सोनिया दुहान यांनी राष्ट्रवादी खासदारांशी संपर्क साधला आहे का?

राजकीय समाचार

सोनिया दुहान यांनी राष्ट्रवादी खासदारांशी संपर्क साधला आहे का?
Sonya GandhiSharad PawarNCP
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 67 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 54%
  • Publisher: 63%

राष्ट्रवादी खासदार अमर काळेंनी सोनिया दुहान यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 7 खासदारांशी संपर्क साधला आहे असे सांगितले आहे. याची माहिती सुप्रिया सुळेंना दिल्याचंही अमर काळेंनी म्हटलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तोंड देत दावा फेटाळून लावला आहे.

खासदार अमर काळे यांनी मोठा दावा केला आहे. सोनिया दुहान यांच्याकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 7 खासदारांना संपर्क साधण्यात आल्याचं ते म्हणाले आहेत. विरोधात बसून काय करणार आमच्यासोबत या असं सोनिया दुहान यांनी खासदारांना सांगितल्याचं अमर काळे म्हणाले आहेत. याची माहिती सुप्रिया सुळेंना दिल्याचंही अमर काळेंनी म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. आम्ही कधीही आमदार पळवले नाहीत, फोडले नाहीत असं ते म्हणाले आहेत.

'सोनिया दुहान यांच्याकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 7 खासदारांना संपर्क साधण्यात आला आहे. विरोधात काय करणार आमच्या पक्षात या अशी चर्चा आमच्या खासदारांना सोबत केली आहे. सुप्रिया सुळे यांना मी जेव्हा सांगितलं तेव्हा त्या फक्त हसल्या. आमच्याशी संपर्क केला जातोय ही माहिती त्यांना आधीपासून होती,' असं अमर काळे यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांच्या दाव्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. राऊत हवेत गप्पा मारतात, अशी टीका शंभूराज देसाई यांनी केली आहे. तर अजित पवारांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली पाहिजे, अशी इच्छा शरद पवारांच्या आमदार, खासदारांची आहे, असा दावा सूरज चव्हाणांनी केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले आहेत की,'आमदार लोकशाहीच्या माध्यमातून अजित पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. आम्ही घेतलेल्या निर्णयावर महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेने विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून शिक्कामोर्तब केलं. माझ्या सार्वजनिक, राजकीय आयुष्यात बाप-लेक असा शब्दप्रयोग मी कधी केला नाही. पण अशी ओंगाळवाणा शब्दप्रयोग करण्याचा प्रयत्न काहीजण करत असतात. त्यांच्या तोंडून ती वाक्यं नेहमीच येत असतात'. पुढे ते म्हणाले की,'विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभव, जनतेने दाखवलेली जागा यामुळे हताश आणि निराश झालेल्या कार्यकर्त्यांना सावरण्यासाठी जी बैठक बोलावली त्यात सनसनाटी कृत्य बाहेर यावं यासाठी हा केविलवाणा प्रयत्न झाला आहे. त्यात काही तथ्य नाह

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sonya Gandhi Sharad Pawar NCP Amar Kale Sunil Tatkare Maha Vikas Aghadi Sanjay Raut

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'अधिवेशन काळात स्फोट...फाईल यायला सुरुवात', राऊतांचा महायुतीला सूचक इशारा'अधिवेशन काळात स्फोट...फाईल यायला सुरुवात', राऊतांचा महायुतीला सूचक इशाराSanjay Raut On Mahayuti: संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरुन राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.
और पढो »

'मराठीत पाट्या लिहा, नाहीतर खळखट्याक करू असे आंदोलन करणारे पक्षही...'; राऊतांचा मनसेला टोला'मराठीत पाट्या लिहा, नाहीतर खळखट्याक करू असे आंदोलन करणारे पक्षही...'; राऊतांचा मनसेला टोलाShivsena MP Sanjay Raut Takes Dig At Raj Thackeray MNS: मुंबईतील मराठीच्या मुद्द्यावरुन बोलताना संजय राऊत यांनी थेट राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर निशाणा साधला आहे.
और पढो »

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकी; 'तुम्ही आमच्यावर जर...'डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकी; 'तुम्ही आमच्यावर जर...'डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपद स्विकारण्यापूर्वीच भारताला धमकी दिली आहे.
और पढो »

अमित शाह काश्मीरचे नाव बदलण्याचा संकेत!अमित शाह काश्मीरचे नाव बदलण्याचा संकेत!केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरचा नाव बदलण्याची शक्यता बोलून काश्मीरच्या भविष्याविषयी एका संकेत दिला आहे.
और पढो »

मुंब्र्यातील भाषिक वादावर आव्हाडांची प्रतिक्रियामुंब्र्यातील भाषिक वादावर आव्हाडांची प्रतिक्रियामराठी आणि हिंदी भाषिक वाद मुंब्र्यात चव्हाट्यावर आला असताना जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »

गिरणी कामगारांसाठी घर बांधण्याची मोठी योजनागिरणी कामगारांसाठी घर बांधण्याची मोठी योजनाउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरणी कामगारांसाठी एक लाख घरे बांधण्याची मोठी योजना घोषित केली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 13:21:53