Rahul Gandhi Maharbahrat Statement: देशाला चक्रव्युहात अडकवंल जातंय, याचा आकार कमळासारखा आहे, असा हल्लाबोल कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला. संसदेतील आपल्या भाषणात त्यांनी अग्नीवर, शैक्षणिक बजेट अशा विविध मुद्द्यांवरुन भाजपवर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी महाभारताचा संदर्भ दिला.
Rahul Gandhi Maharbahrat Statement: देशाला चक्रव्युहात अडकवंल जातंय, याचा आकार कमळासारखा आहे, असा हल्लाबोल कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला.देशाला चक्रव्युहात अडकवंल जातंय, याचा आकार कमळासारखा आहे, असा हल्लाबोल कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला. संसदेतील आपल्या भाषणात त्यांनी अग्नीवर, शैक्षणिक बजेट अशा विविध मुद्द्यांवरुन भाजपवर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी महाभारताचा संदर्भ दिला. चक्रव्युहचं दुसरं नाव पद्मव्युह असे असल्याचे मला संशोधनातू कळाले. पद्मव्युह हे कमळ फुलाच्या आकाराचे असते.
शिक्षणाच्या बजेटमध्ये गेल्या 20 वर्षात पहिल्यांदाच खूप कमी निधी दिला गेला. जो की केवळ 2.5 टक्के इतका आहे. शेतकऱ्यांना चक्रव्युहातून बाहेर काढणयासाठी एमएसपीची लीगल गॅरंटी मागण्यात आली आहे.मला शेतकऱ्यांना भेटण्यापासून रोखण्यात आलं. राहुल गांधी असं म्हणत असतानाच, स्पीकर ओम बिर्ला यांनी त्यांना रोखलं आणि 'मी तुम्हाला खोट बोलू देणार नाही', असं म्हटले. 'मी मीडियाला घेऊन जेव्हा शेतकऱ्यांना भेटायला गेलो तेव्हा संसदेचे दरवाजे शेतकऱ्यांसाठी उघडण्यात आल्याचे' राहुल गांधी म्हणाले.
Latest India Marath News Latest National Marath News Lok Sabha Election News India News In Marath National Today News Politics News National Breaking News National Samachar Lok Sabha Election Videos National Picture Gallery Election News National Photo Gallery National News Update
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
आधार, पॅन, व्होटर आयडी सगळं काही असूनही भारतीय नाही; निवृत्तीनंतर शिक्षकाला समजलं धक्कादायक सत्यChandrapur News : विदर्भातील एका शिक्षकाला ते भारतीय नसल्याचे निवृत्तीनंतर समजले आहे. त्यानी भारतात नोकरी केली आणि जमीनही खरेदी केली तरीही ते भारतीय नाहीत.
और पढो »
विराट कोहली आणि अनुष्का मुलांसह भारत कायमचा सोडणार? 'या' देशात होणार स्थायिकविराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दुसऱ्या मुलाचे पालक झाल्यापासून ते लंडनला (London) कायमचं शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
और पढो »
पोलीस तक्रारीने अभिनेत्याचं 12 वर्षांचं Live In रिलेशनशीप संपलं! तो म्हणतो, 'तिला ड्रग्जचं व्यसन'Girlfriend File Cheating Case Against Actor: एक दोन नाही तर तब्बल 12 वर्ष हे दोघे रिलेशनशीपमध्ये होते आणि मागील 10 वर्षांपासून हे दोघे एकत्र राहत असतानाच अचानक ते चर्चेत आलेत.
और पढो »
राहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केला? 'त्या' वक्तव्यानंतर लोकसभेत खडाजंगी; पाहा नेमकं काय झालंRahul Gandhi s speech in Lok Sabha : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या हिंदू वक्तव्यावरून संसदेत खडाजंगी पहायला मिळाली. राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यात शाब्दिक युद्ध देखील पहायला मिळालंय
और पढो »
संध्याकाळची शेवटची एसटी, प्रवाशांची गर्दी आणि चालकाला मिरगीचा झटका; पुढे जे झालं ते धक्कादायक!Chandrapur Bus Driver Accident: चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरात चालकाला मिरगीचा झटका आल्याने मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे बस थेट एका गॅरेजमध्ये शिरली. यामुळे गॅरेजचे मोठे नुकसान झाले. कशी झाली ही घटना? सविस्तर जाणून घेऊया.
और पढो »
नर्सच्या त्या एका चुकीमुळे कोळ्यांच्या घरात पोहोचले असते सुनील गावसकर; क्रिकेटला अलविदा करुन अनेक वर्षांनंतरही आहेत धनवानSunil Gavaskar Net Worth : भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज सुनील गावस्कर कसोटीमध्ये 10,000 धावा आणि 34 शतकांचा आकडा गाठणारे जगातील पहिले फलंदाज आहेत. पण जन्माच्या वेळी नर्सच्या त्या चुकीमुळे ते कोळ्यांच्या घरात पोहोचले असते आणि ते क्रिकेट नाही तर...
और पढो »