'अजय देवगणने फार मोठी चूक केली', आमीर खान स्पष्टच बोलला, म्हणाला 'उगाच टक्कर...'

Diwali समाचार

'अजय देवगणने फार मोठी चूक केली', आमीर खान स्पष्टच बोलला, म्हणाला 'उगाच टक्कर...'
Bhool Bhulaiyaa 3Kartik AaryanSingham Again
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 54 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

भूल भुलैय्या 3 आणि सिंघम अगेन हे दोन्ही चित्रपट 1 नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले आहेत. बॉक्स ऑफिसवरील स्पर्धेत कार्तिक आर्यनचा भूल भुलैय्या 3 बाजी मारताना दिसत आहे.

'भूल भुलैय्या 3' आणि 'सिंघम अगेन' हे दोन्ही चित्रपट 1 नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले आहेत. बॉक्स ऑफिसवरील स्पर्धेत कार्तिक आर्यनचा भूल भुलैय्या 3 बाजी मारताना दिसत आहे.दिवाळीच्या शुभमुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैय्या 3' आणि 'सिंघम अगेन' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. अनीस बज्मी यांनी 'भूल भुलैय्या 3' चं दिग्दर्शन केलं असून यामध्ये कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित प्रमुख भूमिकेत आहेत.

Aamir Khan saying to Anees Bazmee -"unnhone Bhool Bhulaiyaa 3 se takkar leke galti kar di" Sacnilk.com नुसार बॉक्स ऑफिसवर 17 दिवसांनंतर भूल भुलैयाने 231.4 कोटी ची कमाई केली आहे. दरम्यान, सिंघम अगेनने 231.26 कोटी जमा केले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत, सिंघम अगेनच्या तुलनेत भूल भुलैया 3 ने जास्त कमाई केल्यासंदर्भात भाष्य केलं होतं. “हा एक मिनिटाचा आकडा आहे. एवढ्या छोट्या गोष्टीने काही फरक पडत नाही. एखादा चित्रपट 2 रुपये जास्त कमाई करतोय आणि एखादा नाही. महत्त्वाचं हे आहे की, दोन्ही चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला आहे आणि थिएटरमध्ये मोठी गर्दी खेचून आणली आहे".

अजय देवगण व्यतिरिक्त, सिंघम अगेनमध्ये करीना कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ आहेत. दरम्यान, 'भूल भुलैया 3' हा प्रियदर्शन यांनी 2007 मध्ये सुरु केलेल्या हॉरर कॉमेडी फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. कार्तिकने 2022 मध्ये रिलीज झालेल्या 'भूल भुलैया 2' मध्ये रूह बाबा म्हणून मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांच्याही भूमिका आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Bhool Bhulaiyaa 3 Kartik Aaryan Singham Again Ajay Devgn Singham Again Bhool Bhulaiyaa 3 Clash

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

एकनाथ शिंदे यांची मोठी कारवाई; अनेक पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टीएकनाथ शिंदे यांची मोठी कारवाई; अनेक पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टीCM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरांवर मोठी कारवाई केली. शिवसेना पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
और पढो »

महाराष्ट्रासाठी राहुल गांधी यांनी जाहीर केली पहिली मोठी गॅरंटी; थेट महिलांच्या खात्यात जमा होणार इतके पैसेमहाराष्ट्रासाठी राहुल गांधी यांनी जाहीर केली पहिली मोठी गॅरंटी; थेट महिलांच्या खात्यात जमा होणार इतके पैसेRahul Gandhi : मुंबईत महाविकास आघाडीची पहिलीच प्रचार सभा झाली. या सभेत राहुल गांधी यांनी मोठी गॅरंटी जाहीर केली आहे.
और पढो »

पुणेकरांनो सावधान! पोलिसांचा सर्वात मोठा निर्णय; रोज रात्री 11 ते पहाटे 3 वाजेपर्यंत...पुणेकरांनो सावधान! पोलिसांचा सर्वात मोठा निर्णय; रोज रात्री 11 ते पहाटे 3 वाजेपर्यंत...Pune Police Night: पुणे पोलिसांनी यासंदर्भात मोठी तयारी केली आहे. यासाठी विशेष तुकड्या तयार करण्यात आल्या असून कारवाईसंदर्भातील जबाबदारी उच्च अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे.
और पढो »

'टीम इंडियाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे गौतम गंभीर, तो फार...'; Ex कॅप्टन स्पष्टच बोलला'टीम इंडियाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे गौतम गंभीर, तो फार...'; Ex कॅप्टन स्पष्टच बोललाBorder Gavaskar Trophy 2024: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु होणारी आगामी कसोटी मालिका भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतानाच आता हे विधान समोर आल्याने भारताचं टेन्शन वाढलं आहे.
और पढो »

गावखेड्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी; एसटी महामंडळाने केली मोठी घोषणागावखेड्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी; एसटी महामंडळाने केली मोठी घोषणाSt Bus News In Marathi: एसटी महामंडळाकडे सध्या १४०० गाड्यांचा ताफा आहे. दिवाळीत गाड्याच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहे.
और पढो »

लोकसभेला थोडी गंमत केली, विधानसभेला गंमत करु नका, नाहीतर...; अजित पवार बारामतीकरांना स्पष्टच बोललेलोकसभेला थोडी गंमत केली, विधानसभेला गंमत करु नका, नाहीतर...; अजित पवार बारामतीकरांना स्पष्टच बोललेAjit Pawar News: घरातील दोन उमेदवार राहिले आहेत, लोकसभेला जो निकाल दिला त्या बाबत माझं काही म्हणणं नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 21:56:18