MP Sanjay Raut On Mohan Bhagwat Superman Comment: मोहन भागवत यांनी व्यक्त केलेल्या मतासंदर्भात प्रश्न विचारला असता राऊतांनी पंतप्रधानांवर साधला निशाणा
MP Sanjay Raut On Mohan Bhagwat Superman Comment:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'काहींना सुपरमॅन व्हायचं असतं, काहींना देव व्हायचं असतं' असं म्हणत जाहीर भाषणामधून सूचक विधान केल्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याच मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुनावलं आहे. सर्व सामान्य व्यक्तीच सुपरमॅन असल्याचं सांगताना राऊत यांनी, 'कॉमन मॅनच सुपरमॅन असून याच सुपरमॅनने मोदींच्या पायाखालची बहुमताची सतरंजी खेचली आहे,' असं म्हटलं आहे.
MP Sanjay Raut RSS Chief Mohan Bhagwat Superman Devta Congress PM Modi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?RSS Chief Mohan Bhagwat : सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, असं म्हणत भागवत यांनी खणखणीत टोला लगावला आहे.
और पढो »
VIDEO 'अरे! तू तर ते आणलंच नाही...' पंतप्रधान मोदींनी कोणत्या खेळाडूला करुन दिली आठवण?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिकला जाणाऱ्या टीमसोबत संवाद साधला. त्यावेळी एका खेळाडूला एका गोष्टीची आठवण करुन दिली.
और पढो »
Breaking News Live Updates: विधानसभेपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा?Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील व महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: किल्ले रायगडावर आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळाMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर
और पढो »
Breaking News LIVE : दोन्ही बाजूने चर्चा होऊन मार्ग काढा याचा कायद्यात विचार व्हावा- पंकजा मुंडेMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर
और पढो »
'काहींना देव बनायचं असतं, आधी चांगलं..', सरसंघचालकांचं विधान; काँग्रेस म्हणे, 'हा मोदींना टोला'RSS Chief Mohan Bhagwat Devta Bhagwan Superman Comment: मोहन भागवत यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये केलेल्या विधानाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
और पढो »