'अर्थ खातं सर्वात नालायक खातं' शिंदेंच्या मंत्र्यांकडून पुन्हा अजितदादा टार्गेट...राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर

Maharashtra Politics समाचार

'अर्थ खातं सर्वात नालायक खातं' शिंदेंच्या मंत्र्यांकडून पुन्हा अजितदादा टार्गेट...राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर
MahayutiAjit PawarGulabrao Patil
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 56 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 64%
  • Publisher: 63%

Maharashtra Politics : विजयाचे अनेक जण वाटेकरी असतात. मात्र पराभवाला कोणी वाली नसतो, असं म्हणतात.सातत्यानं महायुतीत हाच प्रत्यय येतोय. लोकसभेतील पराभवामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला वेळोवेळी टार्गेट करण्यात आलं.

'अर्थ खातं सर्वात नालायक खातं' शिंदेंच्या मंत्र्यांकडून पुन्हा अजितदादा टार्गेट...राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर

आता शिंदेंच्या मंत्र्यांकडून अर्थ खात्याला टार्गेट करत अजितदादांवर निशाणा साधण्यात आलाय.: विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात. त्यात पुन्हा महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आलीय. शिंदे गट आणि भाजप नेत्यांकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टार्गेट करण्यात येतंय. शिवसेनेत बंड करण्यावेळी शिंदे गटातील आमदारांनी अजित पवारांच्या अर्थ खात्यावर आगपाखड केली होती. आता परत शिंदेंच्या मंत्र्यांकडून पुन्हा अर्थ खातं टार्गेट करण्यात येतंय.

गेल्या काही दिवसांआधी मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसल्यावर उलट्या होतात, असं विधान केलं होतं.त्यावरूनही चांगलंच राजकारण तापलं होतं. आता दहा वेळा पाठवलेली फाईल परत आल्यानं गुलाबराव पाटलांनी संताप व्यक्त करत अर्थ खातं हे सर्वात नालायक खातं असल्याचं विधान केलंय. गुलाबराव पाटलांच्या विधानानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर दिलंय..

विधानसभा निवडणुकीआधीच महायुतीत धुसफूस वाढली आहे. त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टार्गेट करण्यात येत असल्याचं शिंदे गट आणि भाजप नेत्यांच्या विधानावरून समोर येतंय.. त्यामुळे अजितदादा महायुतीत नकोसे झालेत का?, असा प्रश्न निर्माण झालाय..मुंबई

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mahayuti Ajit Pawar Gulabrao Patil Shivsena Shinde Group BJP Ncp Ajit Pawar NCP Vs BJP Shinde Group Criticizes Ajit Pawar अजित पवार महायुती विधानसभा निवडणूक अर्थमंत्री अजित पवार

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

....तर याचा अर्थ तुमचं Gmail दुसरं कोणीतरी वापरतंय; ही ट्रिक वापरा आणि तो कोण आहे शोधून काढा....तर याचा अर्थ तुमचं Gmail दुसरं कोणीतरी वापरतंय; ही ट्रिक वापरा आणि तो कोण आहे शोधून काढाआज एका खास ट्रिकबद्दल जाणून घ्या जिचा वापर करुन तुम्ही तुमचं Gmail खातं अजून कोणी वापरत आहे का याची माहिती मिळवू शकता.
और पढो »

'अजितदादा परत या', अजित पवारांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांने दाखवला बॅनर'अजितदादा परत या', अजित पवारांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांने दाखवला बॅनरअजितदादा परत या आपल्या राष्ट्रवादीत, मावळमध्ये अजित पवार यांचे भाषण सुरु असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने दाखवले बॅनर.
और पढो »

महायुतीत काय चाललंय काय? अजित पवारांना BJP कार्यकर्त्यांनीच दाखवले काळे झेंडेमहायुतीत काय चाललंय काय? अजित पवारांना BJP कार्यकर्त्यांनीच दाखवले काळे झेंडेAjit Pawar Black Flags By BJP: अजित पवारांच्या आजच्या बैठकी आणि दौऱ्यावर यापूर्वीच एकनाथ शिंदेंच्या गटाने बहिष्कार टाकलेला असतानाच आता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आहेत.
और पढो »

मुकेश अंबानींनी उघडला Jio तल्या नोकऱ्यांच्या पेठारा, लाखभर मिळेल पगारमुकेश अंबानींनी उघडला Jio तल्या नोकऱ्यांच्या पेठारा, लाखभर मिळेल पगारReliance Jio Recruitment: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नोकऱ्यांचा पिठारा उघडला आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या फिल्डमधील उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
और पढो »

नवाब मलिक अजित पवारांसोबत? घड्याळामुळं वादंग माजण्याची शक्यतानवाब मलिक अजित पवारांसोबत? घड्याळामुळं वादंग माजण्याची शक्यताPolitical Breaking News : राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी. जाणून घ्या नवाब मलिक यांना नेमकं काय सूचित करायचं आहे....
और पढो »

...म्हणून 30,000 कोटींचं कंत्राट रद्द! 'वंदे भारत'संदर्भात मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय...म्हणून 30,000 कोटींचं कंत्राट रद्द! 'वंदे भारत'संदर्भात मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णयRs 30000 Cr Tender: भारतीय रेल्वेमधील सर्वात आधुनिक ट्रेन अशी वंदे भारतची ओळख असून याच ट्रेनसंदर्भात केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून थेट कंत्राटच रद्द केलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 11:21:43