Exclusive समाचार

विधान परिषदेच्या विजयाचं श्रेय फडणवीसांचं; राजकीय तज्ज्ञांचं मत! 'या' 2 आघाड्यांवर सरस
Maharashtra Legislative Council Election 2024 RsuCreditDevendra Fadnavis
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 29%
  • Publisher: 63%

Zee 24 Tass Exclusive Maharashtra Legislative Council Election 2024 Rsults: विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने अपेक्षेप्रमाणे 9 जागांवर विजय मिळवला असून महाविकास आघाडीचा अतिरिक्त उमेदवार उभा करण्याचा निर्णय अंगलट आल्याचं निकालावरुन स्पष्ट झालं.

Zee 24 Tass Exclusive Maharashtra Legislative Council Election 2024 Rsu lts:

विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी अपेक्षेप्रमाणे 9 जागा जिंकत महाविकास आघाडीला धक्का दिला. पुरेशी मतं नसतानाही तिसरी जागा लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या अंगलट आल्याचं चित्र शुक्रवारी लागलेल्या विधान परिषदेच्या 11 जागांच्या निकालांमधून स्पष्ट झालं. महायुतीच्या या विजयानंतर महाविकास आघाडीमधील धुसपूस पुन्हा चर्चेत आली असून दुसरीकडे विधानसभेच्या तयारीला लागलेल्या महायुतीमधील पक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Legislative Council Election 2024 Rsu Credit Devendra Fadnavis Mahayuti Political Analyst

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आमदारांचा मुक्काम फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये; पुढच्या 48 तासांत महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकतंआमदारांचा मुक्काम फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये; पुढच्या 48 तासांत महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकतंविधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे निवडणूक होणार हे अटळ आहे.. त्यासोबतच या निवडणुकीत घोडेबाजार होण्याचीही शक्यता वर्तवली जातेय
और पढो »

'उद्धव ठाकरेंची रणनिती वगैरे म्हणण्याची...'; नार्वेकरांच्या विजयानंतर मनसेचा खोचक टोला'उद्धव ठाकरेंची रणनिती वगैरे म्हणण्याची...'; नार्वेकरांच्या विजयानंतर मनसेचा खोचक टोलाMaharashtra Legislative Council Election 2024 Result: विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार लढवण्याचा डाव त्यांच्या अंगलट आल्याचं पाहायला मिळालं.
और पढो »

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय घमासान! विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक जाहीरमहाराष्ट्रात पुन्हा राजकीय घमासान! विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक जाहीरVidhanParishad Election: लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय घमासान पाहायला मिळणार आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. विधानसभा सदस्यांकडून विधान परिषद सदस्यांना निवडून देण्यात येते.
और पढो »

'या' एका गोष्टीमुळं भारताला मिळाल्या इंग्लंडच्या 6 विकेट्स; रोहितने सांगितलं सेमी-फायनल विजयाचं सिक्रेट'या' एका गोष्टीमुळं भारताला मिळाल्या इंग्लंडच्या 6 विकेट्स; रोहितने सांगितलं सेमी-फायनल विजयाचं सिक्रेटT20 World Cup India Beat England Rohit Sharma Talk About Secret Game Plan: भारत फायनलमध्ये पोहोचल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने कोणत्या एका सिक्रेटमुळे भारतीय संघ इंग्लंडविरुद्धचा सेमी-फायनलचा सामना जिंकला याबद्दल खुलासा केला.
और पढो »

ठाकरेंची नाराजी भोवणार? जयंत पाटलांची विधान परिषदेची वाट खडतर?ठाकरेंची नाराजी भोवणार? जयंत पाटलांची विधान परिषदेची वाट खडतर?Jayant Patil Vidhan Parishad:विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान पार पडणाराय.... या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय.. मविआकडून शेकापचे जयंत पाटीलही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपल्याला पाठिंबा दिल्याचा दावा जयंत पाटलांनी केलाय.
और पढो »

मोठी राजकीय घडामोड, महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार, चार राजकीय पक्ष एकत्र येणारमोठी राजकीय घडामोड, महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार, चार राजकीय पक्ष एकत्र येणारयेत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. महायुती आणि माहाविकास आघाडीपाठोपाठ राज्यात तिसरी आघाडी उभी राहणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-20 23:42:09