Rahul Gandhi Photos Went Viral: एकीकडे संपूर्ण जग दिवाळी सेलिब्रेशन करत असतानाच सोशल मीडियावर राहुल गांधींचे काही फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. पण नेमकं राहुल गांधी दिवाळीत हे काय करत आहेत? जाणून घेऊयात सविस्तरपणे...
सध्या देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. सेलिब्रिटी आणि राजकीय नेतेही दिवाळी साजरी करण्यात मग्न आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत.राहुल गांधी यांनी यंदाची दिवाळी ही दिल्लीतील कष्टकऱ्यांसोबत साजरी केली. यावेळी राहुल गांधींनी त्यांच्या घराला रंग द्यायला आलेल्या कामगारांसोबत काम केले. यावेळी राहुल गांधी यांनी अगदी भिंत खरवडण्यापासून ते रंग मारण्यापर्यंत सर्व काम केली.
IPL 2025 Retained Players All Teams List: 'या' टीमकडे दोनच खेळाडू तर 23 कोटी मिळालेल्या खेळाडूचं नाव...दिवाळीच्या मुहूर्तावर अमृताची स्वप्नपूर्ती! 22 व्या मजल्यावर घेतलं नवीन घर, पाहा फोटोलक्ष्मीची पावलं अन् स्वस्तिक... या लक्ष्मीपूजनाला दारासमोर काढा फुलांची रांगोळी, पाहा Latest Rangoli Design
Rahul Gandhi Diwali Celebration Photos Rahul Gandhi Diwali Celebration Painters Goes Vir Rahul Gandhi Diwali Celebration Painter Goes Viral Congress Mp
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Tata Family Tree : भारतातील अग्रगण्य व्यवसायिक कुटूंबाची Family Treeसंपूर्ण देश आज रतन टाटा यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत आहे. टाटा कुटुंबाने संपूर्ण देशवासियांच्या मनात घर केलं आहे.
और पढो »
सरकारकडून मोबाईल नंबर ब्लॉक! तुम्हाला असा कॉल आला का? काय आहे सत्य जाणून घ्यातो एक फोन येतो आणि तुम्हाला सांगितलं जातंय की, तुमचा नंबर ब्लॉक केला जाणार आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या
और पढो »
'सिल्व्हर ओक'वरील 'ती' बैठक अन् BJP ला सोडचिठ्ठी; तिथं काय घडलं? हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलंHarshvardhan Patil On What Happened In Silver Qak Meeting: भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देताना नेमकं सिल्व्हर ओक मधील बैठकीत काय घडलं हे सुद्धा त्यांनी सविस्तरपणे सांगितलं.
और पढो »
Health Care: दिवाळी पार्टीमुळे तुमचे पोट होऊ शकते खराब, सकाळी उठल्याबरोबर प्या 'हे' पाणी!Diwali 2024: दिवाळीचा सण सुरु आहे. या सणात आवर्जून फराळाचे निरनिराळे पदार्थ खाल्ले जातात. जर तुम्हाला त्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा असेल, तर सकाळी उठल्याबरोबर एक मसाल्याचे सेवन केल्यास फायदा होईल.
और पढो »
Video: 'बिसलेरी'ऐवजी जिल्हाधिकाऱ्यांना 'बिलसेरी' मिळाली अन्..; पुढे काय घडलं ते पाहाBisleri Vs Bilseri Water Bottle: थेट जिल्हाधिकाऱ्यांनीच या प्रकरणाची दखल घेत अधिकाऱ्यांना याबद्दल सविस्तर माहिती कळवली. त्यांनी या नकली बाटल्या अधिकाऱ्यांना दाखवल्यानंतर काय झालं पाहा
और पढो »
'...तर मी जावेद अख्तर यांच्याशी लग्न करेन'; विद्या बालन 'हे' काय बोलून गेलीआजवर वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत आणि तिच्या टॅलेन्टनं सगळ्यांनी मने जिंकली आहेत. विद्या बालन ही तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी देखील ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं सांगितलं की तिला जावेद अख्तर यांच्याशी लग्न करायचे होते.
और पढो »