Indrani Mukerjea allegations on CBI : सीबीआयने जी हाडे शीना बोराचे अवशेष (Sheena Bora murder case) असल्याचे घोषित केले होते, ती गायब हाडे आता गायब असल्याने इंद्रानी मुखर्जीने धक्कादायक खुलासा केला आहे.
शीना बोरा चा सांगाडा गायब? आरोपी Indrani Mukerjea चा धक्कादायक खुलासा, म्हणते ' सीबीआय ने मुद्दामहून...'
Indrani Mukerjea allegations on CBI : सीबीआयने जी हाडे शीना बोराचे अवशेष असल्याचे घोषित केले होते, ती गायब हाडे आता गायब असल्याने इंद्रानी मुखर्जीने धक्कादायक खुलासा केला आहे.देशाला हादरवून सोडणाऱ्या शीना बोरा हत्याकांडात नवा ट्विस्ट आला आहे. सीबीआयच्या ताब्यातून शीना बोराचा सांगाडा गायब झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी इंद्रानी मुखर्जी हिनं सीबीआयवर गंभीर आरोप केलेत. 2012 मध्ये कोणताही सांगाडा सापडलाच नव्हता. सांगाडा सापडला ही एक रचलेली कथा होती.
अनेक प्रकारच्या एजन्सी आणि संस्थांनी केलेल्या या फेरफार, खोडसाळपणाच्या तपासामुळे मला असं वाटतंय, आणि मला वाटते की तपासच अर्धवट होता आणि प्रत्येकजण माझ्यावर आरोप लावण्यासाठी घाई करत होता कारण त्यांची वेळ संपत होती. आवश्यक लोकांची पुन्हा चौकशी केली पाहिजे, अशी मागणी देखील इंद्रायणी मुखर्जीने केली आहे.| Sheena Bora murder case | Indrani Mukerjea says,"In my personal view, I think no skeleton remains were ever discovered in 2012 May.
CBI Sheena Bora Sheena Bora Murder Case Indrani Mukerjea Allegations Sheena Bora Skeleton Rahul Mukerjea JJ Hospital Dr Zeba Khan Latest Crime News इंद्रायणी मुखर्जी सीबीआय शीना बोरा
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
शीना बोरा की हड्डियां और अवशेष गायब, सीबीआई का मुंबई की विशोष कोर्ट में खुलासामुंबई की एक विशेष अदालत को सीबीआई ने बताया है कि 12 साल पहले शीना बोरा की हत्या के बाद रायगढ़ पुलिस के बरामद की गई उसकी हड्डियां और अन्य अवशेष गायब हैं। यह खुलासा मामले की गवाह, सर जे. जे. अस्पताल में फोरेंसिक विशेषज्ञ डॉ.
और पढो »
शीना बोरा हत्याकांड की जांच में बड़ी लापरवाही, बरामद कंकाल गायब, अदालत में खुलासागायब सबूतों में वो अवशेष भी शामिल हैं, जिन्हें साल 2012 में पेन पुलिस ने कंकाल के तौर पर बरामद किया गया था. ये वही साल था, जब शीना बोरा की हत्या कर दी गई थी. सरकारी अभियोजक सीजे नंदोडे ने मुंबई में विशेष सीबीआई अदालत को इस बात की जानकारी दी है.
और पढो »
Sheena Bora Murder Case: Indrani Mukerjea ने गवाह Rahul की Custodial Interrogation कि मांग कीशीना बोरा मर्डर केस में एक नया मोड़ आ गया है. सरकारी पक्ष ने कोर्ट को बताया है कि बरामद हुआ शीना बोरा का कंकाल अब लापता है. उसका पता नहीं चल पा रहा है. कंकाल के आधार पर ही सीबीआई अदालत में गवाही दिलाना चाहती थी. इस केस में शीना बोरा की मां इंद्राणी मुखर्जी ही आरोपी हैं.
और पढो »
Pune Porsche Accident : विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न, पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरातील घटनापुणे अपघात प्रकरणात विशाल अग्रवालला कोर्टात दाखल केले जात असताना हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे.
और पढो »
शीना बोरा हत्याकांड : इंद्राणी मुखर्जी ने कहा- सबूत गायब कर दिए जाएंगे तो न्याय कैसे मिलेगा?इंद्राणी मुखर्जी ने कहा- शीना बोरा जिंदा है, अभी तक ऐसा कोई सबूत नहीं मिल पाया है जिससे यह पता लग सके कि उसकी मौत हो गई है
और पढो »
हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडात मोठा निष्काळजीपणा, महत्त्वाचा पुरावाच गायबSheena Bora Murder Case : हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेला महत्त्वाचा पुरावच गायब झाला आहे. सरकारी वकिलांनी याबाबत मुंबईच्या विशेष सीबीआय कोर्टात याबाबतची माहिती दिली.
और पढो »