सिंचनावरुन आरोपांचे शिंतोडे! सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये जुंपली, म्हणाल्या 'कर नाही तर डर कशाला...'

NCP समाचार

सिंचनावरुन आरोपांचे शिंतोडे! सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये जुंपली, म्हणाल्या 'कर नाही तर डर कशाला...'
Supriya SuleAjit PawarRr Patil
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 16 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

Supriya Sule vs Ajit Pawar: सिंचन घोटाळ्यावरुन सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवारांमध्ये (Ajit Pawar) जुंपली आहे. आर आर पाटील (RR Patil) यांनी कर नाहीतर डर कशाला या न्यायातून चौकशी लावली असेल असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

सिंचनावरुन आरोपांचे शिंतोडे! सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये जुंपली, म्हणाल्या 'कर नाही तर डर कशाला...'

सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर आर आर पाटील यांनी सही केल्याचा आरोप अजित पवारांनी केला होता. अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यावरुन रोज नवा आरोप होऊ लागला आहे. सिंचन घोटाळ्याशी अजित पवारांचा संबंध नव्हता तर अजित पवारांनी घाबरायचं कारण नव्हतं असं सुप्रिया सुळेंनी 'टू द पॉईंट' या मुलाखतीत म्हटलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Supriya Sule Ajit Pawar Rr Patil Irrigation Scam Maharashtra Assembly Election Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा CM? 'विरुष्का'चं अचूक भविष्य सांगणारा ज्योतिषी म्हणतो, 'ताऱ्यांची...'कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा CM? 'विरुष्का'चं अचूक भविष्य सांगणारा ज्योतिषी म्हणतो, 'ताऱ्यांची...'Maharashtra Assembly Election 2024 Astrologer Prediction: महाराष्ट्रच नाही तर झारखंडमध्येही कोण बाजी मारेल याबद्दलचं भाकित विराट कोहली आणि अनुष्काबद्दल अचूक भविष्य सांगणाऱ्याने व्यक्त केलं आहे.
और पढो »

'वाडगं घ्या आणि भीक मागा,' संपत्तीसाठी मुलांकडून छळ; आई-वडिलांनी पाण्याच्या टाकीत मारली उडी; चिठ्ठीत मांडली व्यथा'वाडगं घ्या आणि भीक मागा,' संपत्तीसाठी मुलांकडून छळ; आई-वडिलांनी पाण्याच्या टाकीत मारली उडी; चिठ्ठीत मांडली व्यथाघराच्या भिंतीवर लावण्यात आलेल्या नोटमध्ये लिहिण्यात आलं आहे की, मुलांनी आणि सुनांनी फक्त मारहाण केली नाही तर हत्येची धमकीही दिली.
और पढो »

Bopdev Ghat Rape Case: 'तुमच्या पदाधिकाऱ्यावर महिलांचे अश्लील...'; चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोलBopdev Ghat Rape Case: 'तुमच्या पदाधिकाऱ्यावर महिलांचे अश्लील...'; चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोलBopdev Ghat Rape Case: सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी मंगळवारी सायंकाळी बोपदेव घाटात ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे जाऊन पहाणी करत स्थानिक पोलिसांना काही निर्देश दिले.
और पढो »

महाराष्ट्रातील बहुचर्चित 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा; आर आर पाटील यांचे नाव घेत अजित पवारांचा खळबळजनक खुलासामहाराष्ट्रातील बहुचर्चित 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा; आर आर पाटील यांचे नाव घेत अजित पवारांचा खळबळजनक खुलासाMaharashtra Irrigation Scam Ajit Pawar : अजित पवारांच्या या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्याची मागणी केलीये..
और पढो »

प्रेमाने मागितलं असतं तर... औक्षण दूरच पण, भाऊबिजेच्याच दिवशी सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर टीकाप्रेमाने मागितलं असतं तर... औक्षण दूरच पण, भाऊबिजेच्याच दिवशी सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर टीकाMaharashtra Vidhan Sabha Election : प्रेमाने मागितलं असतं, तर सगळं दिलं असतं, मात्र...; भाऊबीजेला अजित पवारांचं नाव न घेता सुप्रिया सुळेंची सडकून टीका
और पढो »

एक नाही दोन नाही तर तब्ब्ल पाच कर्णधारांना डच्चू, IPL जिंकवून देणाऱ्याचाही पत्ता कट!एक नाही दोन नाही तर तब्ब्ल पाच कर्णधारांना डच्चू, IPL जिंकवून देणाऱ्याचाही पत्ता कट!IPL 2025 Retention: आयपीएल 2025 साठी गुरुवारी झालेल्या रिटेनशनमध्ये 10 संघांनी 46 खेळाडूंना कायम ठेवले. परंतु विविध संघांच्या पाच कर्णधारांची कर्णधार पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 22:36:49