'आमच्याकडून चूक झाली, माफी मागतो',रामदास आठवलेंच्या नाराजीची अखेर भाजपकडून दखल

Maharashtra Cabinet Expansion समाचार

'आमच्याकडून चूक झाली, माफी मागतो',रामदास आठवलेंच्या नाराजीची अखेर भाजपकडून दखल
BJP On Randas AathwaleRamdas AathawaleRamdas Aathawale Disppoint
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 50 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

BJP Apology from Ramdas Athawale: अनेक दिवसांपासून चर्चेत असेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला. महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही, त्यांची नाराजी समोर आली. सर्वच पक्षातून असे नाराज पुढे आले.

BJP Apology to Ramdas Athawale: निवडणूक प्रचारात मला सगळीकडे घेऊन गेले मात्र शपथविधीवेळी मला आमंत्रण दिले नाही. माझ्या पक्षाने महायुतीला सहकार्य केले. पण आम्हाला एकत्री मंत्रिपद दिले नाही, असे त्यांनी म्हटले होते.अनेक दिवसांपासून चर्चेत असेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला. महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही, त्यांची नाराजी समोर आली. सर्वच पक्षातून असे नाराज पुढे आले.

निवडणूक प्रचारात मला सगळीकडे घेऊन गेले मात्र शपथविधीवेळी मला आमंत्रण दिले नाही. माझ्या पक्षाने महायुतीला सहकार्य केले. पण आम्हाला एकही मंत्रिपद दिले नाही, असे त्यांनी म्हटले होते. यावर आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे कोणाला नाही हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. छगन भुजबळ यांना भविष्यात राष्ट्रवादी कॅाग्रेस आणि महायुती चांगले स्थान देईल. सुधीर मुनगंटीवार आणि इतरांची मंत्रीपदावरुन कोणतीही नाराजी नाही.

मी रामदास आठवले यांची माफी मागतो. त्यांना गडबडीत मंत्रिमंडळ विस्ताराचे निमंत्रण वेळेत पोहचले नाही. आमच्याकडुन चूक झाली असल्याचे बावनकुळे यावेळी म्हणाले. घराणेशाहीचा आरोप योग्य नाही. ज्यांना मंत्री मंडळात स्थान मिळाले आहे हे त्यांच्या कर्तृत्वाने मिळाले आहे. घराणेशाहीमुळे मिळालेले नसल्याचे ते म्हणाले.निवडणुका येतात तेव्हा मला सगळीकडे घेऊन जातात. पण मी महायुतीचा एक भाग असून मला याचे निमंत्रण देखील नसल्याचे आठवले म्हणाले होते. विधानसभेच्या निवडणुकीत बुद्धीष्ट, आंबेडकरी समाज महायुतीसोबत होता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

BJP On Randas Aathwale Ramdas Aathawale Ramdas Aathawale Disppoint Ramdas Aathawale On Cabinet Expansion Shivsena Shivsena Cabinet Ministers Shivsena Cabinet

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'आमच्याकडून चूक झाली, माफी मागतो',रामदास आठवलेंच्या नाराजीची अखेर भाजपकडून दखल'आमच्याकडून चूक झाली, माफी मागतो',रामदास आठवलेंच्या नाराजीची अखेर भाजपकडून दखलBJP Apology from Ramdas Athawale: अनेक दिवसांपासून चर्चेत असेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला. महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही, त्यांची नाराजी समोर आली. सर्वच पक्षातून असे नाराज पुढे आले.
और पढो »

Allu Arjun Got Bail: अल्लु अर्जूनची एक दिवशीय कोठडीनंतर सुटका; नेमकं काय घडलं?Allu Arjun Got Bail: अल्लु अर्जूनची एक दिवशीय कोठडीनंतर सुटका; नेमकं काय घडलं?अल्लु अर्जूनची जामीनावर सुटका झाली असून पुन्हा एकदा पुष्पा 2 सिनेमा चर्चेत राहिला आहे.
और पढो »

BJP Press Conference : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'ते महायुतीचे...'BJP Press Conference : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'ते महायुतीचे...'BJP Press Conference : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया देण्यासाठी नागपुरातून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषदेत झाली.
और पढो »

अनिल देशमुखांवर हल्ला, भाजपचा नेता म्हणतो 'ही स्टंटबाजी'अनिल देशमुखांवर हल्ला, भाजपचा नेता म्हणतो 'ही स्टंटबाजी'Bjp Reaction On Anil Deshmukh Attack:माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे. या घटनेत अनिल देशमुख जखमी झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
और पढो »

Google Search 2024 च्या सर्च लिस्टमध्ये 'अकाय' चा बोलबाला, विराट-अनुष्काच्या लेकाच्या नावाचा अर्थ काय?Google Search 2024 च्या सर्च लिस्टमध्ये 'अकाय' चा बोलबाला, विराट-अनुष्काच्या लेकाच्या नावाचा अर्थ काय?अकाय हे नाव युनिक असल्यामुळे सोशल मीडियावर याची मोठी चर्चा झाली. लोकांमध्ये या नावाचा अर्थ नेमका करत काय हे जाणून घेण्याची उत्सुकतता होती.
और पढो »

गृहिणींचे बजेट बिघडणार! कडधान्ये, पालेभाज्या, तेलही महागले, कांद्याने आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणीगृहिणींचे बजेट बिघडणार! कडधान्ये, पालेभाज्या, तेलही महागले, कांद्याने आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणीMaharashtra News Today: महाराष्ट्रात पुन्हा एकदा महागाईच्या दरात वाढ झाली आहे. काय आहेत दर जाणून घ्या
और पढो »



Render Time: 2025-02-13 06:44:50