'उद्धव ठाकरेंची रणनिती वगैरे म्हणण्याची...'; नार्वेकरांच्या विजयानंतर मनसेचा खोचक टोला

Legislative Council Election समाचार

'उद्धव ठाकरेंची रणनिती वगैरे म्हणण्याची...'; नार्वेकरांच्या विजयानंतर मनसेचा खोचक टोला
Milind NarvekarMnsUddhav Thackeray
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Maharashtra Legislative Council Election 2024 Result: विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार लढवण्याचा डाव त्यांच्या अंगलट आल्याचं पाहायला मिळालं.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचे 9 उमेदवार जिंकून आले आहेत. या निवडणुकीमध्ये 11 जागांसाठी 12 उमेदवार उभे होते. त्यामुळे फटका कोणाला बसणार? गेम कोणाचा होणार? याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडून आले. तिसऱ्या जागी महाविकास आघाडीला यश आलं नाही. मात्र उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकरही निवडून आले आहेत. त्यांना पहिल्या पसंतीची 2200 मतं मिळाली.

मिलिंद नार्वेकरांच्या विजयानंतर शिवसैनिकांनी गुलाल उधळून सेलिब्रेशन केलं. मिलिंद नार्वेकरांनी आपल्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. सकाळपासूनच मिलिंद नार्वेकर हे विधानसभेच्या गेटवरच ठाण मांडून होते. येणाऱ्या प्रत्येक आमदाराशी ते हस्तांदोलन करुन संवाद साधताना दिसले. ठाकरे गटाने या निवडणुकीमध्ये एकमेव उमेदवार दिला होता. त्यामुळेच नार्वेकरांची उमेदवारी हा ठाकरेंसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा झाला होता.Maharastra Politics : 'गद्दारांना महाराष्ट्र धडा शिकवेल...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Milind Narvekar Mns Uddhav Thackeray Maharashtra Maharashtra Legislative Council Election Maharashtra Legislative Council Election 2024 Mla

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली, सभेत टाळ्या आणि शिट्ट्या, पाहा VideoUddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली, सभेत टाळ्या आणि शिट्ट्या, पाहा VideoUddhav Thackeray Speech : शिवसनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंची तोफ धडकली. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
और पढो »

'मराठी माणूस यांची चड्डीपण..', 'बिनशर्ट'वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, 'हिरव्या..''मराठी माणूस यांची चड्डीपण..', 'बिनशर्ट'वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, 'हिरव्या..'Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरुन टोला लगावल्यानंतर मनसेने या टीकेला उत्तर दिलं आहे.
और पढो »

'तो विराटसारख्या...'; रोहितचं कौतुक करताना कपिल देवकडून कोहलीला खोचक टोला'तो विराटसारख्या...'; रोहितचं कौतुक करताना कपिल देवकडून कोहलीला खोचक टोलाKapil Dev Hails Rohit Sharma: कपिल देव यांनी कर्णधार रोहित शर्माचं कौतुक केलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी विराट कोहलीला खोचक टोलाही लगावल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »

'शिवसेना-भाजपा युती तुटू नये अशी RSS ची भूमिका होती, पण मोदी-शाहांचा..'; खळबळजनक दावा'शिवसेना-भाजपा युती तुटू नये अशी RSS ची भूमिका होती, पण मोदी-शाहांचा..'; खळबळजनक दावाUddhav Thackeray Group On RSS BJP Relationship: पुढे शिवसेना फोडली व अजित पवारांपासून एकनाथ शिंदे वगैरे असंख्य भ्रष्ट भाजपात घेऊन संघाच्या नैतिकतेचा पायाच उद्ध्वस्त करण्यात आला, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
और पढो »

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? या चार खेळाडूंची नावं चर्चेतरोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? या चार खेळाडूंची नावं चर्चेतWho is After Rohit Sharma : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma retirement) वर्ल्ड कप विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.
और पढो »

Hardik Pandya: माझे गेले 6 महिने कसे गेलेत...; वर्ल्डकप विजयानंतर हार्दिकने अखेर बोलून दाखवली मनातील खदखदHardik Pandya: माझे गेले 6 महिने कसे गेलेत...; वर्ल्डकप विजयानंतर हार्दिकने अखेर बोलून दाखवली मनातील खदखदHardik Pandya: या विजयात अनेकांना मोलाचा वाटा दिला. तर फायनल सामन्यात शेवटची ओव्हर अत्यंत महत्त्वाची होती आणि ही ओव्हर हार्दिक पंड्याने अगदी योग्य पद्धतीने टाकली. हार्दिकच्या या शेवटच्या ओव्हरनंतर टीम इंडियाचा विजय झाला.
और पढो »



Render Time: 2025-02-22 00:57:42