संपूर्ण महाराष्ट्रात यलो अलर्ट! मुंबईसहीत 'या' जिल्ह्यांत मुसळधार कोसळणार; आठवडाभर..

Maharashtra On Yellow Alert समाचार

संपूर्ण महाराष्ट्रात यलो अलर्ट! मुंबईसहीत 'या' जिल्ह्यांत मुसळधार कोसळणार; आठवडाभर..
Yellow AlertIMDMumbai
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

Maharashtra On Yellow Alert Heavy Rain In Mumbai Vidharbha: मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये आज मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

Maharashtra On Yellow Alert Heavy Rain In Mumbai Vidharbha:

हवामान विभागाने महाराष्ट्रामध्ये आजपासून मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आज मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. मुंबईबरोबरच पालघर, ठाणे या जिल्ह्यामध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. आजपासून पुढील काही दिवस ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. राज्याभरामध्ये या आठवड्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह दमदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Yellow Alert IMD Mumbai Thunderstorms Weather Forecast Maharashtra Weather Forecast Weather Forecast Mumbai Thane Weather Forecast Palghar Weather Forecast Vidarbha Weather Forecast Maharashtra Heavy Rain

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पुढचे 4 दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यात अलर्ट जाहीर, मुंबईचं हवामान कसं?पुढचे 4 दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यात अलर्ट जाहीर, मुंबईचं हवामान कसं?Weather Update : IMD च्या म्हणण्यानुसार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातच्या काही भागांमध्ये खूप मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
और पढो »

बाप्पाचे आगमन होताच पाऊसदेखील सक्रीय; आज राज्यातील 'या' जिल्ह्याना अलर्ट, मुसळधार पावसाचा इशाराबाप्पाचे आगमन होताच पाऊसदेखील सक्रीय; आज राज्यातील 'या' जिल्ह्याना अलर्ट, मुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Rain Update: राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला असून काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
और पढो »

सप्टेंबरमध्ये पाऊस पुन्हा सक्रीय; 'या' जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह बरसणार पाऊस, रेड अलर्ट जारीसप्टेंबरमध्ये पाऊस पुन्हा सक्रीय; 'या' जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह बरसणार पाऊस, रेड अलर्ट जारीMaharashtra Weather Alert: राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. विदर्भात या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
और पढो »

Weather : पावसाने पुन्हा जोर पकडला; 'या' जिल्ह्यात चांगलाच कोसळणार, IMD अलर्टWeather : पावसाने पुन्हा जोर पकडला; 'या' जिल्ह्यात चांगलाच कोसळणार, IMD अलर्टभारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा पाऊस कोसळणार असल्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस अजूनही चांगलाच बरसत आहे. परतीच्या पावसाची काही वर्षातील स्थिती बदलेली.
और पढो »

अनंत चतुदर्शीला पाऊस विश्रांती घेणार? 'या' जिल्ह्यांत मात्र सोमवारपासून मुसळधार बरसणारअनंत चतुदर्शीला पाऊस विश्रांती घेणार? 'या' जिल्ह्यांत मात्र सोमवारपासून मुसळधार बरसणारMaharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पावसाने काही जिल्ह्यात उघडिप दिली आहे. राज्यातील विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात पाऊस विश्रांती घेणार आहे.
और पढो »

विधानसभेसाठी पीएम मोदींनी फुंकलं रणशिंग, महिनाभरात मोदी तिसऱ्यांदा महाराष्ट्रातविधानसभेसाठी पीएम मोदींनी फुंकलं रणशिंग, महिनाभरात मोदी तिसऱ्यांदा महाराष्ट्रातMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार महाराष्ट्रात येत आहेत. लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 पेक्षा जास्त सभा महाराष्ट्रात घेतल्या होत्या.
और पढो »



Render Time: 2025-02-13 17:11:44