सत्संग सोहळ्यात चेंगराचेंगरी, 27 जणांचा मृत्यू... महिला आणि लहान मुलांचा समावेश

Uttar Pradesh समाचार

सत्संग सोहळ्यात चेंगराचेंगरी, 27 जणांचा मृत्यू... महिला आणि लहान मुलांचा समावेश
HathrasRatibhanpurStampede Broke Out In Bhole Babas Satsang
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

Hathras News: उत्तर प्रदेशमधल्या हाथरसमध्ये एका सत्संग समारंभात अचानक चेंगराचेंगरी झाली. यात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. मिळालेल्या माहितीनुसार 27 जणांच्या मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

उत्तर प्रदेशमधल्या हाथरस मध्ये एक दुर्देवी दुर्घटना घडली आहे. एका सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन 27 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मृतांमध्ये 25 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार हाथरस मधल्या रतीभानपूरमध्ये एका सत्संग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रम सुरु असतानाच अचानक अफरातफरी उडाली. यावेळी चेंगराचेंगरी होऊन महिला आणि लहान मुलं चिरडली गेली. यात अनेकजण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार सत्संग सोहळ्यात प्रचंड गर्दी होती. बाहेर पडण्याचा रस्ताही लोकांमुळे जाम झाला होता. त्याचवेळी भक्तांमध्ये धक्काबुक्की झाली. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असून आपल्या आईचीही प्रकृती गंभीर असल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. सत्संग संपल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. प्रत्येकाला एकाचवेळी बाहेर पडायचं होतं, असंही काही जणांनी सांगितलं.एटाचे सीएमओ डॉ. उमेश त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार सत्संग कार्यक्रमादरम्यान ही दुर्घटना घडली. डॉ.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Hathras Ratibhanpur Stampede Broke Out In Bhole Babas Satsang Stampede Broke Out In Satsang Many People Died हाथरस रतिभानपूर भोले बाबाचं सत्संग

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Big Breaking: कुवेतमध्ये लेबर कॅम्पला भीषण आग, 40 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये भारतीयांचा समावेशBig Breaking: कुवेतमध्ये लेबर कॅम्पला भीषण आग, 40 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये भारतीयांचा समावेशKuwait Building Fire Latest Updates: कुवेतमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. कुवेतमधील मंगफ येथे लेबर कॅम्पला भीषण आग लागली. या आगीत 40 पेक्षां अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक भारतीयांचा समावेश असल्याची माहिती समोर आली. या दुर्घटनेत 40 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.
और पढो »

समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू, 4 जखमीसमृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू, 4 जखमीSamruddhi Mahamarg accident News today: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन कारची समोरा समोर धडक,दुर्दैवी घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू
और पढो »

'AC Local चं कौतुक काय करताय, गर्दीने प्रवाशांचे जीव जात आहेत'; हायकोर्टाने रेल्वेला झापलं'AC Local चं कौतुक काय करताय, गर्दीने प्रवाशांचे जीव जात आहेत'; हायकोर्टाने रेल्वेला झापलंMumbai Local News : मुंबई लोकलमधील वाढती गर्दी, गर्दीतून होणारा सामन्यांचा प्रवास आणि या प्रवासादरम्यान होणारे अपघाती मृत्यू पाहता मुंबई उच्च न्यायालयानं वाचला रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा पाढा....
और पढो »

Breaking News LIVE Updates: अलिबागमध्ये तलावात बुडून 2 मुलांचा मृत्यूBreaking News LIVE Updates: अलिबागमध्ये तलावात बुडून 2 मुलांचा मृत्यूToday Breaking News LIVE Updates: देशाबरोबरच महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडींसहीत महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी अगदी मोजक्या आणि संक्षिप्त स्वरुपात जाणून घ्या...
और पढो »

Weather News : सावध व्हा! ढगांच्या दाटीमुळं वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; राज्यातील 'या' भागाला झोडपणारWeather News : सावध व्हा! ढगांच्या दाटीमुळं वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; राज्यातील 'या' भागाला झोडपणारMaharashtra Weather News : मान्सूनच्या आगमनानंतर काही काळासाठी या वाऱ्यांचा वेग मंदावला आणि पाहता पाहता शेतकी संकटात आला. आता मात्र हाच मान्सून परतला आहे आणि...
और पढो »

विधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र?विधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र?मविआ आणि महायुतीनं लोकसभा निवडणूक राज्यात एकदिलानं लढल्या.. मात्र होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये मात्र महायुती आणि मविआचं बंडखोरीनं टेन्सन वाढवल्याचं दिसतंय
और पढो »



Render Time: 2025-02-19 12:46:47