शिंदे, फडणवीस, पवार, ठाकरेच नाही तर ही नावंही CM पदाच्या शर्यतीत; शेवटचं नाव पाहाच

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 समाचार

शिंदे, फडणवीस, पवार, ठाकरेच नाही तर ही नावंही CM पदाच्या शर्यतीत; शेवटचं नाव पाहाच
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest NewMaharashtra Vidhan Sabha Election 2024 News In MaNews On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 16 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 76%
  • Publisher: 63%

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Expected CM Chief Minister: राज्याने मागील पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री पाहिले आहेत. त्यामुळेच 2024 च्या निवडणुकीनंतर कोण मुख्यमंत्री होणार याबद्दलची उत्सुकता कायम असून चर्चेत एक-दोन नाही तर तब्बल सात नावं चर्चेत आहेत. ही नावं कोणती ते पाहूयात...

पाच वर्षात तीन मुख्यमंत्री पाहणाऱ्या महाराष्ट्र ाचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? चर्चेत तब्बल सात नावंराज्याच्या 15 व्या विधानसभेचा आज निकाल लागत असून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये संघर्षपूर्ण लढत होण्याची दाट शक्यता एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आली आहे. असं असतानाच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री कोण याबद्दलची बरीच चर्चा असून प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळे दावे केले जात आहे. मात्र मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये नेमके कोणते नेते आहेत हे पाहूयात...

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : बारामती, माहीमसह 'या' 5 मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्षWedding Rituals : अंगाला हळद लागल्यावर वधू वराला घराबाहेर का पाठवत नाहीत? कारण ऐकून तुम्हीही नियम पाळालकार घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी; नवीन वर्षात वाढणार 'या' कंपनीच्या गाड्यांची किंमत

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio Breaking News On Maharashtra Vidhan Sabha Electio Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updat Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ne Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ba Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Mar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Upd Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Photos Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Videos महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ताज्या मराठी बातम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह अपडेट महाराष्ट्र

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

1995 ची पुनरावृत्ती? मोदी, शाह, शिंदे, फडणवीस, ठाकरे, पवार नाही तर 'हे' 10 जण ठरवणार सत्ता कोणाची?1995 ची पुनरावृत्ती? मोदी, शाह, शिंदे, फडणवीस, ठाकरे, पवार नाही तर 'हे' 10 जण ठरवणार सत्ता कोणाची?Maharashtra Assembly Election 2024 History Will Repeat: सध्याच्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांपैकी कोणालाच थेट बहुमत मिळेल असं चित्र अगदी ठामपणे सांगण्यासारखं दिसत नाहीये. त्यामुळेच आता सारं काही 1995 सारखं होणार का?
और पढो »

एक नाही दोन नाही तर तब्ब्ल पाच कर्णधारांना डच्चू, IPL जिंकवून देणाऱ्याचाही पत्ता कट!एक नाही दोन नाही तर तब्ब्ल पाच कर्णधारांना डच्चू, IPL जिंकवून देणाऱ्याचाही पत्ता कट!IPL 2025 Retention: आयपीएल 2025 साठी गुरुवारी झालेल्या रिटेनशनमध्ये 10 संघांनी 46 खेळाडूंना कायम ठेवले. परंतु विविध संघांच्या पाच कर्णधारांची कर्णधार पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
और पढो »

लक्ष द्या! 19 नोव्हेंबरला शाळांना सुट्टी? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालक संभ्रमात, शिक्षण म्हणतात...लक्ष द्या! 19 नोव्हेंबरला शाळांना सुट्टी? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालक संभ्रमात, शिक्षण म्हणतात...Maharashtra Vidhan Sabha Election : शाळांना सुट्टी आहे की नाही? पालक संभ्रमात... शिक्षण विभागानं काय म्हटलंय पाहाच
और पढो »

'बारामती हा गड नाही, ही सेवा' युगेंद्र पवार अर्ज भरण्यासाठी निघताच आत्याचा कानमंत्र'बारामती हा गड नाही, ही सेवा' युगेंद्र पवार अर्ज भरण्यासाठी निघताच आत्याचा कानमंत्रMaharashtra Assembly Election 2024 : राजकारणाच्या रणांगणात तुल्यबळ लढत... मात्र बारामतीत नात्यांची किनार लक्ष वेधणारी. पाहा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे... अगदी जसंच्या तसं.
और पढो »

Photos: शिवरायांचं जगातील सर्वात मोठं मंदिर महाराष्ट्रात नाही तर या राज्यात; अमित शाहांनीही घेतलंय दर्शनPhotos: शिवरायांचं जगातील सर्वात मोठं मंदिर महाराष्ट्रात नाही तर या राज्यात; अमित शाहांनीही घेतलंय दर्शनBiggest Chhatrapati Shivaji Maharaj Temple In World: सध्या राज्यातील राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरांच्या मुद्द्यावरुन तापलेलं असतानाच खरोखरच जगातील सर्वात मोठं शिवाजी महाराजांचं मंदिर कोठे आहे तुम्हाला माहितीयेत का? या मंदिरातील काही खास फोटो आणि इतिहास जाणून घेऊयात...
और पढो »

महाराष्ट्र के 'महाभारत' की फैसले की रात, फडणवीस, शिंदे, उद्धव और पवार में कौन बनेगा 'अर्जुन'महाराष्ट्र के 'महाभारत' की फैसले की रात, फडणवीस, शिंदे, उद्धव और पवार में कौन बनेगा 'अर्जुन'Maharashtra Chunav Result: महाराष्ट्र विधानसभा चुनाव के नतीजों का ऐलान तो कल होगा, लेकिन आज की रात से ही अर्जुन, विभीषण और जयद्रथ की तलााश तेज होने वाली है. क्योंकि, 145 के जादुई आंकड़े तक पहुंचने के लिए जोड़-तोड़ की पॉलिटिक्स शुरू हो चुकी है. पढ़ें इनसाइड स्टोरी...
और पढो »



Render Time: 2025-02-13 17:42:06