समांथा रूथ प्रभूचा एक्स नागा 'हिला' करतोय डेट, नेटकऱ्यांनी असं केलं कन्फर्म!

Sobhita Dhulipala And Naga Chaitanya Love Affair समाचार

समांथा रूथ प्रभूचा एक्स नागा 'हिला' करतोय डेट, नेटकऱ्यांनी असं केलं कन्फर्म!
Sobhita Dhulipala And Naga Chaitanya DatingSobhita Dhulipala And Naga Chaitanya AffairSobhita Dhulipala And Naga Chaitanya
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 23 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 95%
  • Publisher: 63%

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचं नाव गेल्या अनेक दिवसांपासून एकत्र घेण्यात येत आहे. ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातंय. आता पुन्हा एकदा त्यांच्या रिलेशनशिनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

Sobhita dhulipala and Naga chaitanya Affair : आता पुन्हा एकदा सुरु झाली शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्यच्या रिलेशनशिपच्या चर्चा..: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता ते दोघं खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत हे दाखवण्यासाठी नेटकऱ्यांनी त्या दोघांचे काही फोटो शेअर केले आहेत. ते दोघेही एकाच ठिकाणी गेले असून त्यांच्या ट्रिपचे फोटो आहेत असे नेटकरी म्हणत आहेत.

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांच्या पोस्टमध्ये जी समानता आहे ते पाहून सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे की ते दोघे एकाच ठिकाणी फिरायला गेले होते. खरंतर, शोभितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जीप सफारीचा एक फोटो शेअर केला होता. तर नागा चैतन्यनं देखील फिरायचे फोटो शेअर केले होते. त्यात तो सूर्यास्तचा आनंद घेताना दिसत आहे. त्या दोघांच्या फोटोमध्ये पाठीमागे जंगल दिसतंय.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी सुरुवातीला शोभिता आणि नागाच्या पोस्टमधील समानता पाहून हैराण झाले. खरंतर, शोभितानं गेल्या वर्षी अमेरिकीचा अभिनेता मॅथ्यू मॅक्कनौगीच्या पुस्तकाचा फोटो शेअर केला होता. या फोटोला पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांना नागा चैतन्यच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहिलं तर त्यानं देखील त्याचा पुस्तकाचा फोटो शेअर केला आहे. त्यावेळी दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरु झाली होती.दरम्यान, 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ये माया चेस्वे’ च्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sobhita Dhulipala And Naga Chaitanya Dating Sobhita Dhulipala And Naga Chaitanya Affair Sobhita Dhulipala And Naga Chaitanya Sobhita Dhulipala Naga Chaitanya Celeb Couple Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie Marathi Actor Marathi Movie Troll Social Media

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'एका रात्रीत तुला आमदार केलं, आता...', मोहिते पाटलांचा थेट राम सातपुतेंना इशारा'एका रात्रीत तुला आमदार केलं, आता...', मोहिते पाटलांचा थेट राम सातपुतेंना इशाराDhairyashil Mohite Patil On Ram Satpute : माळशिरसमधून ज्यांना आमदार केला, त्यांना एका रात्रीत परत बीड पाठवण्याची ताकद आमच्यात आहे, असं म्हणत धर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना इशारा दिलाय.
और पढो »

Indian Railway : 'त्या' ठिकाणी तुमचं कोणी असतं तर...? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेलIndian Railway : 'त्या' ठिकाणी तुमचं कोणी असतं तर...? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेलIndian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा असून, या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचाच अनुभव चांगलाच असतो असं नाही...
और पढो »

Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?Shreyas Iyer : या सामन्यात जोस बटलरच्या झंझावाती शतकाने राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीनंतर श्रेयस अय्यरने देखील त्याचं कौतुक केलं.
और पढो »

'कचा-कच बटण दाबा' वक्तव्याबद्दल विचारलं असता अजित पवार हात जोडत म्हणाले, 'आमच्या ग्रामीण..''कचा-कच बटण दाबा' वक्तव्याबद्दल विचारलं असता अजित पवार हात जोडत म्हणाले, 'आमच्या ग्रामीण..'Ajit Pawar React On Controversial Comment: इंदापूरमधील एका कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी कचा-कच बटण दाबा असं म्हणत मतदारांना अमिष दाखवल्याचा आरोप केला जात असतानाच यावर खुद्द अजित पवारांनीच प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »

रस्त्यावर झाडांखाली कार पार्क करण्यांसाठी मोठी बातमी, मुंबई महापालिकेने घेतला 'हा' निर्णयरस्त्यावर झाडांखाली कार पार्क करण्यांसाठी मोठी बातमी, मुंबई महापालिकेने घेतला 'हा' निर्णयMumbai : रस्त्याच्या कडेला झाडांखाली लावलेली वाहने वेळीच हलवावीत, वाहनांचे नुकसान झाल्यास महानगरपालिका जबाबदार नाही असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : मतदानाच्या दिवशी राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'इथं' वादळी पावसाचं सावटMaharashtra Weather News : मतदानाच्या दिवशी राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'इथं' वादळी पावसाचं सावटMaharashtra Weather News : राज्यासह सध्या संपूर्ण देशात लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झालेली असतानाच हवामानाचा आढावा घेऊन मतदारांनी आरोग्याची काळजी घेत मतदानासाठी जावं असं आवाहन करण्यात येत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 13:03:57