हजारो चाहत्यांचा घेराव अन् लपून बसलेली दीपिका; लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच समोर आला अभिनेत्रीचा Video

Singham Again समाचार

हजारो चाहत्यांचा घेराव अन् लपून बसलेली दीपिका; लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच समोर आला अभिनेत्रीचा Video
Punjabi SingerPathaanLover Song
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

दीपिका पदुकोणने सप्टेंबरमध्ये मुलगी दुआला जन्म दिला, त्यानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दिसली. मुलीच्या जन्मानंतरचा हा पहिलाच दीपिकाचा सार्वजनिक कार्यक्रम आहे.दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हजारो चाहत्यांचा घेराव अन् लपून बसलेली दीपिका; लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच समोर आला अभिनेत्रीचा Video

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी यावर्षी सप्टेंबरमध्ये मुलगी दुआचे स्वागत केले. रणवीर सिंह दुआच्या जन्मानंतर अनेकवेळा दिसला आहे, मात्र दीपिकाला पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. अलीकडेच दीपिका पदुकोण पंजाबी गायक-अभिनेता दिलजीत दोसांझच्या बेंगळुरू कॉन्सर्टमध्ये दिसली होती. मुलीच्या जन्मानंतरचा दीपिकाचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम आहे. स्टेजवर डान्स करताना दीपिकाला सगळे बघून भारावून गेले.दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये दीपिकाला पाहून चाहतेही खूप खूष दिसत होते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Punjabi Singer Pathaan Lover Song Diljit Dosanjh Diljit Deepika Padukone DEEPIKA Bengaluru Concert

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीविषयीची सर्वात मोठी अपडेट; मध्यरात्री 12 नंतर...मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीविषयीची सर्वात मोठी अपडेट; मध्यरात्री 12 नंतर...Maharashtra Assembly Election Result : विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आणि राज्यातील सत्तास्थापनेच्या गणितांनी सर्वांच लक्ष वेधलं.
और पढो »

Video: अचानक झाली अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी; बॅगेतील वस्तू पाहून सारेच थक्कVideo: अचानक झाली अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी; बॅगेतील वस्तू पाहून सारेच थक्कVideo Election Commission Check Ajit Pawar Helicopter Bags: सोमवारी आणि मंगळवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बॅगा हेलिपॅडवर तपासण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलेलं असतानाच आता हा व्हिडीओ समोर आला आहे.
और पढो »

'चला लाँग ड्राईव्हला जाऊ,' अन् मित्रांचा तो निर्णय अखेरचा ठरला, भीषण अपघातात 6 ठार; शेवटच्या क्षणांचा VIDEO आला समोर'चला लाँग ड्राईव्हला जाऊ,' अन् मित्रांचा तो निर्णय अखेरचा ठरला, भीषण अपघातात 6 ठार; शेवटच्या क्षणांचा VIDEO आला समोरदेहरादूनमध्ये (Dehradun) गेल्या सोमवारी रात्री उशिरा सहा विद्यार्थ्यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला होता. त्यातच आता या विद्यार्थ्यांचा अखेरचा व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ते एका रुममध्ये पार्टी करताना दिसत आहेत.
और पढो »

'सरकार स्थापन करण्यासाठी...'; निकालाआधीच प्रकाश आंबेडकरांनी नेमका कोणाचा डाव उधळला?'सरकार स्थापन करण्यासाठी...'; निकालाआधीच प्रकाश आंबेडकरांनी नेमका कोणाचा डाव उधळला?Maharashtra Assembly Election Prakash Ambedkar: मतदानानंतर 20 तारखेच्या संध्याकाळीच एक्झीट पोलची आकडेवारी समोर आली असून महाविकास आघाडी आणि महायुतीपैकी कोणाच्या बाजूने कल जाणार याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
और पढो »

याहून जास्त क्रूर काय! नवजात स्त्री अर्भकाला इमारतीवरून फेकलं? अंबरनाथमधील धक्कादायक घटनायाहून जास्त क्रूर काय! नवजात स्त्री अर्भकाला इमारतीवरून फेकलं? अंबरनाथमधील धक्कादायक घटनाअंबरनाथ पश्चिमेच्या शंकर हाइट्स या इमारतीत एका नवजात स्त्री अर्भकाला इमारतीवरून फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेतलं आहे.
और पढो »

शॉकिंग निकाल ! 65 टक्के मुस्लीम मतदार, विरोधात 11 मुस्लीम उमेदवार, तरीही प्रचंड मतांनी कसा बनला भाजपचा आमदार?शॉकिंग निकाल ! 65 टक्के मुस्लीम मतदार, विरोधात 11 मुस्लीम उमेदवार, तरीही प्रचंड मतांनी कसा बनला भाजपचा आमदार?62 टक्के मुस्लीम मतदार असलेल्या मतदार संघात पहिल्यांदाच भाजप उमेदवार निवडणून आला आहे. हा सर्वात आश्चर्यकारक निकाल मानला जात आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 12:51:28