शिक्षणाची ऐशी की तैशी! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचं चाललंय काय? केंद्र सरकारनं स्पष्टच सांगितलं....

India समाचार

शिक्षणाची ऐशी की तैशी! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचं चाललंय काय? केंद्र सरकारनं स्पष्टच सांगितलं....
NewsEducation MinistryMarathi News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 28 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 64%
  • Publisher: 63%

Education News : इयत्ता दहावी आणि बारावी ही शैक्षणिक वर्ष पुढील कारकिर्दीच्या दृष्टीनं अतीव महत्त्वाची असतात. पण, विद्यार्थ्यांचा या शैक्षणिक वर्षांकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र आता काही वेगळं सांगून जात आहे.

शिक्षण ाची ऐशी की तैशी! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचं चाललंय काय? केंद्र सरकारनं स्पष्टच सांगितलं....

शिक्षण आणि ओघाओघानं विचारसरणीसह जीवनात येणारे बदल या अतिशय महत्त्वाच्या आणि गरजेच्या गोष्टी ठरत असतानाच देशातील एक मोठा युवा वर्ग याच शैक्षणिक वर्षांमध्ये गटांगळ्या खाताना दिसत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीनं नुकत्याच जारी करण्यात आलेल्या एका अहवालामुळं ही आकडेवारी उघड झाली. जिथं, 2023 या वर्षात देशात 65 लाखांहून अधिक विद्यार्थी इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी च्या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झाल्याचं सांगण्यात आलं.

'सुप्रीम कोर्टाने बलात्काऱ्याच्या प्रचाराला गेलेल्या पंतप्रधानांची..'; 'कायदा लोचटांच्या कोठ्यांवर..'

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

News Education Ministry Marathi News Exam Education परीक्षा शिक्षण शिक्षण विभाग इयत्ता दहावी इयत्ता बारावी 10 वी 12 वी शालेय शिक्षण School

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'रात्री माझे हात-पाय...', जरांगेंनी केली उपोषण सोडण्याची घोषणा! म्हणाले, 'सरकारचा जीव...''रात्री माझे हात-पाय...', जरांगेंनी केली उपोषण सोडण्याची घोषणा! म्हणाले, 'सरकारचा जीव...'Maratha Aarakshan Manoj Jarange Patil: मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंगळवारी रात्री नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.
और पढो »

केंद्र सरकारचा नवा उपक्रम; इथून पुढं रेशनच्या दुकानांमध्ये गहू- तांदळासोबतच मिळणार..., फायदाच फायदा!केंद्र सरकारचा नवा उपक्रम; इथून पुढं रेशनच्या दुकानांमध्ये गहू- तांदळासोबतच मिळणार..., फायदाच फायदा!Jan Poshan Kendras : गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना किमान दरात गहू- तांदूळ उपलब्ध करून देणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »

महायुतीत काय चाललंय काय? अजित पवारांना BJP कार्यकर्त्यांनीच दाखवले काळे झेंडेमहायुतीत काय चाललंय काय? अजित पवारांना BJP कार्यकर्त्यांनीच दाखवले काळे झेंडेAjit Pawar Black Flags By BJP: अजित पवारांच्या आजच्या बैठकी आणि दौऱ्यावर यापूर्वीच एकनाथ शिंदेंच्या गटाने बहिष्कार टाकलेला असतानाच आता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आहेत.
और पढो »

दहावी-बारावी परीक्षा यंदा दहा दिवस आधी, 'या' तारखांना होणार परीक्षा?दहावी-बारावी परीक्षा यंदा दहा दिवस आधी, 'या' तारखांना होणार परीक्षा?SSC-HSC Exam TimeTable : राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी.. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा दहा दिवस आधी घेण्याचा विचार सुरु आहे.
और पढो »

Budget 2024: कॅन्सरच्या 'या' 3 औषधांची किमतीत होणार घट? रूग्णांना किती मिळणार दिलासा?Budget 2024: कॅन्सरच्या 'या' 3 औषधांची किमतीत होणार घट? रूग्णांना किती मिळणार दिलासा?Budget 2024: अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं की, औषधांच्या सीमाशुल्क दर मोठ्या प्रमाणावर सुलभ करण्यासाठी प्रस्ताव आणले जाणार आहेत.
और पढो »

Maharashtra Vidhansabha AI Survey : आता निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात कोणाची सत्ता? Zeenia नं स्पष्टच सांगितलं...Maharashtra Vidhansabha AI Survey : आता निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात कोणाची सत्ता? Zeenia नं स्पष्टच सांगितलं...Maharashtra Vidhansabha AI Survey : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच राज्यातील राजकारणात सद्यस्थिती नेमकी कशी आहे, यासंदर्भातील सविस्तर टक्केवारी एआय सर्व्हेच्या माध्यमातून समोर आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 20:41:49