'काँग्रेसचे हे पाप कधीच धुतलं जाणार नाही'; संविधानावर उत्तर देताना पंतप्रधान मोदींचा पलटवार

PM Modi समाचार

'काँग्रेसचे हे पाप कधीच धुतलं जाणार नाही'; संविधानावर उत्तर देताना पंतप्रधान मोदींचा पलटवार
ModiPM Modi Lok Sabha AddressDiscussion On Constitution
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 41 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत संविधानावर उत्तर देताना काँग्रेस आणि गांधी घराण्यावर टीका केली. त्यासोबत कलम 370 हे देशाच्या एकात्मतेला अडथळा होता, म्हणून आम्ही तो रद्द केलंय, असंही ते म्हणाले.

संसदीय हिवाळी अधिवेशनात आज विरोधकांनी संविधानावरुन भाजप सरकारवर ताशेरे ओढले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांना उत्तर देण्यासाठी लोकसभेत आल्यावर त्यांनी काँग्रेस आणि गांधी घराण्यावर टीका केली. मोदी म्हणाले की, 75 वर्षांची कामगिरी सोपी नाही. 1947 मध्ये भारताचा जन्म झाला यावर संविधान निर्मात्यांनी विश्वास ठेवला नाही. आज भारताला लोकशाहीची माता म्हणून ओळखलं जातं. भारताला लोकशाही म्हणजे काय हे माहित नव्हतं. एक काळ असा होता की भारतात अनेक प्रजासत्ताकं होती.

'काँग्रेस एवढी अस्वस्थ झाली की, ती वेळोवेळी संविधानावर हल्ले करत राहिली. सुमारे सहा दशकांत 75 वेळा संविधान बदलण्यात आलं. जवाहरलाल नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून म्हटले आहे की जर संविधान आमच्या मार्गात येत असेल तर कोणत्याही परिस्थितीत संविधानात बदल केले पाहिजेत. काँग्रेस एवढी अस्वस्थ झाली की, ती वेळोवेळी संविधानावर हल्ले करत राहिली. सुमारे सहा दशकांत 75 वेळा संविधान बदलण्यात आले.'

मोदी म्हणाले की, '1951 मध्ये जवाहरलाल नेहरूंनी मागच्या दाराने संविधान बदलले. नेहरूजींचे स्वतःचे संविधान होते. इंदिरा गांधींनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला होता. आणीबाणीच्या काळात लोकांचे अधिकार हिरावून घेतले गेले. न्यायव्यवस्थेचा गळा घोटला गेला. खुर्ची वाचवण्यासाठी आणीबाणी लागू करण्यात आली. इथे अनेक पक्ष बसले आहेत, ज्यांच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले. आज ते त्या बाजूला बसले आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Modi PM Modi Lok Sabha Address Discussion On Constitution Congress Rahul Gandh Debate On The Constitution Gandhi Family

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानला जाऊ शकतात तर टीम इंडिया का नाही? चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन माजी उपमुख्यमंत्र्यांचा सवालमोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानला जाऊ शकतात तर टीम इंडिया का नाही? चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन माजी उपमुख्यमंत्र्यांचा सवालआज शुक्रवारी पुन्हा एकदा आयसीसीची या संदर्भात बैठक होणार आहे. टीम इंडियाचॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही यावर राजकीय नेत्याने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
और पढो »

'महागाईच्या जखमांवर ‘लाडक्या’ योजनांची...'; ठाकरेंच्या शिवसेनेची RBI, केंद्र सरकारवर टीका'महागाईच्या जखमांवर ‘लाडक्या’ योजनांची...'; ठाकरेंच्या शिवसेनेची RBI, केंद्र सरकारवर टीकाRBI Monetary Policy REPO Rate: सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे बिरुद लावून आपल्याच हाताने आपली पाठ थोपटणे सोपे आहे; मात्र रिझर्व्ह बँकेच्या ताज्या पतधोरणात याचे प्रतिबिंब उमटताना का दिसत नाही?
और पढो »

एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. एवढच नाही तर मनसेच्या मतांची टक्केवारीही घसरली आहे.
और पढो »

कोण होणार महाराष्ट्राचा नवा CM? शिंदे, फडणवीस, पवार नाही तर 'ही' व्यक्ती घेणार अंतिम निर्णयकोण होणार महाराष्ट्राचा नवा CM? शिंदे, फडणवीस, पवार नाही तर 'ही' व्यक्ती घेणार अंतिम निर्णयWho Will Be The Next Chief Minister Of Maharashtra: विधानसभेमध्ये ऐतिहासिक जागा जिंकून महायुती सत्तेत आलेली असतानाही 72 तास उलटून गेल्यानंतरही राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही.
और पढो »

'पाकिस्तानात खेळण्यासाठी विराट कोहली...,' शोएब अख्तरचा मोठा दावा, म्हणाला 'उगाच आपली छप्परफाड...''पाकिस्तानात खेळण्यासाठी विराट कोहली...,' शोएब अख्तरचा मोठा दावा, म्हणाला 'उगाच आपली छप्परफाड...'बीसीसीआयने (BCCI) चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी भारतीय संघात पाकिस्तानात जाणार नाही हे स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने भारतीय संघाला पाकिस्तानात प्रवास करण्याची परवानगी दिलेली नाही. यावर्षीच्या चॅम्पिअन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे.
और पढो »

'प्रियंका गांधींनी मोदींचा ठाकरे प्रेमाचा मुखवटाच ओरबाडला, गुजरातचे मंबाजी..'; ठाकरेंच्या सेनेचा टोला'प्रियंका गांधींनी मोदींचा ठाकरे प्रेमाचा मुखवटाच ओरबाडला, गुजरातचे मंबाजी..'; ठाकरेंच्या सेनेचा टोलाMaharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारावर खोचक शब्दांमध्ये टीका केल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 13:30:49