'चला लाँग ड्राईव्हला जाऊ,' अन् मित्रांचा तो निर्णय अखेरचा ठरला, भीषण अपघातात 6 ठार; शेवटच्या क्षणांचा VIDEO आला समोर

Dehradun Car Accident समाचार

'चला लाँग ड्राईव्हला जाऊ,' अन् मित्रांचा तो निर्णय अखेरचा ठरला, भीषण अपघातात 6 ठार; शेवटच्या क्षणांचा VIDEO आला समोर
Dehradun Innova AccidentDehradun Accident VideoDehradun Students Accident
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 86 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 66%
  • Publisher: 63%

देहरादूनमध्ये (Dehradun) गेल्या सोमवारी रात्री उशिरा सहा विद्यार्थ्यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला होता. त्यातच आता या विद्यार्थ्यांचा अखेरचा व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ते एका रुममध्ये पार्टी करताना दिसत आहेत.

'चला लाँग ड्राईव्हला जाऊ,' अन् मित्रांचा तो निर्णय अखेरचा ठरला, भीषण अपघातात 6 ठार; शेवटच्या क्षणांचा VIDEO आला समोर

देहरादूनमध्ये गेल्या सोमवारी रात्री उशिरा सहा विद्यार्थ्यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला होता. त्यातच आता या विद्यार्थ्यांचा अखेरचा व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ते एका रुममध्ये पार्टी करताना दिसत आहेत.उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये गेल्या सोमवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील एक जखमी विद्यार्थी रुग्णालयात दाखल असून, गंभीर स्थिती आहे. यादरम्यान अपघातापूर्वीचा विद्यार्थ्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

देहरादूनच्या ओएनजीसी चौकात रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ट्रकला धडक दिल्यानंतर कारचा अक्षरश: चुरा झाला होता. अपघात इतका भीषण होती की, सहाही विद्यार्थ्यांनी जागीच आपला जीव गमावला. यामध्ये 3 तरुणी आणि 3 तरुण होते. यामधील फक्त एक विद्यार्थी जिवंत वाचला असून त्याचं नाव सिद्धेश अग्रवाल आहे. 25 वर्षीय सिद्धेश अग्रवाल सध्या शहरातील सिनर्जी रुग्णालयात आयुष्याशी लढा देत आहे. त्याची प्रकृती फार चिंताजनक आहे.

The car accident in Dehradun was so horrific that you can imagine its severity just by looking at the pictures.या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलींमध्ये गुनीत , नव्या गोयल आणि कामाक्षी यांचा समावेश आहे. या तिन्ही मुली देहरादून शहरातील वेगवेगळ्या भागात वास्तव्यास होत्या. याशिवाय कुणाल कुकरेजा , अतुल अग्रवाल आणि ऋषभ जैन अशी मृत्यू झालेल्या तीन मुलांची नावे आहेत. त्यापैकी कुणाल हा हिमाचलमधील चंबा येथील रहिवासी होता, तर उर्वरित लोक देहरादूनचे रहिवासी होते.

दरम्यान पोलीस सध्या सिद्धेश अग्रवाल पूर्णपणे शुद्धीत आणि बोलण्याच्या अवस्थेत येण्याची वाट पाहत आहेत. त्याची चौकशी केल्यानंतरच अपघाताचं मूळ कारण समजू शकेल. सिद्धार्थ देहरादूनचा राहणारा आहे. सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे. प्राथमिक तपासात वेगाने गाडी चालवत असल्याने अपघात झाल्याचं समजत आहे.दीपिका पादुकोण किती छान कोंकणी बोलते ऐकलं का? व्हिडिओ होतोय...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Dehradun Innova Accident Dehradun Accident Video Dehradun Students Accident Dehradun Students Dancing Dehradun Students Drink Dehradun Students Viral Video Dehradun Car Collision With Truck देहरादून

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Election: प्रचार, मतदानाआधीच फडणवीसांना मुंबईत मोठं यश; BJP चा मार्ग सुखकरMaharashtra Election: प्रचार, मतदानाआधीच फडणवीसांना मुंबईत मोठं यश; BJP चा मार्ग सुखकरMaharashtra Assembly Election 2024: उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अवघ्या शेवटच्या काही तासांमध्ये भाजपाला धक्का देणारा एक निर्णय त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने घेतल्याने पक्षाला इथे धक्का बसेल असं मानलं जात होतं.
और पढो »

Video: अचानक झाली अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी; बॅगेतील वस्तू पाहून सारेच थक्कVideo: अचानक झाली अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी; बॅगेतील वस्तू पाहून सारेच थक्कVideo Election Commission Check Ajit Pawar Helicopter Bags: सोमवारी आणि मंगळवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बॅगा हेलिपॅडवर तपासण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलेलं असतानाच आता हा व्हिडीओ समोर आला आहे.
और पढो »

मुंबईत 80 लाखांची आलिशान BMW पार्कींगमधून चोरली; शिल्पा शेट्टी कनेक्शन उघडमुंबईत 80 लाखांची आलिशान BMW पार्कींगमधून चोरली; शिल्पा शेट्टी कनेक्शन उघडRs 80 Lakh Car Stolen Actress Shilpa Shetty Connection: या प्रकरणामधील धक्कादायक प्रकार समोर आला असून सदर घटनेसंदर्भात दादरमधील शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
और पढो »

'मृत्यू झाल्याशिवाय सुट्टी मिळणार नाही...', कार अपघातानांतर कर्मचाऱ्याच्या मेसेजला मॅनेजरचा उत्तर, नेटकरी संतापले'मृत्यू झाल्याशिवाय सुट्टी मिळणार नाही...', कार अपघातानांतर कर्मचाऱ्याच्या मेसेजला मॅनेजरचा उत्तर, नेटकरी संतापलेManager Rude Response : अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अपघातानंतर कर्मचाऱ्याची तब्बेत विचारण्याऐवजी मॅनेजरने विचारलेला प्रश्न माणुसकीला काळीमा फासणारा आहे.
और पढो »

सरकार वाटेल त्या खासगी संपत्तीवर ताबा मिळवू शकत नाही, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकालसरकार वाटेल त्या खासगी संपत्तीवर ताबा मिळवू शकत नाही, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकालPrivate Property Protection: खासगी मालमत्तेबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय सुनावण्यात आला आहे.
और पढो »

60 सुरक्षारक्षक, आधार कार्ड सक्ती अन्...; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खानचा मोठा निर्णय60 सुरक्षारक्षक, आधार कार्ड सक्ती अन्...; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खानचा मोठा निर्णयSalman Khan Starts Shooting: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, यादरम्यान त्याने शुटिंगला सुरुवात केली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 22:18:29