Haryana Assembly Election Exit Poll: हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी शनिवारी मतदान पार पडलं. येत्या आठ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असून कोणाची सत्ता येणार याचं चित्र स्पष्ट होईल. त्याआधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत.
हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी शनिवारी मतदान पार पडलं. येत्या आठ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असून कोणाची सत्ता येणार याचं चित्र स्पष्ट होईल. त्याआधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आम आदमी पार्टी, इनेलो-बसपा आणि जेजेपी-आझाद समाज पार्टीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानात मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा आणि जेजेपीचे दुष्यंत चौटाला यांच्यासहित 1027 उमेदवारांचं नशीब ईव्हीएममध्ये बंद झालंय.
या सर्व्हेनुसार हरियाणातील 90 विधानसभा जागांपैकी काँग्रेसला 57 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपाला 27 जागांवर समाधान मानालं लागेल. इतर पक्षांना 6 जागा मिळण्याच अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.मॅट्रिजच्या सर्व्हेनुसारही काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हरियाणाता काँग्रेसला 55-62 तर भाजपला 18-24 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.न्यूज -18 च्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 59 तर भाजपला 21 आणि इतर पक्षांना 10 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Haryana Assembly Election Exit Poll Haryana Assembly Polls Haryana Assembly Polls Exit Poll 2024 Haryana Elections Updates Haryana Election News Haryana Polls Candidates Haryana Assembly Election Results Haryana Polls Live Updates Haryana Assembly Elections 2024 Haryana Elections 2024 हरियाणा एक्झिट पोल
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
गणेशभक्तांचा प्रवास 'बेस्ट' होणार, आता रात्री उशिरापर्यंत बाप्पाचे देखावे पाहात फिराMumbai News Today: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गणेशभक्तांसाठी रात्री उशिरापर्यंत बेस्ट सेवा सोडण्यात येणार आहेत.
और पढो »
पित्ताशयातील खड्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान इतर अवयवांसोबत...; नाशिकमधील महिलेचा अनुभव धडकी भरवणाराNashik News Today: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे.
और पढो »
किराणा दुकानात हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री! एका पुडीची किंमत...; 25 वर्षीय तरुणीला अटकDrug Trafficking: हा सारा प्रकार पाहून छापेमारी करणारे अधिकारीही आश्चर्यचकित झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. हा प्रकार समोर आल्यानंतर सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.
और पढो »
धक्कादायक घटना! लेझर लाइटमुळं तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्त्राव; मिरवणुकीत असतानाच...Laser Effects on Eyes: लेझर लाइटमुळं दोन तरुणांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.
और पढो »
Exit Poll Results 2024 Updates: Haryana में 10 साल बाद BJP खो रही है सत्ता? Assembly Elections 2024 Exit Poll: जम्मू कश्मीर (Jammu Kashmir Assembly Election) और हरियाणा (Haryana Assembly Election) के विधानसभा चुनावों के लिए मतदान( Exit Poll 2024) की प्रक्रिया आज समाप्त हो गई. एक्जिट पोल्स के नतीजे आने शुरू हो गए हैं. हरियाणा के अधिकतर एक्जिट पोल्स कांग्रेस की बंपर जीत करवा रहे हैं.
और पढो »
तुमच्या पैशांवर कोणाची नजर? रुपयाचा हिशोब देशातील 10 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांची यादी समोरHigh Net Worth Individuals : एखाद्याकडे श्रीमंती असावी तरी किती... देशातील कोट्यधीशांचा आकडा पाहून तुम्हालाही काहीच सुचणार नाही.
और पढो »