BCCI unveils victory parade in Mumbai : विश्वविजयी टीम इंडियाची मुंबईत भव्य मिरवणूक काढली जाणार. मुंबईत संध्याकाळी 5 नंतर मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी ही टीम इंडियाची विजयी परेड असणार आहे.
रोहित शर्माच्या विश्वविजयी टीम इंडिया ची उद्या मुंबईत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. मुंबईत संध्याकाळी 5 नंतर मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी ही टीम इंडिया ची विजयी परेड असेल. टी-20 वर्ल्ड कप जिंकणारी भारतीय टीम बार्बाडोसमधून दिल्लीसाठी रवाना झाली आहे. उद्या सकाळी सहा वाजता भारतीय टीम दिल्ली विमानतळावर दाखल होईल. त्यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानी भारतीय टीम मोदींसोबत ब्रेकफास्ट करणार आहे.. त्यानंतर दुपारी ही टीम मुंबईकडे रवाना होईल.
एन.सी.पी.ए ते मेघदूत ब्रिज पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांकरीता उत्तर वाहीनी बंद राहील. पर्यायी मार्ग म्हणून रामनाथ पोददार चौक महर्षी कर्वे रोडने अहिल्याबाई होळकर चौक मरीन लाईन्स-चर्नी रोड-पंडीत पलुस्कर चौक पुढे इच्छित स्थळी जातील. अहिल्याबाई होळकर चौक ते किलाचंद चौक उत्तर वाहीनी सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील. पर्यायी मार्ग म्हणून महर्षी कर्वे रोड मार्गे - अहिल्याबाई होळकर चौक - मरीन लाईन्स-चर्नी रोड-पंडीत पलुस्कर चौक जंक्शन मार्गाने पुढे इच्छित स्थळी जातील.
BCCI Unveils Victory Parade In Mumbai The Victory Procession Of World Champion Team Ind Sports News टीम इंडिया मुंबईत परेड
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IND vs ZIM: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; गिलकडे कॅप्टन्सी, 'हा' खेळाडू करणार डेब्यूIndia’s squad for Zimbabwe: टी- 20 वर्ल्डकपमनंतर टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा कऱण्यात आली आहे.
और पढो »
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दराने गाठला उच्चांक, 10 ग्रॅम सोन्याचे दरGold Price Today : आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी सोन्याच, चांददीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला. आजचे सोन्याचे दर काय?
और पढो »
IND vs SA : भारतीय वुमेन्स क्रिकेटवर स्मृती'राज', सलग दुसरं शतक ठोकत रचला इतिहासIndia Women vs South Africa Women : टीम इंडियाची धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधना हिने साऊथ अफ्रिकेविरुद्ध सलग दुसरं शतक (Smriti Mandhana Century) ठोकलंय.
और पढो »
...म्हणून नारायण राणे नितीन गडकरींच्या भेटीला; गणेशोत्सवादरम्यान कोकणात दिसणार मोठा बदलKonkan Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवाआधी कोकणकरांना मिळणार आनंदाची बातमी, पाहा तुमच्या गावांना होणार का या भेटीला फायदा... (Mumbai Goa highway)
और पढो »
T20 WC Final Equation: ...तर टीम इंडियाची थेट फायनलमध्ये होणार एन्ट्री; कसं आहे गणित जाणून घ्या!Team India T20 World Cup 2024 Final Equation: टी-20 वर्ल्डकप सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक मोठे उलटफेर पहायला मिळाले आहेत. शिवाय सुपर 8 मध्येही अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून दाणादाण उडवून दिली आहे.
और पढो »
कॅनडाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची Playing XI ठरली, विराटसह हा खेळाडू बाहेरT20 World Cup India vs Canada : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सलग तीन सामने जिंकत सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. आता टीम इंडियाचा ग्रुपमधला शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध 15 जूनला खेळवण्यात येणार आहे. हा सामना फ्लोरिडामध्ये रंगणार असून भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
और पढो »