Salman Khan House Firing : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी बिहारमधून पाच तरुणांना अटक केली आहे.
बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान च्या मुंबईतल्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात दररोज नवनवे माहिती समोर येत आहे. आता मुंबई पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. बिहारमझल्या पश्चिम चंपारण इथून मुंबई पोलिसांनी पाच तरुणांना अटक केली आहे. हे तरुण लॉरेन्स बिष्णोई गँगशी जोडले गेल्याचा मुंबई पोलिसांना संशय आहे. मंगळवारी रात्री मुंबई पोलिसांच्या पथकाने गौनाहा पोलीस क्षेत्रातील मसही गावात धडक मारली आणि थेट कारवाई सुरु केली. या गावातून पोलिसांनी आशीष, अंकित या दोघांसह आणखी तीन तरुणांना अटक केली.
सलमानच्या खाच्या गॅलेक्स अपार्टमेंटबाहेर 14 एप्रिललच्या पहाटे 4.50 वाजता बाईकवरुन आलेल्या दोन आरोपींनी पाच राऊंड फायर केले होते. एक गोळी सलमान खानच्या गॅलरीच्या नेटवरह आदळली. याच गॅलरीतून सलमान आपल्या चाहत्यांना अभिवादन करतो.Mumbai Homes : विचारही नकोच! मुंबईतील घरांचे दर गगनाला भिडले; आकडेवारी पाहून Saving करणाऱ्यांना फुटेल घाममनोरंजन
Salman Khan Firing Case Laurence Bishnoi Gang Threat To Salman Khan West Champaran Bihar News Salman Khn News In Marathi West Champaran News Salman Khan House Firing Salman Khan Attack Anmal Bishnoi Mumbai Police Mumbai Police In Action Mode सलमान खान मुंबई पोलीस
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सलमानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या 2 शार्प शुटर्सला अटक; गुजरात कनेक्शन आलं समोरFiring On Salman Khan Galaxy Apartment 2 Shooters Arrested: रविवारी पहाटे सलमान खानच्या गॅलेक्सी इमारतीमधील घरावर गोळीबार झाल्यानंतर मागील 2 दिवसांपासून पोलीस गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते.
और पढो »
Mumbai News : गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरेंनी घेतली सलमान खानच्या कुटुंबीयांची भेटRaj Thackeray met Salman Khan : बॉलिवूड स्टार सलमान खान याच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच्या कुटूंबियांची भेट घेतली.
और पढो »
सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचं नवं CCTV Footage, 'त्या' अर्ध्या तासात काय घडलं?Salman Khan House Firing : सलमान खानच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी सकाळी झालेल्या गोळीबारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. हा गोळीबार कोणी केला, कट कोणी रचला.. कट कुठे रचला याची माहिती आता पोलिसांच्या हाती लागलीय
और पढो »
अमेरिकेत तयार झाला सलमानच्या घरावर गोळीबार करण्याचा प्लॅन; अशी झाली हल्लेखोराची निवडSalman Khan : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा कारवाई करण्यात आली आहे. रविवारी पहाटे दोन बाईकस्वार हल्लेखोरांनी मुंबईतील सलमानचे घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 4 गोळ्या झाडल्या.
और पढो »
बिश्नोईला संपवून टाकू, अंडरवर्ल्ड संपलं आहे सलमानच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा इशाराSalman Khan House Firing : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातच्या भूजमधून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सलमान खानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.
और पढो »
सेकंडहँड बाईक, घराची रेकी, भाड्याचं घर... पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासेSalman Khan : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार (Salman Khan House Firing) केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात काही धक्कादायक खुलासेही उघड झाले आहेत.
और पढो »